खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील नढाळ हद्दीतील एका गोडाऊनला गुरूवारी (दि. 19) आग लागून त्यात करोडो रुपयांचा माल खाक झाला आहे. लोधिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नढाळ गावच्या अंतर्गत व मुंबई -पुणे महामार्गावर आरएमडी क्विकफॉर्म प्रा. ली. कंपनी असून यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बांधकामाला लागणारे सेंटरिंग साहित्याची निर्मिती होते, असे समजते. या …
Read More »Monthly Archives: December 2019
वाळू उत्खननासाठी केटी बंधार्याच्या झडपा काढल्या
कर्जत शिरसे परिसरातील ग्रामस्थ आक्रमक कर्जत : प्रतिनिधी पाणी अडविण्यासाठी उल्हास नदीमध्ये कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी केटी बंधारे बांधण्यात आले आहेत. शिरसे ग्राम पंचायत हद्दीतील नदी पात्रात असलेल्या केटी बंधार्यात पावसाळा संपताच वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी लोखंडी झडपा टाकण्यात आल्या होत्या. मात्र बेकायदा वाळू उत्खनन करणार्यांनी त्या रातोरात काढून बाजूलाच असलेल्या …
Read More »बेलवेडीयर पॉइंट पर्यटकांसाठी सुरक्षित
माथेरान वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बसवले सुरक्षा कठडे कर्जत : बातमीदार माथेरान वन व्यवस्थापन समितीने येथील बेलवेडीयर पॉईंटवर सुरक्षा कठडे बसविले आहेत. त्यामुळे हा पॉईंट पर्यटकांसाठी सुरक्षित झाला आहे. पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये विविध पॉईंट असून त्यापैकी सात पॉईंट सर्कल हे महत्वाचे मानले जातात. येथे येणारा प्रत्येक पर्यटक हे सात …
Read More »मॉड्यूल परीक्षेत दानियाल चोगले देशात तिसरा
रोहे ः महादेव सरसंबे केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या एरोनॅटिकल इंजिनिअरींगच्या मॉडयुल परीक्षेत रोह्यातील दानियाल सलीम चोगले हा भारतात तिसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या उत्तूंग कामगिरीबद्दल दानियालवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रोह्यातील जे. एम. राठी हायस्कुलचा विद्यार्थी असलेल्या दानियाल चोगले याने पुण्यातील हिंदुस्तान एरोस्पेस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतले …
Read More »खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत
आपत्कालीन मदत करणार्यावर कुत्र्याचा हल्ला खोपोली : प्रतिनिधी मागील एकदीड महिन्यांपासून खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत सुरू आहे. गुरुवारी (दि.19)ही शहरातील सहकार नगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने दोघांना चावा घेऊन जखमी केले. यात मेहमूब जमादार या आपत्कालीन मदत करणार्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकाराचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्याच्या चावा …
Read More »स्वच्छ सर्वेक्षणात सक्रियपणे सहभाग घ्या
नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी स्वच्छ सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले. महाराष्ट्र नागरी विकास अभियान विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत पेण नगर परिषद हद्दीतील हॉटेल, शाळा, रूग्णालये, निवासी संकुल, शासकीय कार्यालये, बाजारपेठ, रेल्वे …
Read More »आदिवासी तरुणांचे भवितव्य अंधारात
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली. या कालावधील आपल्या देशाने बरीच प्रगती केली. सामाजिक, शैक्षणिक सुधारणा झाल्या. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी अनेक योजना राबवल्या गेल्या त्याचा लाभ या समाजातील लोकांनी घेतला. परंतु गावा-शहरापासून दूर डोंगरात, रानात राहणारा आदिवासी समाज आजही अनेक सुविधांपासून वंचित आहे. …
Read More »डॉल्फिन किड्स स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा
पनवेल : वार्ताहर सह्याद्री इन्टिट्यूटच्या कामोठे येथील डॉल्फिन किड्स प्री प्रायमरी स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस बच्चेकंपनीचा प्रतिसाद लाभला. पूर्व प्राथमिक वयोगटातील मुलांच्या शारीरिक क्षमतेनुसार स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. खो-खो, धावणे, लांब उडी, चमचा गोटी, गायन आदींमध्ये विद्यार्थ्यांची आवड दिसून आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. …
Read More »मेहबूब हायस्कूलमध्ये हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात
मुरूड ः प्रतिनिधी मुलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती राहावी, तसेच मुले चपळ व चलाख बनण्यासाठी मेहबूब हायस्कूलतर्फे नुकतेच बीच हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हायस्कूलच्या क्रीडा सप्ताहानिमित्त विहूर बीच येथे बीच हॉलीबॉल स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते. मेहबूब स्कूल विहूरच्या मुख्याध्यापिका सीमा रणदिवे यांच्या हस्ते बीच हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. …
Read More »क्रिकेट स्पर्धेत गाव मेढेखार संघ अंतिम विजेता
श्रीगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील धेरंड येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने व पोयनाड-शहाबाज क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने तीनवीरा येथील क्रीडांगणावर ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिरबाबांचा गाव मेढेखार संघ अंतिम विजेता ठरला. द्वितीय क्रमांक झुंजार पोयनाड, तृतीय व चतुर्थ क्रमांक बी. सी. सी. तीनवीरा व बालयुवक पेझारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper