Breaking News

Monthly Archives: December 2019

सीकेटी विद्यालयात ‘फन फेअर’

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पुर्व प्राथमिक विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या वतीने बुधवारी फन फेअर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनीे विविध खाद्यपदार्थ तसेच विविध स्वतूंचे स्टॉल लावले होते. सीकेटी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखालील या …

Read More »

सिडकोच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत 15 डिसेंबर या अंतिम मुदतीपर्यंत मोठ्या संख्येने विमानतळ प्रकल्प बाधितांनी बांधकाम निष्कासनासाठी आपले अर्ज सिडकोकडे स्वेच्छेने दाखल केले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी बहुतांशी अर्जदारांची बांधकामे सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली आहेत. पनवेल तालुक्यातील दहा गावांतील जमीन संपादित करून 1160 हेक्टर क्षेत्रावर …

Read More »

पनवेल बार असोसिएशनची निवडणूक होणार चुरशीची

पनवेल : वार्ताहर पनवेल बार असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक येत्या 21 तारखेला होत असून नवीन जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले असून, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पनवेलमध्ये प्रथम दंड दिवाणी न्यायालय होते. या न्यायालयाच्या विविध दावे, प्रति दाव्यांसाठी नागरिकांना अलिबागला …

Read More »

पनवेल रेल्वे मालधक्का येथील उर्वरित घरांचेही सर्वेक्षण करा

भाजप नगरसेवकांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी अलिबाग : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वेस्थानक मालधक्का येथील 165 पैकी 134 रहिवाशांची नावे पुर्नवसनामध्ये आलेली आहेत आणि उरलेल्या 30 रहिवाशांच्या घरांच्या जागेचा भूसंपादनामध्ये समावेश केलेला दिसून येत नाही. या रहिवाशांकडे योग्य ते रहिवासी पुरावे ओळखपत्र आहेत. त्यामुळे उरलेल्या 30 रहिवाशांच्या घरांचेही सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी …

Read More »

ब्ल्यू अॅण्ड ग्रीन एमआयडीसी उभारा

अलिबाग शहापूरमधील शेतकर्‍यांचा रासायनिक प्रकल्पास विरोध अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शहापूर येथे एमआयडीसीने टाटा पॉवर कंपनीसाठी भूसंपादन केलेले आहे. हे संपादन पूर्णपणे रद्द न करता बाजू्च्या जमीनीचे भूसंपादनही नव्याने सुरु करण्यात आले आहे, मात्र याठिकाणी कोणताही रासायनिक प्रकल्प उभारण्यास येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. पर्यावरणाला हानी पोहचणार नाही अशी …

Read More »

डिव्हिलियर्सच्या निर्णयाबाबत कर्णधार प्लेसिस म्हणतो…

केपटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केलेल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. आगामी ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी तयार असल्याचे सांगून ब्राव्होने निवृत्तीच्या निर्णयापासून यू टर्न घेतला. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेही ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप खेळावा, अशी इच्छा व्यक्त केली …

Read More »

प्रतीक मोहिते ‘नवोदित रायगड श्री’

अलिबाग : प्रतिनिधी मोहिते जिमचा प्रतीक मोहिते याने नवोदित रायगड श्री 2019 हा किताब पटकाळाविला. मयेकर जिमचा दिनेश कलमटे बेस्ट पोझर ठरला, तर मेन्स फिजिक्स स्पर्धेत ड्वाईन एनर्जी जिमच्या दिनेश राठोड याने विजेतेपदाला गवसणी घातली. रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने चौल येथील मोहिते जिम यांच्या यजामनपदाखाली  रेवदंडा येथे रायगड …

Read More »

विंडीजविरुद्ध भारताचा धावांचा डोंगर

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि मधल्या फळीत श्रेयस अय्यर -ऋषभ पंतने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसर्‍या वन-डे सामन्यात 387 धावांचा डोंगर उभा केला. रोहितेने 159, तर राहुलने 102 धावा केल्या. नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा …

Read More »

पनवेल : नगरसेवक विजय चिपळेकर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी चिपळेकर यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, रिपाइं कोकण अध्यक्ष व नगरसेवक जगदिश गायकवाड, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, गोपीनाथ …

Read More »

कबड्डी स्पर्धेत पेझारी संघ विजेता

श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे जय हनुमान क्रीडा मंडळातर्फे व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत म्हसोबा पेझारी संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन समर्थ सिक्युरिटीचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र पाटील व सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेस माजी नगरसेवक प्रवीण ठाकूर, अ‍ॅड. उमेश …

Read More »