पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक, तसेच रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी यांची रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य म्हणून निवड झाली आहे.त्यानिमित्त बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रमोद कोळी यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. या …
Read More »6th November 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper