पनवेल ः प्रतिनिधी पनवेल मधील् तरूणांचे लाडके नेतृत्व आणि श्रीमंत असून ही जमिनीवर पाय असलेले नेतृत्व म्हणजे सिडकोचे विद्यमान अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर असेच म्हणावे लागेल. ज्यांच्या डोक्यात सत्ता आणि पैसा याची नशा गेलेली नाही. प्रशांत दादा आपले वडील माजी खासदार रामशेठ ठाकुर यांचा राजकीय वारसा घेऊन आलेले राजकारणातील नेतृत्व …
Read More »Yearly Archives: 2019
विद्यार्थ्यांनी घेतला भात झोडणीचा अनुभव
उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा सारडे आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनावादाला सतत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतानाच आज शेतकर्यांना शेतीमध्ये कोणतेही पीक घेताना किती कष्ट करावे लागते, याचा व भात झोडणीचा प्रत्यक्ष अनुभव सारडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतावरील भाताच्या पेरावर जाऊन घेतला आहे. तसेच पीक कमी आणि …
Read More »केळवणे गटातून महेश बालदींना मताधिक्य देणार -किरण माळी
पनवेल ः रामप्रहर वृत्त केळवणे जिल्हा परिषद गटातून जेएनपीटीचे विश्वस्त व उरण विधनसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना तीन ते चार हजारांचे मताधिक्य देऊ, असा विश्वास भाजपचे केवळणे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष किरण माळी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, महेश बालदी यांनी आमदार नसतानाही मतदारसंघात कोट्यवधीची कामे …
Read More »खाजगी क्लासमध्ये तरुणीवर अत्याचार
पनवेल ः बातमीदार खारघरमधील एका नामांकित खाजगी क्लासमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणार्या 18 वर्षीय तरुणीवर त्याच क्लासमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपेश जैन असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कोपरखैरणे भागात राहणारी पीडित तरुणी वाशीतील एका कॉलेजात शिक्षण घेत …
Read More »नंदाताई भगवान मढवी यांचा भाजपत जाहीर प्रवेश
उरण ः चिर्ले ग्रामपंचायत सदस्या नंदाताई भगवान मढवी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी रवी भोईर, चंद्रकांत घरत, जितेंद्र घरत, संतोष मढवी, बाबूराव ठाकूर, संतोष भगत, मोतीराम मढवी, सदानंद मढवी, प्रसाद मढवी आदी उपस्थित होते.
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य मिळवून देणार -अमित जाधव, प्रमोद भिंगारकर
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाली देवद जिल्हा परिषद गटातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव आणि विचुंबे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर यांनी व्यक्त केला आहे. जाधव व भिंगारकर पुढे म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »कर्मचार्यांना दंड
पनवेल महापालिकेकडून कारवाईचा बडगा; प्लास्टिकचा वापर पनवेल ः बातमीदार प्लास्टिकमुक्त महापालिका म्हणून राज्यातील पहिली महापालिका असलेल्या पनवेल महापालिकेत प्लास्टिकमुक्तीसाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांकडून प्लास्टिक न वापरण्याची अपेक्षा करणार्या पनवेल महापालिकेचे मुख्यालय प्लास्टिकमुक्त करण्याची मोहीम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेत महापालिकेच्या 10 वेगवेगळ्या कर्मचारी, विभागांमध्ये प्लास्टिक वापराबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्यात …
Read More »भाजपच्या ताकदीमुळे सेनेच्या उमेदवाराचा फायदा
अलिबाग-मुरूड मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र दळवी विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडितशेठ पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टीची साथ लाभल्याने शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. भारतीय जनता पार्टीचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढवल्याने भारतीय जनता पार्टीची मते मोठ्या संख्येने वाढल्याचे …
Read More »विजयाकडे वाटचाल
विरोधकांची अशी दयनीय अवस्था असताना सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला पराजयाचे भय नसल्याचेच सिद्ध होते. विविध निवडणूक अंदाज संस्थांनी जाहीर केलेल्या ताज्या पाहणीतही महायुतीच्या विजयाचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले दिसते. गेले जवळजवळ महिनाभर सुरू असलेली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता संपुष्टात येईल. नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही आरोप-प्रत्यारोपांच्या …
Read More »महायुतीची बैठक उत्साहात; विजयाचा निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीच्या नेत्यांची बैठक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाली. या वेळी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी महायुतीमधील नेते सज्ज झाले आहेत. त्यासंदर्भात ही बैठक झाली. या बैठकीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper