Breaking News

Yearly Archives: 2019

डिजिटल सरकार आणि गतिमान प्रशासन

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाऑनलाइन हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल पाच वर्षांत उचलले. त्यामुळे आज महाराष्ट्रात सरकारचा पारदर्शी कारभार आणि गतिमान प्रशासनाबरोबरच रोजगारनिर्मितीही झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य माणासाला नक्कीच झालेला दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी किंवा शेतकर्‍यांना मिळणार्‍या अनुदानासाठी अधिकार्‍यांकडे हेलपाटे मारावे …

Read More »

क्षमता हाच निकष

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव असल्याने तिथे स्त्रियांना राजकारण प्रवेशाची पुरेपूर संधी मिळते. यापैकी अनेक स्त्रिया निश्चितपणे मिळालेल्या संधीचे सोने करून आपापल्या मतदारसंघात भरीव कामगिरी करतात. परंतु तरीही यापैकी अनेक जणींना पुढे विधानसभेची संधी मात्र मिळत नाही. यामागे स्त्री म्हणून कुणाला डावलण्याची भूमिका महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांची …

Read More »

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सगळेच नेते भाजप, शिवसेनेत यायला तयार होते’

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच नेते भाजप किंवा शिवसेनेत यायला तयार होते. अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांनी आम्हालाच निवडले होते, पण अनेकांना आम्ही हात जोडून सांगितले की, तुम्ही आहात तिथेच राहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सहकारी बँक घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री …

Read More »

दापोलीच्या शशिकांत जितेकर यांचा ऑस्ट्रेलियात झेंडा

पनवेल ः रामप्रहर वृत्त अडलाईड ऑस्ट्रेलिया येथे नुकत्याच झालेल्या 17व्या ऑस्ट्रेलियन मास्टर गेममध्ये पनवेल तालुक्यातील दापोली गावामधील शशिकांत जितेकर यांनी भाला फेक या स्पर्धेत सुवर्णपदक, तसेच थालीफेकमध्ये रजत पदक, हॅमर फेकमध्ये रजत आणि वेटफेकमध्ये रजत अशा चार  पदकावर आपले नाव कोरले आहे. सतराव्या ऑस्ट्रेलियन मास्टर गेम 2019 या झालेल्या स्पर्धेमध्ये …

Read More »

भाजप उत्तर भारतीय सेलची सभा

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय सेलच्या वतीने शनिवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा खारघर येथील सेक्टर 12 केंद्रीय विहारजवळ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कल्याणपूर विधानसभा विधायक सचिंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या सभेला बिहार प्रदेश कार्यकारिणी सदस्य किसान मोर्चा …

Read More »

युनायटेड रिपब्लिक पार्टीचा प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्थांचा पाठिंबा लाभत आहे. त्याअंतर्गत युनायटेड रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्रनेही आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाखहून अधिक मताधिक्य मिळविण्याकरिता आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यासंदर्भातील पत्र अध्यक्ष समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी माजी …

Read More »

बद्री केदार प्रकोष्ठ संघाचा मेळावा

रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात ‘बद्री केदार प्रकोष्ठ संघ’ रायगड यांच्या मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या मान्यवरांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. …

Read More »

नगरसेविका संतोषी तुपे आणि भाजप कार्यकर्ते संदीप तुपे यांचा वाढदिवस

पनवेल महापालिकेच्या नगरसेविका संतोषी तुपे आणि भाजप कार्यकर्ते संदीप तुपे यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संतोषी तुपे आणि संदीप तुपे यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, के. के. म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

पनवेलच्या ग्रामीण भागात महायुतीला महाप्रतिसाद

पनवेल : महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि रिपाइंचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 14) ग्रामीण भागाचा दौरा केला. चिखले, आरिवली, आजिवली, बोर्ले, भिंगारवाडी, शेडुंग, भिंगार भेरले, सांगडे, बेलवली वारदोली, हालटेप, तारटेप, माची, लोणिवली, लोणिवली वाडी …

Read More »

रोहित कोळी, विशाल सावंत यांचा वाढदिवस

भाजपचे युवा नेते रोहित कोळी, तसेच पत्रकार विशाल सावंत यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रोहित कोळी आणि विशाल सावंत यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कामगार नेते सुरेश पाटील, वंदे मातरम जनरल …

Read More »