मोहोपाडा ः वार्ताहर रसायनी पाताळगंगा परिसरातील कैरे शिवाजीनगर येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिला मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याने अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी मोठ्या शिताफीने त्या नराधमाच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद …
Read More »Yearly Archives: 2019
अपंग बांधवही महायुतीसोबत
आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर पनवेल ः रामप्रहर वृत्त अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे समिती सभापती प्रकाश बिनेदार व इतर मान्यवर हजर होते. या वेळी अपंग …
Read More »कामोठ्यात स्त्री शक्तीचा सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त सावित्रीबाई गुलाब तुपे सामाजिक संस्था व दिशा महिला मंच आयोजित कामोठ्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्वान महिलांचे सत्कार नवदुर्गा पुरस्कारांचे वितरण जीवनविद्या ज्ञानसाधना केंद्र येथे झाले. त्या प्रसंगी जीवन विद्यामिशनचे प्रमुख प्रल्हाद वामनराव पै हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्तिथ होते. सावित्रीबाई गुलाब तुपे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमेश …
Read More »विरोधक निरूत्तर
जी भाषा काँग्रेसचे नेते बोलत, त्याच्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये मोठ्या बातम्या होत होत्या. विरोधासाठी विरोध करताना कुठल्या थराला जायचे त्याचे भान काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना उरलेले नाही. विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये प्रचाराच्या धुमश्चक्रीचा धुरळा आता शिगेला पोहोचला आहे. कालचा रविवार हा प्रचाराच्या रणधुमाळीतला शेवटचा सुटीचा दिवस होता. साहजिकच सर्वच पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी …
Read More »धनगरवाड्या दुर्लक्षित; मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण होत असली तरी आजही दुर्गम भागातील अनेक गावे, वाड्या विशेषत: धनगरवाड्या विकासापासून वंचित राहिल्या आहेत. यामध्ये कोकणातील धनगरवाड्या तर दुर्गम भागात वसल्याने आजही रस्ते, पाणी अशा मूलभूत योजना या धनगरवाड्यांवर पोहचल्या नाहीत. विकासाचा दृष्टिकोन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच या वाड्यांचा विकास करू शकतात. त्यांनी आवर्जून कोकणातल्या …
Read More »भारताने रचला इतिहास!, मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम
पुणे : प्रतिनिधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुणे येथील दुसर्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका खिशात घातली. या विजयासह टीम इंडियाने मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम केला आहे. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 137 धावांनी पराभूत …
Read More »महायुतीच्या विजयाचा संकल्प करा ः शहा
कोल्हापूर ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या भल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या महायुतीच्या विजयाचा संकल्प करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातील भाजप व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहा यांची रविवारी (दि. 13) येथील तपोवन मैदानावर महाजनादेश संकल्प सभा झाली. …
Read More »पनवेलमध्ये कामगारवर्गही महायुतीच्या पाठीशी, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा मेळाव्यात निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जय भारतीय जनरल कामगार संघटना, वंदे मातरम् रिक्षा व टॅक्सी संघटना आणि रायगड जिल्हा भाजप कामगार आघाडीच्या वतीने रविवारी (दि. 13) कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत …
Read More »कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्था-संघटनांचा पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध सामाजिक संस्था व संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ नवीन पनवेल, मैत्री संस्था, दीपक फर्टिलायझर अॅण्ड पेट्रोकेमिकल्स तळोजाचे माथाडी कामगार टोळी नंबर 6289, श्री संत रोहिदास चर्मकार …
Read More »भाजप प्रवेशाचा अखंड ओघ, पाले खुर्द, खांदा कॉलनी, खारघर, कामोठ्यातील शेकाप, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पनवेल तालुक्यातील पाले खुर्द, खांदा कॉलनी, खारघर आणि कामोठे येथील शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 13) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन सर्वांचे भाजपत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper