उरण : रामप्रहर वृत्त जसखार ग्रामपंचायतीच्या भाजप सदस्या योगिता अमित ठाकूर यांचा रविवारी (दि. 6) शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून घेण्यात आला होता, परंतु या घटनेला 24 तास होतात न होतात तोच योगिता ठाकूर, त्यांचे पती अमित ठाकूर यांनी कुटुंबीय तसेच कार्यकर्त्यांसह घरवापसी करून भाजपचा झेंडा पुन्हा आपल्या खांद्यावर घेतला आहे. …
Read More »Yearly Archives: 2019
शेकाप, राष्ट्रवादीच्या आमदारांना दणका, जयंत पाटील, पंडित पाटील, धैर्यशील पाटील, अनिकेत तटकरेंवर प्रतिबंधात्मक कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर घुसणे रायगड जिल्ह्यातील शेकाप आणि राष्ट्रवादीच्या चार आमदारांना भोवले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 149प्रमाणे आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील व आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. एकूण …
Read More »झंकार नवरात्रोत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट
पनवेल : मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या झंकार नवरात्रोत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. विजय कडू यांचा वाढदिवस पनवेल ः दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कडू यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा …
Read More »शेकापचे मच्छिंद्र कोळी भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांवर प्रभावित होऊन मोहागाव तरघर येथील शेकापचे मच्छिंद्र कोळी यांनी रविवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्याचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल तालुका …
Read More »झंकार नवरात्रोत्सवात अवतरली ‘सर्कस’
पनवेल : रामप्रहर वृत्त आदिशक्तीचा जागर रविवारपासून मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरू आहे. त्यानिमित्त पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत या उत्सवात रविवारी सर्कस ही थीम होती. या थीमला विशेषतः लहान मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी पनवेल महापलिकेचे सभागृह नेते परेश …
Read More »‘आ. प्रशांत ठाकूर यांना निवडून देणार’
पनवेल : प्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर म्हणजे निष्कलंक, सगळ्यांशी जुळवून घेणारे नेतृत्व असून पनवेलच्या विकासासाठी पनवेलकर त्यांना पुन्हा प्रचंड मतांनी निवडून देतील, असा विश्वास प्रभाग 17 चे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी असली पाहिजे, असे कै. रामभाऊ म्हाळगी नेहमी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले विविध देवींचे दर्शन
पनवेल ः नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील वाकडी, खानाव, शिवकर, मोहे, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल परिसरात आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवांना रविवारी भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष …
Read More »गांधारपाले लेणी अभ्यासकांसाठी पर्वणी
मुंबई-गोवा महामार्गाने कोकणात स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने जाताना महाडच्या आधी तीन किमीवर डावीकडे असलेल्या डोंगरात कोरलेली लेणी आपले लक्ष वेधून घेतात. हीच ती गांधारपाले लेणी. संशोधकांसाठी ही पर्वणी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणाकडे पाहायला हवे. या लेण्यांचा अजूनही वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास व्हायला हवा. गांधारपाले गावाला लागून असलेल्या टेकडीवर पूर्वाभिमुखी लेणी …
Read More »फुटणार प्रचाराचे नारळ
याच महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे दसरा हा प्रामुख्याने निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्याचा दिवस ठरणार आहे. गेल्या आठवडाभरात उमेदवारनिश्चिती झाल्याने दसर्याला बहुतेक मतदारसंघांमध्ये निरनिराळ्या लहानमोठ्या पक्षांचे उमेदवार आपापल्या प्रचाराचा आरंभ करतील हे निश्चित. दसरा अर्थात विजयादशमी हा हिंदुंच्या प्रमुख सणांपैकी एक. वर्षभरातील तीन अत्यंत शुभ तिथींमध्येही दसर्याचा समावेश केला जातो. …
Read More »माणगावजवळ तीन वाहनांचा अपघात; 35 जण जखमी
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावपासून जवळच असणार्या ढालघर फाट्यावर रविवारी (दि. 6) पहाटे पावणेचारच्या सुमारास तीन वाहनांची धडक झाली. अपघातात 35 जण जखमी झाले असून, यातील गंभीर दुखापत झालेल्या सात जणांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा बाजूकडून मुंबईच्या दिशेने चाललेल्या भरधाव कंटेनरने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper