कर्जत : बातमीदार नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेची बहुउद्देशीय मंगळ मोहीम जुलै 2020मध्ये प्रस्तावित आहे. हे यान रायगड जिल्हा परिषदेच्या कर्जत तालुक्यातील तिघर शाळेतील विद्यार्थ्यांची नावे सोबत घेऊन अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील प्रक्षेपण केंद्रातून मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. मानवाचे पाऊल मंगळ ग्रहावर पडण्याअगोदर आपले नाव मंगळावर पाठविण्याची संधी नासा या …
Read More »Yearly Archives: 2019
कळंबोली येथे आरती संग्रहाचे प्रकाशन
कळंबोली ः गणेशोत्सवानिमित्त भाई भाई ग्रुप आणि भाजप कळंबोली शहर उपाध्यक्ष नितीन काळे यांनी आरती संग्रह तयार केले आहेत. या आरती संग्रहाचे प्रकाशन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी ओम साईराम इंटरप्रायजेसचे श्रीनिवास म्हात्रे, माजी उपसरपंच विश्वास म्हात्रे, कळंबोली शहर उपाध्यक्ष नितीन काळे, श्रीकांत …
Read More »‘सीकेटी’त आरोग्यविषयक व्याख्यान
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामधील महिला विकास कक्षातर्फे 30 ऑगस्ट 2019 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान अंतर्गत नॅचरल हेल्थ अॅन्ड एजुकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. दीपक खाडे यांचे मासिक पाळी एक वरदान आणि जैविक सॅनिटरी पॅॅडचा …
Read More »‘सीकेटी’ एनएसएसच्या स्वयंसेवकांचा अमलीपदार्थ विरोधी कार्यशाळेत सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीस स्वयंसेवकांनी पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल येथे नवी मुंबई कॉलेज असोसिएशन, आशा की किरण फाऊंडेशन तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई …
Read More »उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल ः वार्ताहर पनवेल शहर व परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार असून पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सातत्याने शासनाकडे तसेच वीजवितरण कंपनीच्या संबंधीत अधिकार्यांकडे पाठपुरावा करून शहरासाठी नवीन अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित सबस्टेशन उभारावे, अशी मागणी केली होती. ही मागणी पूर्ण होताना दिसून येत आहे. …
Read More »ट्रान्सफॉर्म पनवेल 2019 रिसर्च पेपर स्पर्धेला प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात ट्रान्सफॉर्म पनवेल 2019 या कार्यक्रमाचे 29 व 30 ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा अंतर्गत शुक्रवारी आंतर महाविद्यालयीन रिर्सच पेपर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा …
Read More »गणेशभक्तांसाठी वाहतूक पोलीस सज्ज, ठिकठिकाणी नेमणार बंदोबस्त
पनवेल ः बातमीदार दि. 2 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होत आहे. परिसरातल्या बाजारपेठा देखील बाप्पाच्या आगमनासाठी सजलेल्या आहेत. गणेशभक्तचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. त्यासाठी दिवस-रात्र पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्त नेमणार आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या उपस्थितीत पळस्पे येथे …
Read More »एपीएमसी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार!
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचा मानस असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि.29) सांगितले. येथील भाजीपाला संकुलाच्या छत्रपती संभाजी महाराज भाजीपाला आवारातील अतिरिक्त 285 …
Read More »उसर्ली (ता. पनवेल) : नैना क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची ग्रामस्थांच्या मागणीनुसार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली व अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. या वेळी सिडको अधिकारी रवींद्र कुलकर्णी, सतीश मोर्या, उसर्लीचे उपसरपंच गणेश भगत, विचुंबेचे उपसरपंच किशोर सुरते, मच्छिंद्र पाटील, विजय भगत, जयवंत भगत, संजय …
Read More »प्रशांत कणेरकर आत्महत्या प्रकरण; पोलीस अधिकारी, कर्मचार्यांवर गुन्हा
अलिबाग : प्रतिनिधी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीची दाखल देऊन राज्य गुप्त वार्ता विभाग नियंत्रण कक्षातील सहा पोलीस अधिकारी व कर्मचार्यांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एडीसी श्रीमती अलकनूर, प्रशांत लांगी, स. आ. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper