Breaking News

Yearly Archives: 2019

तिहेरी तलाकच्या पाठिंब्यासाठी मराठमोळ्या महिलेचा बुरखा घालून प्रचार

पनवेल ः वार्ताहर नुकताच केंद्र सरकारने तिहेरी तलाक कायदा मंजूर केल्याने मुस्लीम महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद दिसून आला. हा कायदा खरोखरच मुस्लीम भगिनींसाठी फायद्याचा असून त्या कायद्याची प्रसिद्धी व्हावी व केंद्र सरकारचे अभिनंदन करावे, त्या कायद्याला पाठिंबा द्यावा, या उद्देशाने पनवेलमधील उद्योजिका मनीषा म्हात्रे या स्वतः बुरखा परिधान करून …

Read More »

विसपुते अध्यापक महाविद्यालयाची स्नेहकुंज आधार घराला भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील प्रसिद्ध असलेल्या विसपुते अध्यापक महाविद्यालयाने वृद्धांसाठी मानवतेचा प्रयोग चालत असलेल्या स्नेहकुंज आधारगृह नेरे येथील आश्रमाला भेट दिली. तेथील वृद्धांशी विद्यार्थ्यांनी गप्पा मारल्या. त्यांच्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम केले. यात विविध गाण्यांवर नृत्य, नाट्यछटा इत्यादी करून वृद्धांचे मनोरंजन केले, तसेच वृद्धांसाठी एक एफएम रेडिओ भेट दिला. त्यानंतर …

Read More »

गव्हाण विद्यालयात शिक्षक-पालक संघाची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2019-20साठी पालक शिक्षक संघ व माता पालक संघाची स्थापना करण्यात आली. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या …

Read More »

‘एनएमएमटी’ची उरण, पनवेलकडे धाव

उत्पन्नवाढीसाठी महामुंबई क्षेत्रावर लक्ष नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त ‘एनएमएमटी’ उपक्रमाला उभारी देण्यासाठी प्रशासनाने आता महामुंबई क्षेत्रावर लक्ष देण्याचे ठरविले आहे. पुणे-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बससेवेचा दाखला देत त्या धर्तीवर शेजारील पनवेल महापालिका व उरण नगर परिषदेने योग्य ते सहकार्य केल्यास नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा तोटा भरून निघू शकतो, अशी अपेक्षा …

Read More »

मुरूड-जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांचा ओघ वाढणार

मुरूड-जंजिरा महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावरील एक जलदुर्ग आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. अगदी किल्ला हातात आलाच होता, पण जंजिरा अखेरपर्यंत अजिंक्यच राहिला. सध्या झी मराठीवर छत्रपती संभाजी ही मालिका सुरू आहे. मागील काही भागात जंजिरा किल्ल्याशी संबंधित गोष्टी दाखविल्या जात आहेत. कोंडाजी फर्जंद सध्या …

Read More »

पनवेल ः महानगरपालिकेंतर्गत रायगड जिल्हास्तरीय 19 वर्षांखालील मुलांची व्हॉलीबॉल स्पर्धा बुधवारी खारघर येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या संघाने विजेतेपद पटकाविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्‍या मंदार मुंबईकर यांचे संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख …

Read More »

राष्ट्रवादीसह तटकरे कुटुंबाला धक्का; अवधूत तटकरे ‘मातोश्री’वर; लवकरच शिवसेनाप्रवेश

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदारांचे पक्षांतर सुरू असून आता त्यात राष्ट्रवादीचा गड मानला जाणार्‍या रायगड जिल्ह्याचाही नंबर लागला आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला …

Read More »

नेरळमध्ये महायुती बहुमताने जिंकेल! आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार फेरीला प्रतिसाद

कर्जत ः बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप-शिवसेना-आरपीआय युती मोठ्या फरकाने जिंकेल, असा जबरदस्त विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार फेरी काढली. नेरळमधील ज्येष्ठ मुस्लिम कार्यकर्ते लियाकत सहेद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी भाजप …

Read More »

मुद्रा लोन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या माध्यमातून मुद्रा लोन मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर गुरुवारी (दि. 29) आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात मुद्रा लोनसाठी लागणार्‍या आवश्यक बाबी, तसेच बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिडको …

Read More »

धूतपापेश्वर आयोजित आरोग्य शिबिरांना अभूतपूर्व प्रतिसाद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिनांक 22 ते 25 ऑगस्ट 2019 दरम्यान सिडको एक्झिबिशन सेंटर, नवी मुंबई येथे ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात 1872 पासून शास्त्रोक्त, मानकीकृत सुरक्षित आणि उपयुक्त औषध निर्माण करणार्‍या श्री धूतपापेश्वर लिमिटेडने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आयुर्वेदाशी संबंधित …

Read More »