उरण ः वार्ताहर बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. त्यानिमित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय उरण यांच्यातर्फे शुक्रवार (दि. 16) रोजी नौदल शस्त्रागारातील 80 जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. तुनीर येथील डीएससी सभागृहात सिक्युरिटी ऑफिसर लेफ्टनंट कमांडर कौशिक कानुनगो यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला …
Read More »Yearly Archives: 2019
मोफत जयपूर फूट कॅम्पचा 67 जणांना लाभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त मोफत जयपूर फूट कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचा लाभ घेतलेल्या 67 लाभार्थींना दि. 8 सप्टेंबर रोजी कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत. सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) …
Read More »कोकण रेल्वेची पंचविशी
मुंबईवरून आली कोकणची राणी मधू दंडवतेंच्या संकल्पानी गोणी भरून घेऊन आले अमुचे चाकरमानी हे गीत कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा कोकणातील (लांजा जि. रत्नागिरी) येथील शाहीर मधुकर पंदेरे यांनी गायले. तत्पूर्वी कोकणातील डोंगरदर्या, नद्या, अवघड मार्ग, मुसळधार पाऊस यातून कधी कोकणात रेल्वे येईल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. कोकणातून 20 …
Read More »लोकचळवळीला खीळ नको
ज्या प्रमाणात आपल्याकडे वृक्षलागवड केली जाते त्याप्रमाणात वृक्ष जगत नाहीत हे वर्षानुवर्षे पाहिले गेले आहे. त्याकरिता अधिक सक्षम वृक्षसंवर्धनाची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांना लावलेल्या झाडाचे किमान पाच वाढदिवस साजरे करायला भाग पाडले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. परंतु वृक्षसंवर्धनाची जबाबदारी अशी शालेय विद्यार्थ्यांवर टाकता येणार नाही. त्याकरिता अनेक स्तरांवर झाडांची …
Read More »हजारो बूथ सदस्यांनी केला निर्धार, मताधिक्य करूया एक लाखाच्या पार! बूथ कार्यकर्ते हीच भाजपची खरी ताकद शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन; बूथ कार्यकर्ता संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद
पनवेल : प्रतिनिधी बूथ कार्यकर्ते हीच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहे. पनवेलमधील आजचे हे राज्यातील सगळ्यात मोठे संमेलन पाहिल्यावर आमदार प्रशांत ठाकूर विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि भाजपची मुलूखमैदान तोफ आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 18) टाळ्यांच्या कडकडाटात व्यक्त केला. ते बूथ कार्यकर्ता संमेलनात …
Read More »नगरसेविका अनिता पाटील यांचा वाढदिवस
खारघर : नगरसेविका अनिता पाटील यांचा वाढदिवस शनिवारी साजरा झाला. या वेळी खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यु पाटील, नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, रूपम पाटील, वासुदेव पाटील, किरण पाटील आदी उपस्थित होते. नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते 25 हजार रुपयांची मदत पनवेल : श्री. …
Read More »ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाला शासनाचा तिसरा पुरस्कार
पनवेल :बातमीदार शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील आदर्श शैक्षणिक समूहाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. पेड धरती की शान है, जीवन की मुस्कान है हे ब्रीद ध्यानात घेऊन आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगीता विसपुते हे नेहमीच निसर्ग संवर्धनाकरिता कटिबद्ध असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत …
Read More »खारघरमध्ये रंगला ‘खेळ पैठणीचा’
खारघर : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून ‘सकाळ प्रीमियर नाते तुमचे आमचे’ हा कार्यक्रम खारघर येथे उत्सव हॉलमध्ये झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध विनोदी कलाकार कमलाकर सातपुते, संतोष पवार, अलंक्रीत राठोड यांच्या प्रमुख …
Read More »शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 18) खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानात अभूतपूर्व उत्साहात झाले. या वेळी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले. या वेळी नगरसेवक …
Read More »पहिली सलामी आई एकवीरेला कार्ला : आम्ही नेरूळकर गोविंदा पथकाने सालाबादप्रमाणे एकवीरा आईच्या मंदिराजवळ मनोरे रचत पहिली सलामी दिली. एकवीरा मातेला सलामी देऊन दहीहंडीच्या तालमीला सुरुवात करीत असल्याचे या वेळी मंडळाचे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे आणि पवन म्हात्रे यांनी सांगितले.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper