उरण ः जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जसिम गॅस, रेयान तुंगेकर, नगरसेवक मेराग शैख, सर्जील कादरी, शरोष सोंडे, राजेश गावंड, नैइम शैख, इब्राहिम भाईजी आदी उपस्थित होते.
Read More »Yearly Archives: 2019
भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रविण खंडागळे यांना शुभेच्छा
पनवेल ः भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रविण खंडागळे यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रविण खंडागळे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पोयंजे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष सुनिल माळी, युवा मोर्चा अध्यक्ष रोशन पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास …
Read More »करंजात होममिनिस्टरचे चित्रीकरण
उरण ः उरण तालुक्यातील करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूल इंग्लिश माध्यमाच्या मुख्याध्यापिका माधुरी प्रभू यांच्या पुढाकाराने व सहकार्याने झी मराठी वाहिनीवरील अभिनेते आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम व नारळी पोर्णिमेच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच करंजा येथे झाले. कासवले पाडा येथील स्नेहा तुषार नाखवा यांच्या घरी केलेले कार्यक्रम बुधवारी (दि.14)सायंकाळी 6.30 वाजता …
Read More »उसर्ली शाळेत वह्यावाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत उसर्ली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत मंडळाच्या वतीने वह्यावाटप करण्याच्या कार्यक्रमचो आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास …
Read More »स्वरमंदिर प्रतिष्ठानच्या मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वरमंदीर प्रतिष्ठानच्या वतीने गुरु पोर्णिमा उत्सव 2019चे आयोजन करण्यात आले असून, यंदाचे हे या प्रतिष्ठानचे 39वे वर्ष आहे. त्याअंतर्गत शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुमन गायन वादनाच्या बहादरार मैफीलीचे आयोजन येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 12) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. …
Read More »सिनेकलाकरांचा रसिकांशी संवाद
सीकेटीत प्रथमेश परब, मृणाल दुसानीस, शर्मिष्ठा राऊत यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून ‘नाते तुमचे आमचे’ हा कार्यक्रम नवीन पनवेल येथील सीकेटी कॉलेज येथे सोमवारी (दि. 12) संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »परी ज्वेलर्सचे उद्घाटन
कळंबोली : येथील सेक्टर 1 ई सत्यसंस्कार कॉम्प्लेक्समध्ये परी ज्वेलर्सचे उद्घाटन रविवारी कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तानाजी भुषारी, मालक संदीप मुळीक, स्वप्नील मुळीक, राजेंद्र बनकर, भाजप नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उरण पोलीस ठाण्याकडून बकरी ईदनिमित शुभेच्छा नवी …
Read More »स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘मिशन दृष्टी’
पनवेलमध्ये लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचा उपक्रम पनवेल ः बातमीदार लक्ष्मी आय इन्स्टिट्युट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 15 ऑगस्टच्या दिवशी 72 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात येणार आहे. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट संचालक डॉ. सुहास हळदीपूरकर व त्यांच्या टीमने यासाठी पुढाकार घेतला असून ठाणे व रायगड येथील ग्रामीण भागातून रुग्ण लक्ष्मी आय …
Read More »खारघरमध्ये झाड उन्मळून पडले
पनवेल : खारघर सेक्टर 19मधील रामशेठ ठाकूर शाळेजवळ सोमवारी सकाळी झाड उन्मळून पडले. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने याठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ नव्हती. खारघरमध्ये सध्याच्या घडीला अशाप्रकारे झाड उन्मळ ून पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. मागील रविवारी खारघर सेक्टर 12मधील रायन इंटरॅशनल स्कूलजवळ देखील अशाच प्रकारे शाळेच्या सुरक्षा भींतीवर झाड कोसळले होते. …
Read More »काश्मिरात वसाहती मिळाव्यात
काश्मिरी पंडित असोसिएशनची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मिरात वास्तव्यासाठी स्वतंत्र्य वसाहती हव्या आहेत. केंद्र शासनाने कलम 370, 31 अ रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडितामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 1990 दरम्यान काश्मीरमधून विस्थापित झाल्यानंतर या समुदायाने कठीण परिस्थितीला तोंड दिले. आपले घरदार सर्वस्वी काश्मीरमध्ये असून देखील या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper