Breaking News

Yearly Archives: 2019

आजिवली येथे वृक्षारोपण उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त  – पनवेल डॉक्टर प्रक्टिशनर असोसिएशनच्या वतीने अजिवली ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या परवानगीने अजीवली येथील शनिमंदिराच्या मागील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. पनवेल तालुक्यातील अजिवली येथे वृक्षारोपण करण्यात आले. बाबुल, सीताफळ, पेरू, आंबा या झाडांची लागवड करण्यात आली. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी …

Read More »

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेत वह्यावाटप

खारघर : प्रतिनिधी  – परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय नावडे या ठिकाणी 1992-1993 मध्ये दहावी इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शाळेविषयी आपुलकी दाखवत शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 6) कार्यक्रमाचे आयोजन करून मोफत वह्यावाटप केले. यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्वदच्या दरम्यान पनवेल तालुक्यात मोजक्याच शाळा होत्या. यावेळी नावडे …

Read More »

गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त  – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेलमधील साई मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिरात वह्यावाटपाचा कार्यक्रम रविवारी (दि. 7) झाला. नवीन पनवेलमधील …

Read More »

दिव्य दृष्टीचा चष्मा

रस्त्यावर अनेकवेळा खूप गर्दी जमलेली असते. त्याठिकाणी काय झाले आहे हे पाहाण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. गर्दीमुळे किवा उंचीमुळे आपल्याला ते पाहता येत नाही. त्यामुळे पुढे असलेला जे सांगेल तेच खरे असे आपल्याला समजावे लागते. गर्दीत ज्याला जसे दिसले त्याप्रमाणे तो सांगतो. त्यामुळे काहीवेळा आंधळ्यांनी पाहिलेल्या हत्तीच्या वर्णना सारखी अवस्था होते. …

Read More »

बेफाम पर्यटकांना प्रशासनाकडून नियमांचा लगाम

कर्जतचा निसर्ग पावसाळ्यात विशेष खुणावत असतो, त्यावेळी फेसळत कोसळत असलेले धबधबे, धरणे, पाझर तलाव, गडकोट यांची सफर आणि ट्रेकिंग यांना विशेष पसंती दिली जाते, पण सातत्याने होणारे अपघात यामुळे निसर्ग पर्यटनाची ठिकाणेही बंदीच्या कक्षेत आली आहेत. मागील तीन वर्षे सातत्याने जिल्हा प्रशासनाने पावसाळी पर्यटनांवर काही प्रमाणात बंधने आणली आहेत. यावर्षी …

Read More »

पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका

पनवेल : प्रतिनिधी  – खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आले आहे. मात्र धबधब्यावर प्रवेशबंदी असताना, चोरवाटामार्गे  धबधब्यावर जाऊन एका नाल्यात अडकलेल्या 30 ते 40 पर्यटकांची सुटका खारघर पोलिसांनी केली. खारघरला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला पांडवकडा  धबधबा पाहण्यासाठी आणि त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी ठाणे, कल्याण, …

Read More »

माची प्रबळ, गाढेश्वर, मोरबे धरणावर बंदोबस्त

तीन पोलीस अधिकार्‍यासह 35 कर्मचार्‍यांची नियुक्ती पनवेल ः बातमीदार – गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, नाले, धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. याचा लाभ पर्यटक घेत आहेत. परिसरातील नद्या, धरणे याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. मात्र याच दरम्यान पाण्यात जाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मंगळवारी …

Read More »

श्वानांनंतर आता माकडांचा उच्छाद

पोलादपुरातील स्थिती; नगर पंचायतीकडून उपाययोजनेची अपेक्षा पोलादपूर ः प्रतिनिधी पूर्वी पोलादपूरची ग्रुपग्रामपंचायत असताना गावडुक्करांच्या उपद्रवाने हैराण झालेल्या पोलादपूरकरांना नंतरच्या काही काळात मोकाट कुत्र्यांचा जाच सहन करावा लागत असे. मात्र, पोलादपूर तालुक्यातील रेशनधान्य घोटाळ्याचा एक टेम्पो पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या दारात उभा राहिल्यानंतर आतील तांदूळ गहू सडल्यामुळे तेथे माकडांचे कळपच्या कळप येऊन …

Read More »

अपंग शाळांमधील शिक्षकांना मिळणार रखडलेले वेतन

अलिबाग ः प्रतिनिधी  राज्यातील अपंग शाळांमधील हजारो शिक्षकांना अखेर तीन महिन्यांनंतर रखडलेले वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकण पदवीधर मतदार संघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांनंतर ऑनलाईन वेतन प्रक्रियेतील बिघाड दूर केल्यानंतर शिक्षकांना दिलासा मिळाला. राज्यातील अपंग शाळांमधील शिक्षकांचे वेतन ऑनलाईन वेतन प्रक्रियेद्वारे केले जाते. मात्र, त्यात तीन …

Read More »

कबड्डीपटू नीता धुमाळ यांचे निधन

अलिबाग ः प्रतिनिधी  रायगड जिल्हा महिला कबड्डी संघाच्या माजी व्यवस्थापिका नीता दिलीप धुमाळ यांचे प्रदीर्घ आजाराने नुकतेच निधान झाले. त्या 52 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व सून असा परिवार आहे.  नीता धुमाळ रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खानाव केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी रायगड जिल्हा महिला कबड्डी संघाच्या …

Read More »