रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील झाडगाव येथे एसटी बस उलटून 23 शाळकरी मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. कासारवेलीहून शहर बस रत्नागिरीकडे येत असताना झाडगाव लघुउद्योग वसाहत रोडवर हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read More »Yearly Archives: 2019
कोल्हापूरमधील तिलारी घाटात दरड कोसळली
कोल्हापूर : प्रतिनिधी चंदगड तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या तिलारी घाटात शुक्रवारी (दि. 5) दरड कोसळली. रस्त्याच्या बाजूला डोंगर खचून खाली ढासळल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर खचलेला भाग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, तेथून …
Read More »‘जलयुक्त शिवार’ रखडले
रायगड जि. प.तील रिक्त पदांमुळे कामावर परिणाम अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात अनेक पद रिक्त असल्याने या पदांचा भार कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचार्यांवर कामाचा ताण पडत असून, अधिकारी नसल्याने अनेक काम रखडली आहेत. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांवर याचा परिणाम होत आहे. रायगड …
Read More »जेएनपीटी बंदरातून सहा कोटींचे सोने हस्तगत
उरण : बातमीदार जेएनपीटी बंदरात इराकवरून आलेल्या एका कंटेनरमध्ये सोन्याची बिस्किटे आढळली आहेत. 19 किलो वजनाच्या या बिस्किटांची भारतीय बाजारभावाने सहा कोटी 27 लाख इतकी किंमत आहे. इराकहून आलेला कंटेनर (बीएएक्सयू 2629232-20डीव्ही) गुरुवारी (दि. 4) सायंकाळी पीयूबीजवळ नव्याने बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक मशीनमध्ये स्कॅनिंग झाला. त्या वेळी कस्टमच्या अधिकारी वर्गाला संशय …
Read More »बीड खुर्द येथील बेपत्ता ; मायलेकाचे मृतदेह आढळले
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी बीड खुर्द येथील आग लागलेल्या घरातून बेपत्ता असलेल्या मायलेकांचे मृतदेह शुक्रवारी (दि. 5) गावातील विहिरीत आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खालापूर तालुक्यातील बीड खुर्द येथील भानुदास कर्णूक यांचे घर बुधवारी रात्री लागलेल्या आगीत भस्मसात झाले. घटना घडली तेव्हा भानुदास कामावर होते, तर घरात …
Read More »इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. जयश्री पाटील
पनवेल : वार्ताहर – इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण समारंभ नुकताच श्रीकृपा हॉल, खांदा कॉलनी येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या डीजीएन रोटेरियन रश्मी कुलकर्णी या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रोटरी कर्णबधीर शाळेतील मुलींनी अतिशय सुंदर गणेश वंदना सादर केली. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा वैशाली …
Read More »दाखले वाटप शिबिराला प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी आणि पनवेल तहसील महसूल विभाग यांच्या वतीने मोफत सरकारी दाखले वाटप शिबिर शुक्रवारी (दि. 5) श्री कृपा हॉलमध्ये घेण्यात आले. या उपक्रमास प्रतिसाद लाभला. परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना सरकारी दाखले मिळवण्यासाठी होणारा मानसिक व शारीरिक त्रास लक्षात घेता खांदा कॉलनी …
Read More »दिघोडे ग्रामपंचायतीची वचनपूर्ती; घंटागाडीचे लोकार्पण
उरण : वार्ताहर – दिघोडे ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती, मात्र गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत ही काँग्रेसची सत्ता उलथून भाजप शिवसेना शेकाप अशी आघाडीची सत्ता आली. या वेळी आघाडीतर्फे गावकर्यांना घंटा गाडीचे वचन दिले होते. आज या वचनपूर्तीसाठी सरपंच सोनिया घरत, उपसरपंच शारदा कासकर, मा. उपसरपंच प्रफुल्ल पाटील, कविता …
Read More »कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले
सरपंचपदी भारती चितले; तर उपसरपंचपदी मुकेश पाटील मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – कराडे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मुरकुटे यांच्या अथक परिश्रमाने भाजपने बाजी मारली असून ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदी भारती हेमंत चितले या निवडून आल्या आहेत. उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात होऊन उपसरपंचपदी भाजपचेच मुकेश परशुराम मुरकुटे विजयी झाल्याने कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर …
Read More »श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध ठिकाणी वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पार्टी आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्या अंतर्गत गव्हाण, न्हावा, न्हवाखाडी, शिवाजीनगर, रा.जि.प शाळा बामणडोंगरी, पनवेल तालुक्यातील पेठाली, तळोजे मजकूर, तुर्भे, पिसार्वे येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कायक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper