Breaking News

Yearly Archives: 2019

मुर्बीतील कार्यकर्ते भाजपत

शेकापनेते गुरुनाथ ठाकूर समर्थकांचा प्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ सातत्याने सुरु आहे. त्याअंतर्गत मुर्बी येथील शेकापचे युवा नेते गुरुनाथ ठाकूर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये शनिवारी (दि. 6) जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या …

Read More »

अँजेलोची शतकी खेळी

थिरिमनेसोबत श्रीलंकेचा डाव सावरला लंडन : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने 50 षटकांत 7 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली होती, पण अनुभवी अँजेलो मॅथ्यूजचे शतक (113) आणि थिरिमनेचे अर्धशतक (53) याच्या जोरावर श्रीलंकेने अडीचशे धावांचा टप्पा गाठला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा पर्याय स्वीकारला, मात्र …

Read More »

शिवसेना शाखाप्रमुखपदी विलास पाटील

पनवेल ः शिवसेना पक्षप्ररमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते उद्योगमंत्री, संपर्कनेते कोकण विभागाचे सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत रायगड (पनवेल) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या सहमतीने व पनवेल तालुका उपमहानगरप्रमुख दीपक घरत तसेच खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर …

Read More »

उपायुक्त संध्या बावनकुळे यांची बदली; संजय शिंदे नवे उपायुक्त

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या उपायुक्त संध्या बावनकुळे यांची बदली झाली आहे. त्यांची बदली झाल्याने उपायुक्तपदाचा पद्भार सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संध्या बावनकुळे जवळपास पनवेल महापालिकेच्या स्थापनेपासूनच महापालिका उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांची आता झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालय, बांद्रा येथे बदली झाली आहे. प्रशासकीय कामकाजाचा भाग …

Read More »

इंडस्ट्रीअल टाऊन अध्यक्षपदी डॉ. पाटील

पनवेल ः वार्ताहर सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असणार्‍या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी पनवेलमधील सर्वात मोठ्या लाईफ लाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रकाश पाटील यांची निवड झाली असून नुकताच त्यांनी मावळते अध्यक्ष व्ही. सी. म्हात्रे यांच्याकडून अध्यक्षपदाचा पद्भार समारंभपूर्वक स्वीकारला.  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भावी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी तर …

Read More »

2019 वर्ष धोक्याचे

चार महिन्याचा सुखी संसार. जीवनसाथी बरोबर हसतखेळत कधी रडतखडत ऊन-पावसाळा झेलत संसाररूपी वटवृक्ष फुलवण्याचे क्षण. आनंदाची पाखरण करीत रथाची दोन्ही चाके बनून राधेलाल पटेल याने आपल्या अर्धांगीबरोबर नुकतेच संसाररूपी महासागरात प्रस्थान केलेले, तर आपल्या मुलीचा संसार उभा राहावा यासाठी राधेलालचे सासू-सासरे त्यांना मदत करण्यासाठी छत्तिसगढ राज्यातून पुणे शहरासारख्या महानगरात काबाडकष्ट …

Read More »

मी पुन्हा येईन!

महाराष्ट्र विधानसभेच्या मुंबई येथील विधानभवनात झालेल्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. ही केवळ या अधिवेशनाची सांगता नव्हती, तर हा दिवस होता तेराव्या महाराष्ट्र विधानसभेचा अखेरचा दिवस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तेराव्या विधानसभेत बोलताना केलेल्या भाषणामुळे मला आठवण झाली ती 2016 साली त्यांनीच मला वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी दिलेल्या …

Read More »

भाजपमध्ये ‘इनकमिंग’ जोरात ; विविध पक्षांचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 6) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. मुंबई-गोवा महामार्गावरील बांधनवाडी येथील हॉटेल मोतीमहल येथे झालेल्या या समारंभास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे …

Read More »

सुधारणांचा अर्थसंकल्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. सुधारणांच्या या अर्थसंकल्पात गाव, गरीब आणि शेतकर्‍यांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. (पान 2 वर..) -आयकर भरण्यासाठी ॅनकार्डची सक्ती नाही करदात्यांना आयकर भरणा करण्याच्या बाबतीत …

Read More »

देशाला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर नेणारा अर्थसंकल्प -सुधीर मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधी शेतकरी, महिला आणि गाव-शहरांचा सर्वांगीण विकास याला केंद्रबिंदू ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. देश महात्मा गांधीजी यांची 150वी जयंती साजरी करत असताना त्यांना अभिप्रेत असलेला सक्षम गाव-सक्षम देश घडवण्याला …

Read More »