Breaking News

Yearly Archives: 2019

अयोध्येत गगनाला भिडणारे राम मंदिर बांधू

अमित शहा यांची घोषणा रांची : वृत्तसंस्था झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः धुरा हाती घेतली आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये बोलताना अमित शहा यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने अयोध्या प्रकरणात आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. अयोध्येवर आता सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम …

Read More »

पत्रकार प्रफुल्ल पवार यांना पुरस्कार जाहीर

अलिबाग : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन या पत्रकारांच्या संस्थेच्या वतीने अलिबागमधील ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल जगन्नाथ पवार यांना दि प्राईड ऑफ महाराष्ट्र या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आदर्श पत्रकार म्हणून त्यांचा हा गौरव होणार आहे. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात रविवारी (दि. 24) हा गौरव समारंभ-पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. त्यात राज्यभरातील विविध …

Read More »

साळाव येथे विवाहित महिलेला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी साळाव येथे एका विवाहीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे. साळाव येथील प्राजक्ता कांबळे (वय 25) ही विवाहीत महिला मंगळवारी (दि. 19) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास  ओसरीवर जाऊबाईसह गप्पागोष्टी करीत बसली होती. त्यावेळी   तेथील सार्वजनिक रस्त्यावरून जाणार्‍या किशोर कांबळे यास प्राजक्ताने …

Read More »

श्री काळभैरवनाथ यांचा जन्मोत्सव साजरा

पोलादपूर : प्रतिनिधी श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या वतीने मंगळवारी पोलादपूर नगरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी श्री काळभैरवनाथांचे दर्शन आणि तीर्थप्रसादासाठी भक्तांनी गर्दी केली होती. ग्रामदेवतांच्या देवस्थानामध्ये श्री काळभैरवनाथ, श्रीदेवी जोगेश्वरी, श्रीदेव रवळनाथ, श्री कालिकामाता, श्री मरीआई असे पंचायतन आहे. देवस्थानचे अध्यक्ष बाबूराव महाडिक …

Read More »

छायाचित्रकार समीर मोहिते यांना पुरस्कार जाहीर

 मुरूड : छायाचित्रकारितेत बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन फोटोग्राफी सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने कोकणचे सुपुत्र समीर मोहिते यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा छायाचित्रकार पदवी पुरस्कार जाहीर केला आहे. समीर मोहिते गेली 15 वर्षे छायाचित्रण क्षेत्रात काम करीत आहेत. भारतातील विविध राज्यांच्या छायाचित्रणातील 32 विशेष पदव्या त्यांना प्राप्त झाल्या आहेत, तर विविध …

Read More »

मुरूड : येथील पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकपदी रंगराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. मुरूड तालुका पत्रकार संघाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी यांचे अपघाती निधन झाल्यापासून हे पद रिक्त होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मुरूड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक पदावर रंगराव पवार यांची …

Read More »

कर्जत : नेरळजवळील ममदापूर येथील मदरशामध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी डोंबिवली येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सुयश मिळविले आहे. डोंबिवलीत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ममदापूर येथील दारूल उलम ईमाम रबबानी मदरशामधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी शाईझ सिद्दीकी, शोएब मनसुरी या दोन कराटेपटूंनी सुवर्णपदक पटकावले, तर झैद सिद्दीकी, उसामा शेख, …

Read More »

उपजिल्हा रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यात अद्यावत सुसज्ज शासकीय रुग्णालय नसल्याने अपघातातील जखमींना तसेच आजारी रुग्णांना उपचारासाठी मुंबई-पुणे येथे हलवावे लागत आहे, मात्र  खालापुरात उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून, त्यासाठी आवश्यक जमिनीची पूर्तता महसूल विभागाने केल्याने लवकरच खालापुरात शासकीय रुग्णालय उभे राहणार आहे. मुंबई व पुणे या दोन महानगरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या …

Read More »

अश्लील मेसेजप्रकरणी शिक्षकाला चोप

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी  विद्यार्थिनीस व्हॉट्सअ‍ॅपवरून अश्लील मेसेस पाठविल्यामुळे संतापलेल्या पालक, महिला व तरुणांनी गुरुवारी (दि. 21)  खोपोलीतील जनता विद्यालयातील शिक्षकास बेदम चोप दिला.  जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शारीरिक प्रशिक्षण देणारा शिक्षक सुरेश देवमुंडे याने याच शाळेतील बारावीच्या वर्गातील विद्यार्थिनीस व्हॉट्सअ‍ॅपवरून अश्लील मेसेज पाठविला. ही बाब विद्यार्थिनीने पालकांना …

Read More »

कशेडी घाटात दोन कंटेनर्सची धडक; चालक जखमी

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कशेडी घाटातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील एका वळणावर बुधवारी (दि. 20) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन कंटेनर्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात घाटरस्ता उतरणार्‍या कंटेनर चालकाचा पाय अडकून तो जखमी झाला. त्याला बाहेर काढण्यासाठी अडीच तास लागले. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक एकेरी सुरू ठेवण्यात आली. मुंबई-गोवा …

Read More »