Breaking News

Monthly Archives: January 2020

रोटरीतर्फे प्रजासत्ताक दिनी पनवेलमध्ये एरोमॉडेलिंग शो

पनवेल : रामप्रहर वृत्त अलिकडेच भारतीय वायूदलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करुन अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले. या एअर स्ट्राइकमध्ये मोलाची कामगिरी बजावलेल्या मिराज आणि मिग 21 या लढाऊ विमानांच्या प्रतिकृतींचे टेक ऑफ आणि लँडींग बघण्याची संधी पनवेकरांना प्रजासत्ताक दिनी मिळणार आहे. 26 जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता रोटरी क्लब ऑफ पनवेल …

Read More »

आंतरमहाविद्यालयीन गार्ड ऑफ ऑनर व ड्रिल स्पर्धा

पनवेल : बातमीदार महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल कॉलेजचे एनसीसी युनिट व 6 महाराष्ट्र एनसीसी बटालियन मुंबई ए ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन गार्ड ऑफ ऑनर व ड्रिल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. या वेळी स्पर्धेतून एनसीसी कॅडेट्समध्ये एकता, अनुशासन, राष्ट्रप्रेम वआत्मविश्वास वृंधिगत होते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये राष्ट्रीय …

Read More »

जेएनपीटीमध्ये बंदर चालक परवाना सेलचे उद्घाटन

उरण : प्रतिनिधी जेएनपीटीचे चेअरमन आयएएस संजय सेठी यांच्या हस्ते  जेएनपीटी येथील नॉर्थ गेट कॉम्प्लेक्स येथे बंदर चालक परवाना(पीडीपी) सेलचे उदघाटन करण्यात आले.  जेएनपीटी-सीआयएसएफ कडून जारी करण्यात आलेल्या पहिल्या सहा बंदर चालक परवान्याचे  वितरण मालवाहतूक करणार्‍या अवजड वाहनांच्या चालकांमध्ये करण्यात आले.  यावेळी सर्व टर्मिनल ऑपरेटर्स, वाहतूक संस्था यांचे प्रतिनिधी, जेएनपीटीचे …

Read More »

इतिहासातील गोष्टी प्रेरणादायी असल्याने निलाताईंनी लिहिलेल्या पुस्तकाचे महत्त्व मोठे

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी आज सर्वत्र झपाट्याने शहरीकरण व नागरीकरण होत असले तरी, त्या भागाच्या जुन्या आठवणी व त्याचा इतिहास आपण विसरु शकत नाही, कारण या इतिहासातील अनेक गोष्टी आपल्याला प्रेरणा देत असतात, त्यामुळे पुढील पिढ्यांसाठीही तो इतिहास फार महत्वाचा असतो. निला उपाध्ये यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे …

Read More »

सितार्यांचा संघर्ष

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले विचार निर्भयपणे व्यक्त करण्याचे अधिकार असतात. कुठल्याही क्षेत्रातील कुठल्याही स्तरावरील व्यक्तीने आपल्याला आवडणारी विचारधारा जोपासण्यात काहीही गैर नाही. किंबहुना, तेच लोकशाही व्यवस्थेचे मूलभूत तत्त्व आहे. परंतु व्यक्त होणे म्हणजे मर्यादा भंग करणे असा होत नाही. नसिरूद्दीन शहा यांनी मात्र मर्यादा भंग केला असेच म्हणावे लागते. कुठल्याही …

Read More »

‘…तर सत्यासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो?’

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात. आम्ही सत्यासाठी का एकत्र येऊ शकत नाही, अशा शब्दात भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहेत. मनसेच्या भूमिकेचचे स्वागत करताना शिवसेनेवर जोरदार टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. मुनगुंटीवार म्हणाले की, विचारामध्ये जेव्हा समानता असते तेव्हा युती …

Read More »

‘अनुभूती’मध्ये सीकेटी महाविद्यालयाचे घवघवीत यश

पनवेल : रामप्रहर वृत्त रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा आयोजित ‘अनुभुती’ 2019-20 आंतरमहाविद्यालियन सांस्कृतिक कार्यक्रमातील विविध स्पर्धांमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस कॉमर्स आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त दर्जा प्राप्त)च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. 21 जानेवारी रोजी झालेल्या एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयाच्या …

Read More »

सिडकोच्या ऑनलाईन सेवांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या वसाहत विभागातर्फे नागरिकांना पुरवण्यात येणार्‍या ऑनलाईन सेवांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. वसाहत विभागाच्या सर्व सेवा सिडको महामंडळातर्फे दिनांक 1 नोव्हेंबर 2019 रोजी पूर्णतः ऑनलाईन करण्यात आल्या असून नागरिकांना घरबसल्या या सर्व सेवांच्या माध्यमातून सिडकोच्या वसाहत विभागाशी संबंधित कामे करता येणार आहेत. या सेवा …

Read More »

सिलिंडरच्या स्फोटाने रोडपाली हादरली

कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली सेक्टर 16 येथील रोडपाली वसाहतीमधील डिम्पी ओरिजेन या इमारतीमध्ये बुधवारी (दि. 22) रात्री 8. 50 वाजता तिसर्‍या माळ्यावर सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी जीवित हानी झाली नाही. मात्र दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. कळंबोली डी-मार्ट ते नवी मुंबई पोलीस मुख्यालय …

Read More »

अधिकार्यांनी घेतला आदिवासींच्या पायपीटाचा अनुभव

रस्त्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाची दखल पनवेल : बातमीदार स्वत:च्या वाडीवर जाण्यासाठी रस्ता व्हावा म्हणून सरकारी यंत्रणेशी झगडणार्‍या कोरलवाडीतील आदिवासींना रोज कराव्या लागणार्‍या पायपिटीचा अनुभव बुधवारी (दि. 22) पनवेलच्या नायब तहसीलदारांनी घेतला. वाडीवर जाण्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता व्हावा, या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागणीसाठी सोमवारी केलेल्या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम झाला. पनवेलच्या …

Read More »