वर्षभरापूर्वी ‘चलो अयोध्या’ असा नारा देणारी शिवसेना आज राष्ट्रवादीच्या तालावर नाचताना पाहून अनेक जुन्या-जाणत्या शिवसैनिकांना देखील दु:ख होत असेल. आमचे रंग आणि अंतरंग अजूनही भगवेच असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती सोहळ्याच्या मंचावरून केला, तो किती पोकळ आहे हे तेथील गर्दीला देखील उमगले असेल. उक्ती आणि कृतीमध्ये विसंगती दिसली तर …
Read More »Monthly Archives: January 2020
गगनगिरी महाराज समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात
खोपोलीत हजारो भाविकांनी घेतले दर्शन खोपोली : प्रतिनिधी पूज्य गगनगिरी महाराज यांचा 12 वा समाधी सोहळा मंगळवार व बुधवारी खोपोली येथील गगनगिरी महाराज मठात विविध सामाजिक उपक्रम व हजारो भाविकांच्या दर्शनाने संपन्न झाला. मठाचे मुख्य आशिष भाई महाराज यांच्या देखरेखीखाली हा समाधी सोहळा पार पडला. नगरपालिकेकडूनही आवश्यक सुविधा या निमित्ताने …
Read More »मुरूडमध्ये युवा स्पंदन स्पर्धा उत्साहात
मुरूड : प्रतिनिधी कोंकण उन्नती मित्र मंडळ संचालित वसंतराव नाईक महाविद्यालयाने नुकताच युवा स्पंदन 2020 हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुभाष महाडिक यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मधुकर वेदपाठक यांनी प्रास्ताविक केले. नजीरभाई चोगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला वासंतीताई …
Read More »अखेर ‘तो पट्टा’ पेव्हर ब्लॉकने भरला
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील अनेक रस्त्यांच्या कामाचा ठेका घेतलेला ठेकेदार एका रस्त्याचे काम सोडून दुसर्या ठिकाणी काम करत असल्याने रस्त्यावरील किरकोळ कामे अर्धवट अवस्थेत तशीच राहिली होती. त्याने शहरातील कन्याशाळेसमोरील रस्त्याच्या पट्ट्यातील एक साईटमध्ये पेव्हर ब्लॉक बसवले तर दुसरी बाजू तशीच सोडली होती, त्यामुळे या ठिकाणी काही वाहनांची …
Read More »फणसाड अभयारण्य ठरतेय पर्यटकांचे आकर्षण
मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त असून मुरुड, रोहा व अलिबागच्या सीमा रेषेचाही समावेश यामध्ये होत आहे. रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडाच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 160 किलोमीटर अंतरावर पनवेल पेण …
Read More »पेणमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत महिलांची भव्य रॅली
पेण : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत पेण येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना विभागाच्या वतीने शहरात महिलांची भव्य रॅली काढण्यात आली होती. रॅलीत महिलांनी बॅनर हातात घेऊन बेटी बचाओ बेटी पढाओच्या घोषणा देत महिलांच्या सक्षमीकरणाविषयी जनजागृती केली.या रॅलीची सुरूवात पेण नगर परिषद कार्यालयापासून करण्यात आली. …
Read More »आता करणार साखळीऐवजी आमरण उपोषण
रस्ता दुरुस्तीसाठी कर्जतमधील आंदोलनकर्ते आक्रमक कर्जत ़: बातमीदार अनेक वर्षांपासून नादुरूस्त असलेल्या पिंपळोली-गुडवण फाटा या रस्त्याचे तातडीने करावे, या मागणीची तड लावण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी कर्जतच्या लोकमान्य टिळक चौकात गुरूवारी (दि. 23) साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र संबंधीत विषयावर कोणताही तोडगा निघत नाही, हे लक्षात घेऊन या आंदोलनकर्त्यांनी शुक्रवारी दुसर्या …
Read More »निवृत्त कर्मचार्यांचे खोपोली नगरपालिकेसमोर उपोषण
खोपोली : प्रतिनिधी येथील नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी पी. के. देवदासन व अशोक गायकवाड यांनी निवृत्तीनंतरचा पगार व फायदे मिळावे यासाठी खोपोली नगरपालिका कार्यालयासमोर शुक्रवार (दि. 24)पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर 7 महिने झाले तरी सातव्या आयोगापोटी मिळणारी थकबाकी, रजेचा पगार, ग्रॅज्युइटीची थकबाकी, पेन्शन विक्रीची रक्कम अद्याप मिळाली …
Read More »…तर ‘जेएसडब्ल्यू’विरोधात आंदोलन
आमदार रविशेठ पाटील यांचा कंपनी प्रशासनाला इशारा पेण : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनीने स्थानिकांबाबत निर्माण केलेल्या प्रश्नांकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यात कंपनी व्यवस्थापनाने सुधारणा केली नाही तर कंपनीविरोधात आंदोलन करू, मोर्चा आणू, कंपनीचे गेट बंद करू असा इशारा पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे दिला. जेएसडब्ल्यू कंपनी बाधित कार्यकर्त्यांची …
Read More »श्रद्धा कांबळे एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सफाई कर्मचारी शरद सहदेव कांबळे यांची सुकन्या श्रद्धा शरद कांबळे ही नुकत्याच लागलेल्या एमबीबीएस परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण झाली असून डॉक्टर झाल्याने महापालिका कर्मचार्यांमध्ये आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मूळचे पनवेल शहराजवळील वडघर गावचे रहिवासी असलेले शरद कांबळे एकगरीब कुटुंबात जन्माला आले आर्थिक परिस्थिती नसल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper