अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग शहरात वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू झाले असून, दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. वीजवाहिन्या भूमिगत झाल्यानंतर अलिबाग शहरात विजेच्या तारा तुटून, खांब कोसळून अपघात होण्याचा धोका टळणार आहे. चक्रीवादळ व अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वरून जाणार्या विजेच्या तारा तुटून, पोल कोसळून अनेक प्रकारे …
Read More »Monthly Archives: February 2020
कुंडेवहाळ येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन व ग्रामपंचायत कुंडेवहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुधवारी (दि. 5) करण्यात आले होते. या कार्यक्रमास पनवेल पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कुंडेवहाळ येथे महिलांसाठी …
Read More »तळोजा एमआयडीसीत विस्तार प्रकल्पांना मान्यता देण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर तळोजा औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र गेल्या काही महिन्यांपासून प्रगती करत असल्याचा दावा तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी तळोजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. या वेळी त्यांनी महत्वाच्या मुद्यावर बोलताना सांगितले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील कारखानदारांच्या क्लियरन्सचे नऊ हजार कोटींहुन अधिक असणार्या …
Read More »सय्यद अकबर आणि युवा नेते हेमंत कांबळे यांचा वाढदिवस
पनवेल : भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव सय्यद अकबर आणि युवा नेते हेमंत कांबळे यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, ‘वादळवारा’चे संपादक विजय कडू, पत्रकार निलेश सोनावणे, संजय कदम, राज भंडारी, साहिल रेळेकर, रवींद्र खानावकर आदी उपस्थित होते.
Read More »वाढवण येथील बंदराला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात डहाणूजवळ वाढवण येथे प्रमुख बंदर उभारायला तत्वत: मंजुरी दिली आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 65,544.54 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. वाढवण बंदर लँड लॉर्ड मॉडेलच्या धर्तीवर विकसित केले जाईल. प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सह 50% …
Read More »रिस येथे दिव्यांगांच्या कार्यालयाचे उद्घाटन, नामफलकाचे अनावरण
मोहोपाडा : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना आणि दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना मोहोपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना खालापूर तालुका कार्यालयाचे उद्घाटन व नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या वेळी तालुक्यातील अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील दांड-रसायनी येथील दिव्यांग्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी रिस येथे …
Read More »संतोष शेळके यांचा वाढदिवस
पनवेल : भाजपचे वांगणीतर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष शेळके यांना वाढदिवसानिमित्त भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सरपंच गुरुनाथ भोईर, माजी उपसरपंच सतीश मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य प्रविण म्हात्रे, महेंद्र भोईर, सुधिर पवार, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते योगेश लहाने, राहूल घरत आदी …
Read More »क्रीडा स्पर्धेत पनवेलचे शासकीय अध्यापक महाविद्यालय सर्वोत्कृष्ट
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई व रायगड जिल्हा अध्यापक महाविद्यालय क्रीडा संघातर्फे New Mumbai and Raigad District Teacher’s Traning College’s Sports Association दरवर्षीप्रमाणे बीएड छात्राध्यापकांसाठी दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 1 आणि 2 फेब्रुवारीला करण्यात आले होते. स्पर्धांचे आयोजक ऐरोलीच्या मांजरा एज्युकेशन ट्रस्टचे कॉलेज ऑफ एज्युकेशन अॅण्ड रिसर्च …
Read More »रयत शिक्षण संस्थेच्या लाइफ वर्करपदी रवींद्र भोईर
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री छत्रपती विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज गव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक व अटल टिंकरिंग प्रयोगशाळा विभागप्रमुख रवींद्र शालिक भोईर यांची रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यातर्फे लाइफ वर्करपदी नुकतीच निवड करण्यात आली. मागील वर्षी रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने रायगड विभाग गुरुकुलप्रमुख पुरस्कार देऊन त्यांना …
Read More »महापालिका करणार टपर्यांची पडताळणी
नोटिसा चिकटविल्या; परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे उपायुक्तांचे आवाहन पनवेल : बातमीदार पनवेल महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी पनवेलमध्ये विविध शक्कल लढवून बेकायदा टपर्या उभारण्यात आल्या आहेत. या टपर्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. चारशेहून अधिक टपर्यांवर रंगवलेली नोटीस चिकटविण्यात आली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे बोगस संस्था, संघटनांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper