Breaking News

Monthly Archives: February 2020

भारतीय हॉकी संघाची ब्रिटनवर मात

ऑकलंड : वृत्तसंस्थाकर्णधार राणी रामपाल हिने लगावलेल्या एकमेव गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंड दौर्‍यातील चौथ्या सामन्यात ग्रेट ब्रिटनवर 1-0 अशी मात केली. या सामन्यात राणीने 47व्या सामन्यात भारताला आघाडी मिळवून दिली. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला. या दौर्‍यातील न्यूझीलंडच्या डेव्हलपमेंट संघाविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून …

Read More »

आयसीसी क्रमवारीत भारतीयांचा डंका

दुबई : वृत्तसंस्थान्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर व्हाईटवॉश देत भारताने ऐतिहासिक टी-20 मालिका विजय साजरा केला. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने जागतिक क्रमवारी जाहीर केली. यात भारतीय फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंनी चमक दाखविली आहे. फलंदाजांमध्ये हिटमॅन रोहित शर्मा आणि कॅप्टन विराट कोहलीला मागे टाकत के. एल. राहुलने दुसर्‍या स्थानी झेप …

Read More »

भारताचा धावांचा डोंगर ‘किवीं’कडून सर

पहिल्या वन डेत न्यूझीलंडची विजयी सलामी हॅमिल्टन : वृत्तसंस्थाएकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने उभारलेला 347 धावांचा डोंगर न्यूझीलंडच्या संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात सर केला. रॉस टेलरची झुंजार शतकी खेळी आणि हेन्री निकोल्स, टॉम लॅथम यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने चार गडी व 1.5 षटके राखून हा सामना जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव

खारघर : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी (दि. 3) उत्साहात झाला. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, …

Read More »

राज्याच्या गुंतवणुकीस धोका

मुख्यमंत्र्यांच्या हतबलतेवर भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधीराज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठे आव्हान असून पैशाचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या मुलाखतीत व्यक्त केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. याचा विपरित परिणाम राज्यात नवी गुंतवणूक येण्यावर आणि रोजगार निर्मितीवर होणार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश …

Read More »

कशेडी घाटात पुन्हा केमिकल सोडले पोलादपूर पोलिसांकडून दोघांना अटक

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत टँकरमधील केमिकल सोडण्याची तिसरी घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, मात्र या वेळी गस्त घालणार्‍या पोलादपूर पोलिसांनी टँकरमधील दोघांना घटनास्थळी पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा आधीच्या दोन घटनांशी संबंध आहे का याची चौकशी पोलादपूर पोलीस करीत आहेत.महामार्गावरील पार्ले आणि पार्लेवाडी गावानजीक 28 …

Read More »

नवी मुंबई विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांची निदर्शने

वाघिवली ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांविरोधात संताप पनवेल : वार्ताहरमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन देऊनही मागण्यांची पूर्तता  न झाल्याने पनवेलजवळील वाघिवली ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 4) रस्त्यावर उतरून निदर्शने केली. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केल्याने प्रकल्पग्रस्तांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. वाघिवली गावातील मच्छिमारांना योग्य पॅकेज द्यावे, तसेच घरांच्या मोबदल्यात तीनपट जागा देण्याची …

Read More »

तिथीचा हट्ट सोडा, 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख घोषित करा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचे साकडे मुंबई : प्रतिनिधीतिथीचा हट्ट सोडून 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख जाहीर केली जावी, असे आवाहन राज्यातील सत्तेत भागीदार असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची …

Read More »

क्षुल्लकीकरणाचे वारे

गेल्या काही वर्षांत राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. परंतु या घसरलेल्या पातळीचा संबंध भारतीय जनता पक्षाशी लावण्याचा ‘उद्योग’ काही लोक करू लागले आहेत. वास्तविक राजकारणाचे क्षुल्लकीकरण प्रामुख्याने कुणी केले असेल तर ते सत्ता गमावून बसलेल्या काँग्रेसनेच. पंतप्रधान मोदी यांच्या उदयाने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसच्या पुढार्‍यांनी गेली काही वर्षे इतक्या खालच्या पातळीवरील …

Read More »

रसायनीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

मोहोपाडा : प्रतिनिधी : रसायनी डॉक्टर असोसिएशनच्या (प्रायमा) वतीने रिस येथील राजिप शाळेत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात शाळेतील 76 विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. तसेच तज्ञ दंतचिकीत्सक, त्वचा स्पेशालिस्ट, नेत्ररोग, मेडीस्ट्रेशन, जनरल फिजिशन, बालरोगतज्ज्ञ आदी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना …

Read More »