नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : रायगड जिल्हा परिषद अलिबाग-शिक्षण विभागातर्फे हाळ-खोपोली येथील याक पब्लिक हायस्कूलमध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयोजित रायगड जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शनात नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सुयश प्राप्त केले आहे. सीकेटी विद्यालयाने या …
Read More »Monthly Archives: February 2020
फुंडे कॉलेजचे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात
उरण : वार्ताहर : रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे विशेष श्रम संस्कार शिबिर वेश्वी येथे झाले. शिबिरात वेश्वी व दादरपाडा या दोन गावात स्वछता करून स्वच्छतेतून समृद्धीकडे चा संदेश दिला वेश्वी कातकरवाडी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. या …
Read More »महिला बचत गटांच्या वतीने वाकडीत विविध कार्यक्रम
भाजप नेते अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल तालुक्यातील वाकडी येथील सर्व महिला मंडळाच्या वतीने आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजेचे भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मंगळवारी (दि. 4) दर्शन घेतले. या वेळी विविध धार्मिक भजन, किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या महापूजेचे आयोजन शिवकन्या महिला बचत गट, …
Read More »अवकाळी पाऊस, वादळामुळे मच्छीमार बांधव संकटात
खोल समुद्रातील मासळी गायब; राज्य सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी उरण : रामप्रहर वृत्त : समुद्रात वारंवार येणारी वादळे, अवकाळी पाऊस यामुळे संकटात सापडलेला मच्छीमार अद्यापही यातून बाहेर येताना दिसत नाही. सध्या मासेमारीसाठी पोषक वातावरण असताना खोल समुद्रात जावूनही म्हणावी अशी मासळी मिळत नसल्याने मच्छीमार बांधव हवालदिल झाला आहे. मासेमारी करण्यासाठी लागणारा …
Read More »पनवेलच्या मुली देशात भारी!
राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत पटकाविला द्वितीय क्रमांक पनवेल : रामप्रहर वृत्त : आपली कला सादर करणार्या स्पर्धकांमध्ये असलेली प्रचंड चुरस, एकाहून एक बहारदार नृत्याविष्कार आणि प्रत्येक सादरीकरणाला रसिकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद, अशा जल्लोषमय वातावरणात नागपूर येथे झालेल्या ऑल इंडिया फोर्थ नॅशनल डान्स स्पर्धेत पनवेल तालुक्यातील मुलींनी बाजी मारत द्वितीय क्रमांक मिळविला. …
Read More »खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत कायम
तीन वर्षांच्या मुलाचा तोडला लचका खालापूर : प्रतिनिधी खोपोलीतील सोमजाईवाडी येथे मंगळवारी (दि. 4) सकाळी तीन वर्षांच्या मुलाचा कुत्र्याने लचका तोडला. श्रेयस गुरव असे बालकाचे नाव असून, कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात त्याच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूचे मांस निघाले आहे. या घटनेत सुदैवाने त्याचा डोळा वाचला आहे. खोपोली शहरात सध्या कुत्र्यांचा हैदोस …
Read More »ग्रामपंचायत कर्मचार्यांची उद्या जिल्हा परिषदेवर धडक
प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी आंदोलनाचे हत्यार अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी गुरुवारी (दि. 6) रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. आयटकशी संलग्न रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने या मोर्चाचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायत कर्मचार्यांना ऑनलाइन वेतन सुरू झाले आहे, मात्र …
Read More »सुधागडातील मोबाइल टॉवर्स सील
महसूल विभागाची कारवाई; थकबाकीदार कंपन्यांना शिकवला धडा पाली : प्रतिनिधी मोबाइल कंपन्यांच्या सुधागड तालुक्यातील एकूण 11 टॉवर्सला महसूल प्रशासनाने 1 आणि 3 फेब्रुवारीला सील लावले आहे. तालुक्यातील प्रत्येक मोबाइल टॉवर कंपनीकडे 51 हजार 950 म्हणजे एकूणच चार लाख 67 हजार 550 रुपयांची थकबाकी होती. आदिवासीबहुल सुधागड तालुक्यात मोबाइल नेटवर्क व …
Read More »प्लास्टिक बॅगविरोधात जनजागृती
गोेरेगावमधील नायडू प्री स्कूलची रॅली; कापडी पिशव्यांचे वाटप माणगाव : प्रतिनिधी नायडू प्री स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी माणगाव तालुक्यातील गोरेगावमध्ये प्लास्टिक बॅगविरोधात रॅली काढून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे आवाहन केले, तसेच कापडी पिशव्यांचे वाटप केले. गोरेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर नायडू प्री स्कूलच्या चिमुकल्यांनी सरपंच जुबेर अब्बासी व ग्रामपंचायत कर्मचार्यांसमोर नाटुकली सादर करून …
Read More »कानसा वारणा फाऊंडेशन सन्मानित
मोहोपाडा : प्रतिनिधी : वासांबे-मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील लोधिवली येथे कुलाबा प्रभात वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत कार्य करणार्या संस्थांना गौरविण्यात आले. यात राज्यात विविध ठिकाणी सामाजिक कार्य करणार्या कानसा वारणा फाऊंडेशन या संस्थेच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper