माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचे अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. ’वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास’ अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठे नाव. आज त्यांची पुण्यतिथी. बाबुराव बागूल हे दलित साहित्यासाठी …
Read More »Monthly Archives: March 2020
वाढत्या उष्णतेने सापांचा मोर्चा मानवी वस्तीकडे
उरण : प्रतिनिधी मार्च महिन्यातील वाढत्या उष्णतेने सापांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला असून, या वन्यजीवांना जंगली परिसरात आत्ता संरक्षण राहिले नसून, जंगलाच्या ठिकाणी बेसुमारपणे लावण्यात येणार वणवे या वन्यजीवांचे जीवन उद्धवस्त करीत असल्याने त्यांचे उदर निर्वाहासाठी लागणारे भक्ष नष्ट होऊ लागल्याने सापांनी आपला मोर्चा ग्रामीण परिसरातील गावांकडील मानवी वस्तीकडे …
Read More »प्राध्यापक हेमंत धायगुडे-पाटील यांच्याकडून वृक्षांवर पाणवठे, पशुखाद्य भांडी उभारणी
कळंबोली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात जसजसा उन्हाळा वाढु लागला की, माणूस तहानेने व्याकूळ होतो तशीच काहीशी अवस्था मुक्या पशुपक्षांची देखील होते. या गोष्टीचा विचार करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे पशुपक्षी. या पशुपक्षांसाठी हेमंतराजे धायगुडे पाटील सामाजिकदृष्ट्या पर्यावरणप्रेमी अभ्यासक पर्यावरणतज्ञ प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांनी पशुपक्षांसाठी …
Read More »लक्ष्मण रेखा
पनवेल : शहरातील किराणा दुकानात गर्दी टाळण्यासाठी दुकानाबाहेर ग्राहकांसाठी आखलेली लक्ष्मण रेखा. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने खारघर येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करण्यात आले. या वेळी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, सुनिल पाटील, अभिनव जाधव, सोमेश जाधव, महेश भोईर, …
Read More »उरण येथून कॅनडीयन व्यक्ती विलगिकरण कक्षात
उरण : प्रतिनिधी ब्रेन डॉग्लास स्तील या दुबई येथून आलेल्या एका कॅनडा येथील संशयास्पद कोरोना रुग्णास ताब्यात घेऊन त्याला काल बोकडविरा-उरण येथील केअर पॉईंट रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. ही व्यक्ती ओएनजीसी येथे कंत्राटी काम घेत असल्याचे सांगण्यात येते. 12 तारखेला दुबईतून ही व्यक्ती मुंबईत वास्तव्याला होती. 22 …
Read More »उरणमध्ये नगरपरिषदेतर्फे जनजागृती
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील नागरिकांमध्ये कोरोना विषाणूबद्दल अधिक माहिती व्हावी, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी त्यासबंधी उरण शहरात बॅनर लावलेल्या गाड्या फिरविल्या जात आहेत. उरण शहरात धुरांडी करण्यात येत आहे. जंतूनाशक फवारणी सुरु आहे. किराणा मालाच्या दुकाना समोरील बाजूस तीन फुट चौरस अशी …
Read More »शासकीय आदेशाची अवहेलना केल्यावर गुन्हा दाखल
उरण : वार्ताहर कोरोना संसर्गजन्य रोगाबाबत महाराष्ट्र व पोलीस प्रशासनाने वेळोवेळी सादर केलेल्या आदेशाची अवहेलना करून दुकानात गिर्हाईकांची गर्दी करून जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याचा आदेश असताना थंडपेयाची विक्री करीत असताना मिळून आला तसेच किराणा दुकानात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास प्रतिबंध असताना लोकांची सुरक्षितता धोक्यात घालून विक्री करीत असताना मिळून …
Read More »नगरसेविकेच्या दिरावर बलात्काराचा गुन्हा
पनवेल : बातमीदार शिवसेनेच्या सीबीडीतील नगरसेविका सरोज पाटील यांचा दीर नीळकंठ पाटील याने त्याच्या ओळखीतील अनुसूचित जातीच्या 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची तक्रार बदलापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. हा प्रकार सीबीडी परिसरात घडला असल्याने बदलापूर पोलिसांनी याबाबतचा गुन्हा पुढील तपासासाठी सीबीडी पोलीस ठाण्यात वर्ग केला. पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह अॅट्रॉसिटी …
Read More »उरणमध्ये ग्रामपंचायतींचा गावबंदीचा निर्णय
उरण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 21 दिवसांचे लॉक डाऊन व घराबाहेर पडण्यास मनाई करण्याच्या आवाहनानंतर उरण परिसरातील काही गावांतील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने गावबंदी लागु केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यभरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता 21 दिवसांचा लॉक डाऊनच्या आवाहनाला नागरिकांनी …
Read More »मराठी नववर्षाचे स्वागत घरात बसूनच
पनवेल : वार्ताहर गुढीपाडवा हा वर्षात असलेल्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो तसेच आजचा दिवस हा मराठी नववर्ष दिवस म्हणूनसुद्धा मानला जातो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे पनवेलकरांनी या दोन्ही सणांचे स्वागत घरात बसूनच केले. गुढीपाडवा व मराठी नववर्ष म्हणजे आनंदाचा उत्सवच असतो. या निमित्ताने घराघरातून गुढ्या उभारणे, शोभायात्रा, मिरवणुका यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper