रोहे : प्रतिनिधी रोहा-नागोठणे मार्गावरील पडम येथे मंगळवारी (दि. 28) दुचाकी घसरल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या सहकार्याने दाखल करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी 5.20च्या सुमारास रोहा-नागोठणे मार्गावर रोहा शहराकडे गणेश वाघमारे आणि शांताराम जाधव हे आपल्या दुचाकीवरून (एमएच 06 बीक्यू …
Read More »Monthly Archives: April 2020
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून केंद्राच्या आदेशाची पायमल्ली?; एसटी कर्मचार्यांचे कर्जाचे हप्ते वसूल; कर्जदारांत नाराजी
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू केल्यामुळे लोकांना घरातच बसावे लागत आहे. कोणतेही काम उपलब्ध नसल्याने लोकांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडून सर्व बँकांना कर्जदारांना मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांसाठी कर्जाच्या हप्त्यात सवलत देण्याचे सूचित करण्यात आले आहे, …
Read More »राज्यात अघोषित आणीबाणी
माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा : फडणवीस मुंबई : प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली असून राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य आणि अभूतपूर्व परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना एक पत्र देत माध्यमांची मुस्कटदाबी …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग
पनवेल : बातमीदारलॉकडाउन जाहीर झाल्यापासून सर्व ठिकाणची कामे थांबली होती. अनेक महत्त्वाचे प्रकल्पही रखडले. त्यामुळे सरकारकडून काही प्रकल्पांची कामे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकीच एक म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प. या प्रकल्पाची बंद पडलेली अंतर्गत कामे सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून या कामांनी आता वेग घेतला आहे.नवी …
Read More »देशात 24 तासांमध्ये 51 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1594 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 29 हजार 974 एवढी झाली आहे. आतापर्यंत या महामारीने 937 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या 24 तासांत 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली. देशभरात सात …
Read More »पायी चालून गावी परतणार्या 11 जणांना सुधागडात रोखले
पाली : प्रतिनिधीनोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या घरापासून शहरात जाऊन राहिलेला तरुण वर्ग कोरोनामुळे आपल्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. अशाच प्रकारे जंगलभागातून पायपीट करून तळकोकणात आपल्या मूळ गावी परतणार्या 11 तरुणांना जांभुळपाडा येथील तपासणी नाक्यावर रोखण्यात आले. त्यांना क्वारंटाइन करण्याचे आदेश सुधागडच्या तहसीलदारांनी दिले आहेत.सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा हद्दीत करचुंडे येथील तपासणी …
Read More »किराणा दुकानदारांकडून ग्राहकांची लूट
जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री कर्जत : बातमीदारकोरोनामुळे लॉकडाऊन काळात बहुतांश किराणा दुकानदार, व्यापारी हे मालाच्या कमतरतेचे कारण सांगत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढवून ग्राहकांना लुटत असल्याचा प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. रोजच्या स्वयंपाक करताना लागणार्या गरजेच्या वस्तू, कडधान्य, डाळी, मसाले, तेल असे चढ्या दराने विक्री केली जात आहे.सर्वसामान्य ग्राहकाच्या …
Read More »पनवेलमध्ये तीन नवे रुग्ण
पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात तीन नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, त्यातील दोघे मुंबईला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. महापालिका क्षेत्रात दोन आणि ग्रामीण भागात एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 58 रुग्ण झाले असून, तालुक्यातील रुग्णांची संख्या 68 झाली आहे, तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 81वर पोहोचला आहे. …
Read More »पनवेल मनपा प्रभाग 20मध्येही मोदी भोजन कम्युनिटी किचन
गरीब, गरजूंना अन्नछत्राचा लाभ पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल शहर यांच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचन ही संकल्पना महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व …
Read More »आशेचे किरण
कोरोनाच्या प्रादुर्भावाचे यशस्वी व्यवस्थापन करणार्या देशांकडे भारताचे चांगले लक्ष आहे. इतरांकडील परिस्थितीतून आपल्याला काही शिकता येईल का, आपल्याकडील परिस्थिती अधिक शिताफीने नियंत्रणात आणण्याकरिता त्याचा काही वापर करता येईल का, याकडे आपली सरकारी यंत्रणाही बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोरोना विषाणूचे जवळपास अवघ्या जगभरात थैमान सुरू आहे असे म्हटले तर वावगे ठरू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper