रोहे : प्रतिनिधी रोह्यात बुधवारी मालसई येथे कोराना बाधित व्यक्ती सापडल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. रोह्यात मालसई येथे कोरोना बाधीत सापडल्याने रोह्यात खळबळ उडाली आहे. रोह्यात कोरोना बाधीतांची संख्या आता 14 वर पोहचली आहे. मालसई येथे आढलेला कोरोना बाधित व्यक्ती मुंबई येथुन गावी आला होता. त्याला खोकल्याचा …
Read More »Monthly Archives: May 2020
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना ‘शिवगिरी’ची मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त लॉकडाऊनमध्ये विचुंबे येथे राहत असलेल्या 19 जणांच्या कामगार कुटुंबीयांना अन्न-धान्य आणि रोख आर्थिक मदत नुकतीच श्री शिवगिरी सेवा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हे कामगार रत्नागिरी जिल्ह्यातील रहीवासी आहेत, पण सध्या कंपन्या व वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब …
Read More »कविसंमेलनांमुळे जगण्याला उभारी -कवी अरुण म्हात्रे; ‘कोमसाप’च्या उपक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त कविसंमेलने जगण्याला उभारी देतात असे मत सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा आयोजित ऑनलाइन कविसंमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी व्यक्त केले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यापुढे बोलताना अरुण म्हात्रे यांनी, कोकण मराठी साहित्य परिषद ही केवळ …
Read More »फीसाठी तगादा लावणार्या शाळांवर कारवाई करा -संजय भोपी
कळंबोली : प्रतिनिधी संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन परिस्थिती आहे. या टाळेबंधीत उद्योगधंदे बंद असून लोकांना घरात बसून राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. असा आपात्कीलीन परिस्थिती शाळाने फी साठी तगादा लावत आहेत अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिका …
Read More »नीता माळी यांचा मदतीचा हात
पनवेल : वार्ताहर भाजपच्या माजी नगरसेविका तसेच पनवेल पोलीस महिला दक्षता समितीच्या सदस्या नीता माळी यांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नदान तसेच पोलीस बांधवांना वेळोवेळी चहा, कॉफी, पाणी व बिस्कीटे आदींचे वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. नीता माळी यांनी कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भावावर 24 तास रस्त्यावर कर्तव्य बजावित …
Read More »ना. नितीन गडकरी यांनी मानले हितचिंतकांचे आभार
नागपूर : प्रतिनिधी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी सर्व मित्र, कार्यकर्ता, हितचिंतक नागरीकांना कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम तथा अभिनंदनासाठी वैयक्तिक भेट घेण्याकरीता एकत्र येऊ नये, व गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कार्यकर्त्यांनी कोरोनामुळे …
Read More »पनवेल तालुक्यात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू, 23 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 27) कोरोनाचे 23 नवीन रुग्ण आढळले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात खारघर येथील घरकूल सोसायटीत राहणार्या 50 वर्षीय महिलेचा मृत्यू होऊन नवीन 18 रुग्ण आढळले आणि 18 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीणमध्ये दोघांचा मृत्यू झाला तसेच पाच नवीन रुग्ण आढळले. …
Read More »उरण येथे पाच जणांना कोरोनाची लागण
उरण : वार्ताहर उरण तालुक्यात बुधवारी (दि. 27) पाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. यात करंजा येथील चार रुग्ण व ओएनजीसी येथे एक रुग्ण असून दोन स्त्रिया व तीन पुरुष असा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 152 झाली आहे.त्यातील 127 बरे आलेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. …
Read More »रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरावेत; खोपोली भाजपची मागणी
खोपोली ः प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाल्याने हे खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी गणेश शेटे यांना दिले. या वेळी नगराध्यक्षांचे प्रतिनिधी ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल उपस्थित होते. खोपोली शहरातील सर्वच प्रभागांतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था …
Read More »पनवेल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आयडीबीआय बँकेच्या शहरातील शाखेत विविध साधनांचा वापर करून काळजी घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बँक कर्मचारी व ग्राहक यांच्यात सुरक्षित अंतर रहावे म्हणून प्लास्टिकचे आवरण बसविण्यात आले आहे.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper