Breaking News

Monthly Archives: May 2020

उरण नगर परिषदेकडून गटार आणि नालेसफाई

उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदेने दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरुवात केली असून उरण नगरपरिषद हददीतील,शहरातील  गटारे, नाले साफ करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पावसाळ्यात शहरामध्ये, ज्या ठिकाणी पाणी साचते पाण्याचा निचरा होत नाही, अशी ठिकाणे पाहून त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन  गटारे चोकअप होऊ नये त्यासाठी गटारातील गाळ, कचरा काढून …

Read More »

पोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू

प्रयोगशील शेतकर्‍याची किमया पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील चाळीचा कोंड येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र कदमशेठ यांनी शेतात लावलेल्या पेरूच्या बागेत अर्धा ते पाऊण किलोचे फळ आले आहे. या भल्यामोठ्या आकाराच्या पेरूचे आकर्षण सर्वांनाच वाटत आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे घाऊक मार्केट बंद असल्याने कदमशेठ यांच्या मुलांनी या पेरूंना …

Read More »

रायगडात नवीन 87 विंधण विहिरी

अलिबाग : प्रतिनिधी – उन्हाच्या झळा जशा वाढताहेत तशा पाणीटंचाईच्या झळादेखील वाढत चालल्या आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर  रायगड जिल्ह्यात 87 विंधण विहिरी खोदण्यात आल्या असून, 37 विंधण विहिरींवर हातपंप बसवण्यात आले आहेत. दुसरीकडे विंधण विहिरींच्या दुरुस्तीच्या 41 कामांना मंजुरी मिळाली आहे,  मात्र ती अद्याप …

Read More »

धूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात

माणगाव : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असूनही त्याचा परिणाम शेतकरीवर्गावर नसल्याने बळीराजा शेतीकामात व्यस्त झाला आहे. सध्या पावसाळ्यापूर्व धूळ वाफेवरील पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. पावसाळा जवळ आला आहे. वातावरणात बदल होत असून, मृग नक्षत्राची चाहूल लागली आहे. खरिप हंगामाच्या शेतीची मशागत पूर्ण झाली आहे. तापणारे ऊन जरा विसावल्याने  …

Read More »

मुरूडमध्ये पर्स चोरांना अटक

मुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, न्यायलयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुरुड शहरात राहणार्‍या संजिदा मुश्ताक मुकाबी संतोष बेकरी येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांची पर्स त्या बेकरीत विसरून घरी निघून गेल्या. त्यांना याबाबत आठवण झाल्यावर त्या …

Read More »

कर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर

कर्जत : बातमीदार – कर्जत-नेरळ-कल्याण राज्यमार्गावर दोन लहान पुलांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतली होती. शासनाने सार्वजनिक हिताची कामे करण्यास तिसर्‍या लॉक डाऊनमध्ये परवानगी दिल्यानंतर तुटपुंज्या मजुरांना सोबत घेऊन कर्जत तालुक्यातील या दोन्ही पुलांची कामे पूर्णत्वाकडे नेली हात आहेत. कर्जत-नेरळ-शेलू कर्जत हद्द या कर्जत-कल्याण राज्यमार्गाचा भाग असलेल्या रस्त्यावर हायब्रीड …

Read More »

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

चोळे टेपमध्ये आणखी पाचजण पॉझिटिव्ह पाली : प्रतिनिधी – शिहू ग्रामपंचायत हद्दीतील चोळेटेप येथील एका वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. चोळे टेप येथील महिला मुंबईतील विक्रोळी येथून 16 मे रोजी कुटुंबीयांसह आपल्या गावी आली होती. तिला शुगरचा त्रास होता. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना व लॉकडाऊन परिस्थितीत भुकेलेल्या अन्न देण्याचे काम पनवेल परिसरात भाजपच्या वतीने केले जात आहे. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी (दि. 28) खारघर येथे गरीब, गरजू लोकांना अन्नवाटप केले. या वेळी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित …

Read More »

गुड न्यूज! मान्सून यंदा वेळेवर

हवामान विभागाचा नवा अंदाज मुंबई : प्रतिनिधीउन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या देशवासीयांना दिलासादायक बातमी आहे. मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा मान्सून 1 जूनपर्यंत केरळात दाखल होऊ शकतो, असा नवा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात 31 मेपर्यंत कमी …

Read More »

रायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 28) कोरोनाच्या 56 रुग्णांची नोंद झाली, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महपालिका हद्दीत 29, पनवेल ग्रामीण 12, मुरूड पाच, रोहा तीन, पेण दोन, तर कर्जत, अलिबाग, माणगाव, तळा व म्हसळ्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. मृतांमध्ये पनवेल आणि कामोठे येथील रुग्णांचा समावेश …

Read More »