कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढली असून अतितीव्र म्हणजे सॅम श्रेणीमधील बालकांची संख्या 29, तर तीव्र कुपोषित अर्थात मॅम श्रेणीतील बालकांची संख्या तब्बल 140वर पोहचली आहे. आदिवासी भागातील ही वाढती आकडेवारी धोक्याची मानली …
Read More »Monthly Archives: May 2020
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची नाहक बदनामी
शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयाचे राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने घेतलेल्या फीवाढ रद्द करण्याच्या निर्णयाचे राजकीय श्रेय घेण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत. पालकांच्या आडून युवासेनेच्या काही पदाधिकार्यांनी स्कूल तसेच संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर यांची बदनामीकारक बातमी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून …
Read More »कशेडी घाटात थर्मल टेस्टींग
पोलादपूर : प्रतिनिधीरायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील कशेडी घाटात वाहने थांबवून थर्मल टेस्टींगची सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने खेड तहसील कार्यालयाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील महसुली गाव असलेल्या कशेडी बंगला येथे आरोग्य तपासणी नाका सुरू केला आहे. या ठिकाणी थर्मल टेस्टिंग होत असून, …
Read More »उरणमधील करंजात आणखी 27 रुग्ण
उरण : प्रतिनिधी, वार्ताहरउरण तालुक्यातील करंजा सुरकीचा पाडा येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे 21 जणांना लागण झाल्याचे ताजे असतानाच त्यांच्या संपर्कातील आणखी 27 जणांना संसर्ग झाल्याचे सोमवारी (दि. 11) समोर आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नव्या रुग्णांमुळे करंजातील कोरोनाबाधितांची संख्या 48, तर तालुक्यातील आकडा 56वर पोहोचला आहे.करंजा येथील कोरोना झालेल्या …
Read More »पनवेलमध्ये कोरोनाचे थैमान
तालुक्यात 39 नवे रुग्ण आढळले; शहरी, ग्रामीण दोन्हीकडे संसर्ग पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात 39 नवे कोरोना रुग्ण आढळले असून, यात महापालिका क्षेत्रातील 24 आणि ग्रामीण भागातील 15 रुग्णांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची महापालिका क्षेत्रातील संख्या 180 आणि तालुक्यातील 243 झाली आहे, तर उरण करंजातील 27 रुग्ण धरून जिल्ह्याचा एकूण …
Read More »होमिओपॅथिक औषधांचे पोलिसांना वाटप
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई मधील पोलीसांची कोरोनाशी मुकाबला करताना प्रतिकारशक्ति वाढावी याकरीता सोमवारी डॉ. प्रतीक तांबे यांनी त्यांना होमिओपॅथिक औषधाचे वाटप केले. आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांनी काढलेल्या पत्रकानुसार होमिओपॅथीमधील ईी.अश्रल(30) हे औषध कोरोना विरुध्द लढण्यासाठी माणसामधील प्रतिकारशक्ती वाढविण्यास व रोगप्रतिबंधात्मक औषध म्हणून घेण्याचे सुचविले आहे. त्यानुसार …
Read More »प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वैद्यकीय कार्यालयासमोर झुंबड
पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूकीने राज्य किंवा राज्याबाहेर जाणार्यांंना वैद्यकीय प्रमाणपत्रे आवश्यक असल्याने गेल्या तीन दिवसांपासून पनवेल परिसरात वैद्यकीय कार्यालयासमोर ही वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात परराज्यातील नागरिकांनी गर्दी केली आहे. परंतु या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्यासारखे दिसून आल्याने यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची …
Read More »दिघाटी गावात रेशनकार्ड धारकांना भाजपच्या पाठपुराव्याने मिळाले धान्य
पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील दिघाटी गावातील 29 लोकांना मोफत रेशनकार्ड काढले होते. ज्यांमध्ये 60 ते 78 उत्पन्न असलेल्या लोकांना धान्य मिळत नव्हते. तिथे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिघाटीचे ज्येष्ठ नेते दत्ताशेठ पाटील यांनी तहसिलदार पनवेल पुरवठा अधिकारीकडे जाऊन लोकांना धान्य …
Read More »लग्नाच्या वाढदिवशी पैसे खर्च न करता गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील घोटगाव येथील भाजप कार्यकर्ते तथा समाजसेवक हरिदास गजानन पाटील यांनी रविवारी (दि. 10)त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च न करता त्या रकमेचे म्हणजे 30 हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. हे वाटप खानाचा बंगला (वावंजे) पनवेल येथील 50 गरजू कुटुंबाना केले. खानाचा बंगला येथील शाळेच्या …
Read More »कामोठ्यात डोअर टू डोअर तपासणी मोहीम राबवावी
भाजप युवा नेता सचिन गायकवाड यांची मागणी पनवेल : वार्ताहर – मुंबई कामानिमित्त जाणार्या कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी कोरोनाची लागण झाल्याने त्याचा थेट परिणाम कामोठेवर होत आहे. दररोज पाच ते सहा रुग्ण संसर्ग बाधित मिळत असल्याने अखेर पनवेल महानगरपालिकेने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यामुळे कामोठेवासियांत भितीचे वातावरण आहे. अनेकजण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper