कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.डिकसळ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 144 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आवाहनानुसार रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 6 एप्रिलला नेरळ येथे रक्तदान शिबिर …
Read More »Monthly Archives: May 2020
तळोजा, कानपोली, वलपमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटात देशसह राज्यात लॉकडाऊन केल्याने आदिवासी, झोपडपट्टावासी, निराधार महिला व गोरगरीबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा पाटील सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून भाजपचे नेते कूष्णा पाटील यांनी 150 गरजू कुटुंबाना महिनाभराचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणा-याना आदिवासी …
Read More »कोरोना योध्दे शिक्षकांना विमा संरक्षण द्या
शिक्षक परिषदेची शासनाकडे मागणी अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत असंख्य योध्दे या जीवघेण्या विषाणूशी लढा देत आहेत. मात्र ग्रामीण भागात यात महत्वाची भूमिका बजावणारा प्राथमिक शिक्षकांसारखा घटक दुर्लक्षित राहिला आहे. इतर घटकांप्रमाणे शिक्षकांनाही विम्याचे संरक्षण मिळावे, अशी मागणी आता पुढे येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने शासनाकडे आग्रह …
Read More »फॉर्मसाठी तहसील कार्यालयात गर्दी करू नये
प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी कोरोना रोगाच्या पार्श्ववभूमीवर राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय, परजिल्ह्यतील नागरिक, मजूर, रहिवासी, पर्यटक हे ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांच्या येण्या जाण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी गुगलवर एक फॉर्म डेव्हलप करण्यात आला आहे. फॉर्म दिलेल्या लींकवर ऑनलाइन पद्धतीनेही भरता येणार …
Read More »घोटवडे पूल बनला धोकादायक!
आमदार रविशेठ पाटील यांनी केली पाहणी पाली ः प्रतिनिधी रोज मरे त्याला कोण रडे, या प्रचलित म्हणीचा प्रत्यय सुधागड तालुक्यातील धोकादायक व मोडकळीस आलेल्या पुलांना पाहून येतोय. येथील वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला परळी घोटवडे पूल मागील अनेक वर्षांपासून मोडकळीस आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हा धोकादायक पूल अखेरची …
Read More »श्रीकांत लिमयेंचे ऑनलाइन मार्गदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करदात्यांमध्ये असलेले संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी ब्राह्मण बिजनेस नेटवर्क ग्रुप (बी.बी.एन.जी) या संस्थेच्या वतीने ऑनलाइन चर्चासत्राचा कार्यक्रम झाला. यामध्ये पनवेल येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल श्रीकांत लिमये यांनी वेबीनारच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील तसेच गुजरात वगैरे राज्यातील अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. …
Read More »कोरोनामुळे साडी विक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
पनवेल : बातमीदार एप्रिल-मे महिना हा लग्नसमारंभाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यांमध्ये साड्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या संख्येने महिलांची गर्दी असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे ही दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे साडी विक्री करणार्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. कामगारांचे पगार देखील थकले आहेत. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात साडी विक्री करणार्यांनी …
Read More »उरणमधील हार्डवेअर, विद्युत उपकरणे दुरुस्तीची दुकाने पुन्हा खुली
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी लॉकडाऊन काळात विजेच्या वस्तू ना दुरुस्ती झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. परंतु उरणमध्ये रविवार (दि. 3) पासून सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हार्डवेअर व विद्युत उपकरणे दुरुस्ती, बुक स्टेशनरी विक्रेते, प्लायवूड विक्रेते, स्पेअर पार्ट्स विक्रेते, मोबाइल रिफिलिंग, अगरबत्ती विक्रेते आदी दुकाने सुरु ठेवण्यात आली आहेत. …
Read More »स्वामीनारायण ध्यान केंद्रातर्फे फूड पॅकेट्स
पनवेल : वार्ताहर कोरोना वायरसमुळे पनवेलमध्ये आणि राज्य तसेच देशभर लॉकडाऊन आहे. त्या लॉकडाऊनमुळे मजूर, गरीब, तसेच ज्यांचा हातावर पोट आहे अशा लोकांची दुर्दशा झाली आहे. अशा लोकांनी खावे तरी काय अशी परिस्थिती होती. त्या अनुषंगाने देवाज्ञाने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वामीनारायण ध्यान केंद्र पनवेलने या गरजू लोकांना जेवण मिळावे यासाठी …
Read More »पमपा अधिकारी-कर्मचार्यांसाठी इन्फ्राईड थर्मोमिटर मशिन
पनवेल : वार्ताहर आजच्या घडीला कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे. भविष्याचा वेध घेणे कठीण बनले असून या सर्व परिस्थितीची जाण ठेवून अपंश्री ऑटोमेशन प्रा. लि. च्या वतीने पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांसाठी इन्फ्राईड थर्मोमिटरचे पाच-पाच मशिन महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आपले प्रशासन दिवसरात्र झटत आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper