Breaking News

Monthly Archives: June 2020

कांदा झाला कवडीमोल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कांद्याचे भाव अचानक गडगडले आहेत. कांदा अगदी कवडीमोलाच्या भावाने विकला जाऊ लागला आहे. आज तर कांद्याच्या भावात विक्रमी घसरण झाली. आतापर्यंतचा दुसरा निचांकी स्तर कांद्याने गाठला. ग्राहकांसाठी सुखद तर व्यापारी व कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी हिरमोड करणारी ही घसरण …

Read More »

‘आधी मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचा करून दाखवा’

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 54 व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांना संबोधित केले. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला असल्याचे सांगितले. मात्र उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते नितेश …

Read More »

समाजमाध्यमांमुळे रायगडमध्ये 30 टक्के घटस्फोट

अलिबाग : रामप्रहर वृत्त सध्याच्या युगात मोबाइल, इंटरनेट आणि समाज माध्यमांमुळे जग जवळ आले आहे. मात्र, सोशल मीडियामुळेच कौटुंबिक जीवनात कलह निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यात समाज माध्यमाच्या वादातून 30 टक्के घटस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. समाज माध्यमांसारख्या गोष्टी स्वस्त आणि आवाक्यात …

Read More »

उरण तालुक्यात तीन जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू

उरण : वार्ताहर उरण तालुक्यात शुक्रवारी (दि .19) तीन नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहे. त्यात जांभुळपाडा येथील 18 वर्षीय पुरुष, तांडेलनगर येथील 31 महिला, जासई  येथील 35 वर्षीय पुरुष व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आहेत. तसेच कोंढरीपाडा करंजा येथील 60 वर्षीय पुरुष यांचा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यात …

Read More »

पनवेल तालुक्यात कोरोनाचे 85 नवीन रुग्ण

दोघांचा मृत्यू; 37 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 19) कोरोनाचे 85 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 37 रुग्णांनी  कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 65 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर 32 रूग्ण बरे झाल्याने …

Read More »

पनवेल : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, मुबई प्रदेश अध्यक्ष मिलिंद सुर्वे हे निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा तसेच पिंपरी-चिंचवड येथील हत्या करण्यात आलेल्या विराज जगताप यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेऊन मुंबईकडे परत जाताना येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. या वेळी पक्षाचे जिल्हा …

Read More »

एपीएमसीला सव्वादोन कोटींचा तोटा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला (एपीएमसी) यंदा वार्षिक उलाढालीत दोन कोटी 21 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. निवडणूक, सातवा वेतन आयोग, स्वेच्छानिवृत्ती या आस्थापनांवर नऊ कोटी 22 लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे एकूण उत्पन्न 103.15 कोटी तर खर्च 105.36 कोटी …

Read More »

पनवेलमध्ये चार ठिकाणे कोरोनाबाधित क्षेत्र घोषित

पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील आजिवली, देवद, नेरे, पारगाव येथे कोरोना विषाणू बाधित व्यक्ती आढळून आल्याने हा परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित …

Read More »

दुकाने खुली करण्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईमध्ये दुकान उघडण्याच्या व निश्चित केल्या आहेत. त्यानुसार सकाळी 9 ते 5 अशी वेळ ठेवली आहे मात्र आता आपल्या नोकर्‍यांवर परतलेल्या नागरिकांनी सायंकाळी सुटल्यावर मात्र दुकाने बंद असल्यामुळे गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुकानांची वेळ बदलून सकाळी 9 ते रात्री 9 ठेवावी अशी मागणी …

Read More »

उरण देऊळवाडी, म्हातवली परिसर कंटेन्मेंट झोन घोषित

उरण : प्रतिनिधी उरण शहरातील देवूळवाडी व तालुुुक्यातील म्हातवली येथे एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहत असलेल्या उरण शहरातील देऊळवाडी व नागाव रोडवरील म्हातवली, उरण येथील रामचंद्र दगडू कदम यांच्या घराचा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणू बाधित क्षेत्र …

Read More »