आरोग्य प्रहर निरोगी राहण्यासाठी निरोगी दिनक्रमाबरोबरच आहारामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असलेली लाल फळेसुद्धा गरजेची आहेत. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्सयुक्त असलेल्या या गोष्टी बर्याच आजारांपासून बचाव करतात. बीट- अँटीऑक्सिडंट, पोटॅशियम, फायबर, फॉलेट आणि व्हिटॅमिन्सने भरपूर बीट आरोग्यासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीसुद्घा खूप फायदेशीर आहे. यात आढळणारी पोषक तत्त्वे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात. …
Read More »Monthly Archives: June 2020
पोलिसांच्या मागे कोरोना
दोन अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाग्रस्त; सात रुग्णांची भर कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्याच्या सर्व भागांत कोरोनाचा संसर्ग पोहचला असून पोलिसांच्या मागे कोरोना लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोठडीमधील आरोपीमुळे कर्जत पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी, तसेच एक महसूल अधिकारी कोरोनाग्रस्त आहे. आता नेरळ पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या …
Read More »‘घरीच राहून कुटुंबीयांसोबत करा योगा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादरवर्षी योग दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र या वेळची परिस्थिती तशी नाही. त्यामुळे कोरोनाच्या आधीच्या काळात आपण ज्याप्रकारे योग दिवस साजरा करत होतो तसा योग दिवस आपल्याला साजरा करता येणार नाही, पण प्रत्येकाने घरात राहून योग दिवस साजरा करायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडात अंदाजे 500 कोटींचे नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात अंदाजे 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त निधीपैकी 242 कोटी 84 लाख रुपये घरांसाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती शुक्रवारी (दि. 19) झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. रायगडात 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले …
Read More »‘ड्रॅगन’विरोधात सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली : वृत्तसंस्थालडाख सीमेवर चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 19) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आदी मंत्र्यांसह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प. बंगालच्या मुख्यमंत्री …
Read More »करंजा-रेवस तरसेवा पुन्हा होणार सुरू
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश उरण : वार्ताहरकोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्चपासून राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून करंजा-रेवस ही प्रवासी जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा पूर्ववत करण्याबाबत उरणचे आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबईचे मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा व रायगडच्या …
Read More »देशात कोरोनाचा नवा उच्चांक
साडेतेरा हजारांहून अधिक रुग्ण आढळले; 336 जणांचा मृत्यू नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या तीन लाख 80 हजारांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन लाख 80 हजार 532 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 12,573 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन लाख चार …
Read More »चिंताजनक! रायगडात 101 नवे पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 19) कोरोनाच्या तब्बल 101 रुग्णांची नोंद झाली असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पनवेल महापालिका हद्दीत 65, पनवेल ग्रामीणमध्ये 20, माणगाव तालुक्यात पाच, पेण तालुक्यात चार, उरण तालुक्यात तीन, खालापूर तालुक्यात दोन …
Read More »स्वदेशीचा नारा
चीनने सीमेवर केलेली आगळीक आता त्यांच्याच अंगास येऊ लागली आहे. चीनसाठी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारताने सीमेवरील हिंसक संघर्षानंतर चिनी मालावर बहिष्कार टाकत स्वदेशीचा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे या निर्णयाबद्दल अभिनंदन केले पाहिजे. सरकारने चांगले पाऊल उचलले आहे. नागरिकांनीही सरकारला साथ देत शहीद जवानांच्या …
Read More »पेणमधील आंबेघर येथे पतीने पत्नीला भोसकले
पेण : प्रतिनिधी पेणमधील आंबेघर येथे पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीने पत्नीच्या पोटात धारदार हत्यार खुपसल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पत्नी गुरुवारी सकाळी 10 वाजता कामाकरिता जात असताना आंबेघर येथील मृदुंगधारा गेटच्या जवळ पतीने समोर येऊन पत्नीला शिवीगाळ व दमदाटी करून खाली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper