Breaking News

Monthly Archives: June 2020

मुरूड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुरूड शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुरूड अ‍ॅक्टीव्ह मेंबरच्या सदस्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता व्यापारीवर्ग, मेडिकल व इतर दुकानांत जाऊन तीन दिवस दुकाने बंद करून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. त्या विनंतीनुसार मुरूड शहरातील व्यापारी, भाजीविक्रेेते व इतर दुकानदारांनी …

Read More »

पाली बाजारपेठ चार दिवस बंद

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण नुकतेच बरे होऊन घरी परतले होते. तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेले पाली कोरोनापासून दूर होते, मात्र शनिवारी एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून रविवार (दि. 28) ते बुधवारपर्यंत (दि. 1) …

Read More »

जिद्दीने करा मधुमेहाशी यशस्वी मुकाबला!

आरोग्य प्रहर मधुमेह हा तसा लांब पल्ल्याचा आजार. त्यामुळे तो झाला की बराच काळ, कदाचित आयुष्यभरही तुम्हाला इलाज करून घ्यावा लागतो. वेळोवेळी कराव्या लागणार्‍या रक्त तपासण्या, उपचार, त्यातून कुठले इंद्रिय त्याच्या विळख्यात सापडले की त्यासाठी होणारा खर्च या सगळ्याचा हिशेब मांडला तर कित्येक देशांची अर्थव्यवस्था ढासळेल की काय अशी परिस्थिती …

Read More »

माणगावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू

बैठकीत एकमुखी निर्णय माणगाव ः प्रतिनिधी मागील 15 दिवसांपासून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने माणगावकरांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी सायंकाळी एकाच दिवशी कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळल्याने शनिवारी माणगावकर नागरिकांनी खबरदारीच्या हेतूने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एकत्रित येत सोमवार (दि. 29) ते शुक्रवारपर्यंत (दि. 3) जनता …

Read More »

स्कॉलरशिप परीक्षेसाठी ऑनलाइन मोफत कोचिंग क्लासेस

उरण : वार्ताहर कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे शाळा बंद असून मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. यात विद्यार्थ्याचा महत्त्वाचा वेळ वाया जावू नये या करिता हे ऑनलाइन लाईव्ह क्लासेस घेण्यात येणार आहेत जेणे करून मुले घरी बसून आपला सर्व सिलॅबस पूर्ण करू शकतील. आणि त्यांचा अमूल्य वेळ सत्कारणी लागेल तसेच ह्या क्लासेसमुळे …

Read More »

भारत रक्षा मंचची दशकपूर्ती खारघर येथे उत्साहात साजरी

खारघर : रामप्रहर वृत्त भारत रक्षा मंच या संघटनेचा दशकपूर्ती सोहळा खारघर येथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत शनिवारी (दि. 27)  साजरा करण्यात आला. मंचची स्थापना सन 2010मध्ये भोपाळ येथे केली गेली होती. ’बांगलादेशी घुसखोरी : देशावरील मोठे संकट’ या परिचर्चेतून सूर्यकांत केळकर यांनी संघटनेची स्थापना केली व आज देशातील …

Read More »

कोरोना रुग्ण आढळल्यास तातडीने इमारत सील करावी

नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना पेशंट आढळल्यानंतर तातडीने सदरील इमारत सील करण्याबाबतची मागणी भाजपचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार शंकर भगत यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संपूर्ण जगभर कोरोना या रोगाने थैमान घातले असून अनेक नागरिकांना याची बाधा होऊन ते मृत्युमुखी पडत …

Read More »

वासांबे हद्दीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीतही कोरोनाने शिरकाव करुन परीसरात भिती निर्माण केली आहे. याअगोदर रसायनी विभाग वगलता फक्त वासांबे (मोहोपाडा) हद्दीतील बारा कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर या आठवड्यात नव्याने बारा कोरोनारुग्ण आढळलेही आहेत.शिवाय रसायनी पाताळगंगा औद्योगिक परीसरात काही कंपनीत बर्‍याच बाहेरील कामगारांची संख्या असून काहींना लागण झाल्याने क्वारंटाइन …

Read More »

कोरोनाविरोधातील लढ्यात महाविकास आघाडी अपयशी; केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची राज्य सरकारवर टीका; व्हर्च्युअल रॅलीद्वारे मार्गदर्शन

पनवेल ः प्रतिनिधी  कोरोनाशी लढण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरत असताना भाजपचे कार्यकर्ते  तुमच्यासोबत असल्याचा विश्वास येथील जनतेला द्या, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी (दि. 28) मुंबई आणि कोकण विभागाच्या भाजप व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करताना सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला करून …

Read More »

तरुणीवर सामूहिक बलात्कार; वर्धा हादरले

वर्धा ः प्रतिनिधी नोकरीचे प्रलोभन दाखवून एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, सामूहिक बलात्काराच्या या घटनेने संपूर्ण वर्धा हादरले आहे. नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गुंडांना आणि गुन्हेगारांना पोलिसांचा …

Read More »