श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त स्थानिक स्वराज्य रिक्षा संघटना तळोजा व खारघर विभाग आणि गोल कातकरीवाडी येथील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चा खारघर-तळोजा मंडळ …
Read More »Monthly Archives: August 2020
पनवेल कोळीवाड्यात अन्नधान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल 60 हजार कुटुंबांना गणेशोत्सव गोड करण्यासाठी अन्नधान्य …
Read More »महिलेची गळा चिरून हत्या; आरोपीचा शोध सुरू
पनवेल ः वार्ताहर तळोजा, सेक्टर-11मधील मेट्रो पॉइंट इमारतीत राहणार्या रेखा हरिद्वार शर्मा (45) या महिलेची अज्ञात मारेकर्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेखा शर्मा आपल्या घरातील किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मृत रेखा …
Read More »भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी अॅड. मनोज भुजबळ
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे माजी बांधकाम सभापती अॅड. मनोज भुजबळ यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर आणि प्रभारी सरचिटणीस आमदार देवयांनी फरांदे यांनी सोमवारी (दि. 24) जाहीर केले. पनवेल महापालिका झाल्यावर प्रभाग क्र. 17मधून अॅड. मनोज …
Read More »भिवंडी, औरंगाबाद येथे छापे; हातमोजे फेरवापर प्रकरण; अटक आरोपींची संख्या चारवर
पनवेल ः बातमीदार कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी वापरण्यात येणार्या निळ्या रंगाच्या रबरी हातमोज्यांच्या फेरवापरास परवानगी नसताना ते धुवून पुन्हा बाजारात विकणार्या टोळीचे धागेदोरे बंगळूरू, हरियाणापर्यंत गेले आहेत. या प्रकरणाचे पितळ उघडे पडल्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेने भिवंडी आणि औरंगाबाद येथेही छापे टाकून मोठ्या प्रमाणात माल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना …
Read More »रायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 213 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 213 नव्या रुग्णांची नोंद मंगळवारी (दि. 25) झाली. दुसरीकडे 411 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, पेण तीन, उरण व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि खालापूर व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल …
Read More »सुधागडमध्ये खैराची अवैध वाहतूक
सहा जण अटकेत; वनविभागाची कारवाई पाली : प्रतिनिधीखैर वृक्षांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी सहा जणांना सुधागड वनविभागाच्या टीमने अटक केली असून, या गुन्ह्यातील दोन वाहने आणि लाकडे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पाली-खोपोली मार्गावर सुधागड तालुक्यातील वनक्षेत्र कानसळ गावानजीक सोमवारी (दि. 24) पहाटेच्या सुमारास पीकअप (एमएच 06-बीजी 2884) वाहनातून खैराच्या झाडाचे तुकडे …
Read More »भीमाशंकर अभयारण्य परिसर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर
कर्जत : बातमीदारकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने भीमाशंकर अभयारण्याचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर केला आहे. या संदर्भात 2019मध्ये जाहीर केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.भीमाशंकर अभयारण्य हे रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात 130 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. या अभयारण्याबरोबरच आजूबाजूला असलेला 10 किलोमीटर हद्दीचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन बनविण्यात यावा, अशी …
Read More »महाड इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली 12वर
97 पैकी 78 जण बचावले; 19 लोक बेपत्ता महाड : प्रतिनिधीयेथील इमारत दुर्घटनेतील बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, मंगळवारी (दि. 25) सायंकाळी उशिरापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. एकूण 97 पैकी 78 जण बचावले आहेत, तर अद्याप 19 लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा …
Read More »रायगड जिल्ह्यात 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 212 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 24) 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 212 नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे 392 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल व खालापूर तालुक्यातील प्रत्येकी चार, अलिबाग तीन आणि कर्जत, पेण, रोहा, सुधागड व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण …
Read More »