कळंबोली ः रामप्रहर वृत्त कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशा वेळी गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त …
Read More »Monthly Archives: August 2020
महाड इमारत दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू
तब्बल 40 तासांनी बचावकार्य झाले पूर्ण महाड ः प्रतिनिधीसोमवारी महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली आणि संपूर्ण शहर हादरून गेले. अनेक जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात होती. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली व तब्बल 40 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नऊ जणांचा जीव वाचविण्यात यश …
Read More »अध्यक्ष ठरवता येत नसलेला पक्ष पुढचे निर्णय काय घेणार?
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसला टोला मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचे काय मत आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही. ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी …
Read More »दार उघड उद्धवाऽऽ, दार उघड..!
धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी घंटानाद मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील धार्मिक स्थळे व मंदिरे सुरू करण्यासाठी राज्यभरातील धार्मिक संघटना एकवटल्या आहेत. या धार्मिक संघटनांनी शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरू करा, या मागणीसाठी राज्यभर दार उघड उद्धवा, दार …
Read More »सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अमली पदार्थविरोधी ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून तिचा ड्रग्ज डीलर्सशी संपर्क असल्याचे नुकतेच समोर आले होते. तसेच तिने सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त केल्याचे बोलले जाते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होताहेत. सुशांतची प्रेयसी …
Read More »घराघरांमध्ये गौराईचे मनोभावे पूजन
पनवेल : बातमीदार गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर वाजतगाजत जल्लोषात पनवेलच्या घराघरांमध्ये गौरीचे आगमन झाले. माहेरवाशीण असलेल्या गौरीच्या आगमनानंतर घरामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. राज्यात बर्याच ठिकाणी उभ्या गौरी बसवण्याची प्रथा आहे. नवीन खण-साडी, बांगड्या, पैंजण, बोरमाळ, चपला हार, नथ, कमरपट्टा, वेणी, नथ, जोडवे, ठुशी, राणीहार, चपलाहार असे पारंपरिक दागिने, शेवंतीची वेणी व …
Read More »अटकेतील आरोपींना कोरोना
पनवेल ः बातमीदार एनआरआय पोलिसांनी नुकतेच चोरीच्या गुन्ह्यात चार जणांना अटक केली. यापैकी तिघे आरोपी कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना पकडून आणणार्या तपास पथकातील पोलिसांचीही कोरोना तपासणी करण्यात आली आहे. संजय अपुणे, प्रताप लोमटे-पाटील, दत्ता कांबळे आणि रोशन कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 16 ऑगस्ट रोजी …
Read More »विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनचालकांवर उपासमारीची वेळ
पनवेल ः बातमीदार कोरोनाचा प्रसार अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे शाळा केव्हा सुरू होणार याची काही शाश्वती नाही. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनचालकांला आपले कुटुंब कसे चालवावे, हा यक्षप्रश्न पडला आहे. राज्य सरकारने मार्ग काढून विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनचालकांसाठी काहीतरी योजना आखावी, अशी मागणी विद्यार्थी वाहतूक करणार्या संघटनेने केली आहे. …
Read More »कोरोना काळात फुलांचे दर दुप्पट; भक्तांच्या खिशाला कात्री
पनवेल : बातमीदार गणेशोत्सव म्हटला की, विघ्नहर्त्यांला हार-फुले ही लागणारच. मात्र यंदा प्रथमच हार, फुले महाग झाली आहेत. फुलांचे दर दुप्पट झाले आहेत. यामुळे भक्तांच्या खिशाला यंदा हार, फुलांसाठी मोठी कात्री बसत आहे. मागील वर्षीपेक्षा दर दुप्पट झाले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता शेतकर्यांनी यावर्षी फुलशेती करताना आखडता …
Read More »भाजपकडून मदतीचा ओघ सुरूच; पनवेल परिसरातील गावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिघाटी, करंजाडे, …
Read More »