Breaking News

Monthly Archives: September 2020

स्व. संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना मदत केल्याबद्दल पत्रकारांनी मानले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याबद्दल पनवेलमधील पत्रकारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रविवारी (दि. 13) भेट घेऊन त्यांचे आभार मानले तसेच या वेळी दिवंगत संतोष …

Read More »

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक रविवारी (दि. 13) पनवेल येथे झाली. या बैठकीत विविध ठराव करण्यात आले. यामध्ये मराठा समाजाचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असे सांगत या आरक्षणाच्या …

Read More »

नुकसानभरपाई न मिळाल्यास टपरीधारक करणार आंदोलन

मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात मुरूड शहरातील 44 टपरीधारकांचे अतोनात नुकसान झाले होते. मुरुड नगरपरिषदेकडून नुकसानीचे रीतसर पंचनामे करून तहसील कार्यालय मुरूडला सुपूर्द करण्यात आले होते, परंतु तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी जाऊन सुद्धा नुकसानीची रक्कम प्राप्त न झाल्याने सर्व टपरी धारक आक्रमक झाले आहेत. तसेच समाजसेवक अरविंद गायकर यांच्या 16 …

Read More »

नागोठण्यात महाडची पुनरावृत्ती टाळावी; ग्रामपंचायतीला विनंती

नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे येथे आठ-दहा वर्षांपासून चालू असलेल्या एका इमारतीचे काम पूर्णच झाले नसले तरी संंधित इमारतीच्या भिंती ढासळायला सुरुवात झाली आहे. तशी तक्रार इमारतीचे शेजारच्या घरात राहणार्‍या रऊफ चिपळूणकर यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. महाडच्या इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता नाकारता येत नसून संंधित बिल्डरला तशी समज द्यावी, …

Read More »

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?

वैश्विक महामारी कोरोनामुळे भारतात सर्वाधिक प्रभावित राज्य म्हणून महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आहे. राज्यात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळत असून, अनेकांचा बळीदेखील जात आहे. अशा वेळी या संकटावर सर्व लक्ष केंद्रित करणे आवश्यक असताना महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष शिवसेनेचे भलतेच कारनामे सुरू आहेत. भाजपच्या हाती ऐनकेन प्रकारे सत्ता गेली …

Read More »

पनवेल तालुक्यात 334 नवे कोरोनाबाधित

पाच जणांचा मृत्यू; 339 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि.13) कोरोनाचे 334 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू  झाला आहे, तर 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 222 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 267 …

Read More »

आजपासून संसदेचे अधिवेशन; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदेच्या अधिवेशनाला सोमवार (दि. 14)पासून सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी विशेष काळजी घेण्यात येत असून, खासदारांना डिजिटल पद्धतीने उपस्थित राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या अधिवेशनात सरकार एकूण 23 विधेयके सादर करणार आहे. त्यापैकी 11 अध्यादेश आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने काही निर्णय लागू करण्यासाठी अध्यादेश …

Read More »

रायगडने ओलांडला हजार बळींचा टप्पा; 783 नवे पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 783 नव्या कोरोना रुग्णांची आणि 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 13) झाली. यासोबतच जिल्ह्याने हजार बळींचा टप्पा ओलांडला आहे, तर दिवसभरात 653 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 334, अलिबाग 88, पेण 76, माणगाव 75, कर्जत 43, खालापूर 36, रोहा 35, …

Read More »

नवी मुंबईत दीड लाख नागरिकांच्या कोविड टेस्ट; 2,266 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना रुग्ण वेळेत निदर्शनास यावे, यासाठी चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत दीड लाखांपेक्षा जास्त चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण लोकसंख्येपैकी दहा टक्के नागरिकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच रुग्णांसाठी पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सद्यस्थितीमध्ये 2,266 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. नवी …

Read More »

गुजरातमधील व्यावसायिकाची नवी मुंबईत त्रिकुटाकडून फसवणूक

Car thief trying to break into a car with a screwdriver. Car thief car theft. पनवेल : बातमीदार कारमध्ये स्पार्किंग होत असल्याचे खोटे सांगून तसेच, कारची दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात त्रिकुटाने गुजरात भरुच येथील एका कंपनीच्या मालकाकडून नवी मुंबईत 50 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. तुर्भे एमआयडीसी …

Read More »