पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 333 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 28) झाली, तर दिवसभरात 534 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 247, अलिबाग 26, कर्जत 15, पेण 13, उरण नऊ, खालापूर व रोहा प्रत्येकी सात, माणगाव पाच, श्रीवर्धन दोन आणि सुधागड …
Read More »Monthly Archives: September 2020
ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सीकेटी विद्यालय विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्त – शिक्षक दिनानिमित्त चेतना पब्लिकेशनतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरूच आहे. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेतच, परंतु वेगवेगळया ऑनलाइन स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या …
Read More »करंजा मच्छीमार बंदराचे काम अंतिम टप्प्यात
राज्यातील मच्छीमारांसाठी ठरणार वरदान 25 हजार रोजगार होणार उपलब्ध आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न उरण : प्रतिनिधी – मुंबई येथील असलेल्या ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे अद्यावत, अत्याधुनिक उभारण्यात येत असलेल्या बंदराचे काम येत्या सहा महिन्यांत पुर्णत्वास जाणार आहे. पश्चिम किनार्यावरील महत्वाच्या या बंदरात एक …
Read More »जमिनीच्या वादातून हाणामारी
पेण ः प्रतिनिधी पेणमधील चिंचपाडा येथे जमिनीच्या वादातून एकावर कोयत्याने वर झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी रा. चिंचपाडा गाव यांचे आरोपी काका यांनी शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे वडील व चुलते हे त्याची जमीन विकून मिळणार्या मोबदल्याचे पैसे देणार नाहीत असे गृहीत धरून फिर्यादी व त्याच्या …
Read More »खोरा बंदर पर्यटकांअभावी झाले सुने सुने
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लोकांनी बाहेर जाणे टाळले. त्याचा परिणाम पर्यटनस्थळ असणार्या ठिकाणांना मोठ्या प्रमाणात जाणवला. पर्यटक येत नसल्याने सर्वच धंदे बंद आहेत. स्वयंरोजगाराला खीळ बसली आहे, परंतु आता ई-पास रद्द केल्यामुळे थोडेफार पर्यटक बाहेर फिरायला येत आहेत, परंतु ऐतिहासिक किल्ले अथवा धार्मिक स्थळांना …
Read More »दादरच्या उपसरपंचपदी रेश्मा घासे विजयी
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या रेश्मा घासे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे भाजप आमदार रविशेठ पाटील तसेच भाजपच्या पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे. दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. भाजपच्या वतीने उपसरपंचपदासाठी रेश्मा घासे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. शेकापच्या नंदिनी जोशी …
Read More »वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
पाली ः प्रतिनिधी पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करणे काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा शाखा रायगडतर्फे 90 झाडांचे रोपण करण्यात आले. वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. स्वच्छ, शुद्ध व ताजी हवा राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण …
Read More »कृषी सचिव शेताच्या बांधावर; निली इनपुट्स प्रकल्पाला भेट
कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी नुकतीच वदप येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य निलिकेश दळवी यांच्या निली इनपुट्स या शेती अवजारे बनविणार्या लघु कारखान्याला ठाणे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, अलिबाग येथील कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर यांच्यासह भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. या वेळी …
Read More »किल्ले रायगडसाठी अॅक्शन प्लॅन तयार
खासदार छत्रपती संभाजीराजेंची माहिती महाड, प्रतिनिधीकिल्ले रायगड संवर्धनासाठी पुढील सहा महिन्यांचा प्लॅन ऑफ अॅक्शन तयार असून, रायगड प्रकल्प हा युनिक आयडल ठरणार असल्याचा विश्वास रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 28) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडच्या संवर्धनासाठी …
Read More »पावसाच्या परतीचा प्रवास झाला सुरू
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापावसाच्या परतीच्या प्रवासाला सोमवार (दि. 28)पासून सुरुवात झाली. राजस्थानच्या पश्चिमेस सर्वसाधारण तारखेपेक्षा 11 दिवस उशिराने नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास यंदा सुरू झाला, परंतु तो नेहमीपेक्षा लवकर पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.राजस्थानच्या वायव्येस सलग पाच दिवस पाऊस पडायचा थांबल्यानंतर आणि पावसाला पूरक असे हवामानातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper