कर्जत : बातमीदार‘ओबीसी संघर्षवारी, आमदारांच्या दारी‘ या उपक्रमांतर्गत ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि तहसीलदारांना ओबीसींच्या जणगणना व आरक्षण अशा विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देण्यात आली. या वेळी ओबीसी प्रवर्गातील विविध जातींच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.कर्जत तालुका आगरी समाज अध्यक्ष सावळाराम जाधव, नाभिक समाज अध्यक्ष दिलीप शिंदे, …
Read More »Monthly Archives: November 2020
वाढदिवसानिमित्त आश्रमातील मुलांना रेशन धान्य, फळवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भंगारपाडा गावचे सतीश कटेकर यांचा वाढदिवसानिमित्त चिपले येथील इमॅन्युएल आश्रम व आकुरली येथील ब्लेस फाऊंडेशन आश्रम येथील मुलांना रेशन धान्य वाटप त्याचबरोबर फळ वाटप करुन साजरा करण्यात आला. या वेळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मुलांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी …
Read More »भांडवलाची वृद्धी की, भांडवलाची सुरक्षितता?
थोडी जोखीम घेवून भांडवल वृद्धी करावयची की भांडवलाची सुरक्षितता पहावयाची, या प्रश्नाचे सोपे उत्तर, सुरक्षिततेला महत्त्व आहे, असे असले तरी सध्याच्या चलनवाढीच्या काळात वृद्धीचाही विचार केला पाहिजे. त्यामुळेच गुंतवणुकीला अधिक महत्त्व आले आहे. मागील 22 वर्षांत, व्यवसायाच्या निमित्तानं अनेक लोकांशी व्यवसायिक संबंध प्रस्थापले गेले. अनेक लोकांचं संपत्ती व्यवस्थापन करताना काही …
Read More »या चारमधील कोणता आर्थिक वर्ग आपला आहे?
अर्थप्रहर पैशांची कमाई आणि त्याचा विनियोग करण्याच्या पद्धतीतून समाजात हे चार वर्ग निर्माण झाले आहेत. आपण त्यातील कोणत्या वर्गात आहोत, हे आपण शोधायचे असून आज चुकीच्या वर्गात असू, तर त्यात दुरुस्ती करण्याची हीच खरी वेळ आहे! ज्यांना जगण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते, त्यांना त्या कामाच्या किंवा नोकरीच्या पलीकडे काही सुचू …
Read More »रायगडात 156 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एक रुग्णाचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, शनिवारी (दि. 27) नवे 156 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 93 व ग्रामीण 27) तालुक्यातील 120, अलिबाग 11, उरण आठ, खालापूर सात, पेण चार, रोहा …
Read More »संवेदनाशून्य, परावलंबी वर्ष
विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर निखारा ठेवण्याचा निर्णय असो, मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न असो, कंगना रणौवतच्या घरावर बेकायदा चालवलेला बुलडोझर असो किंवा टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अटकेचे प्रकरण असो या सर्वच न्यायालयीन लढायांमध्ये ठाकरे सरकार सपशेल तोंडावर पडले. परीक्षेत कुठलाही प्रश्न सोडवण्यात साफ तोंडघशी पडलेल्या विद्यार्थ्याने कोरी उत्तरपत्रिका ठेवून स्वच्छतेच्या गुणांची मागणी केल्यासारखे …
Read More »पंतप्रधान मोदी आज पुण्यात; ‘सिरम’ला भेट देणार
पुणे : जगभरात कोरोना विषाणू आजाराने थैमान घातले असून, या आजारावरील लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडूनही तयार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 28) दुपारी 1 ते 2 या वेळेत येथे भेट देऊन माहिती घेणार आहेत. या वेळी ‘सिरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि …
Read More »गतिमान वाटचाल कोकणाची
कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र असे वैशिष्ट्य आहे. सागरी, डोंगरी, शहरी आणि औद्योगिकरणात विभाग पुढे आहे. कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीला महाराष्ट्राने समर्थपणे तोंड दिले. कठीण काळ होता. तरीही विकासाचा वेग आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचा निर्णय घेण्यास शासन कमी पडले नाही. महाराष्ट्र …
Read More »माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते कळले होते, पण..
लता मंगेशकर यांचा खुलासा मुंबई : प्रतिनिधीगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग झाला होता. ही माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. 1963मध्ये लता मंगेशकर हे नाव सर्वश्रुत झाले होते. त्यांना गाण्यासाठी दिवसाचे तास कमी पडत होते. अशात त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. हा विषप्रयोग कुणी केला हे मला कळले होते, पण माझ्याकडे पुरावा …
Read More »रायगडात नगरपंचायतींच्या आरक्षणाची सोडत जाहीर
पोलादपूरमध्ये महिलाराजपोलादपूर :पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महिलांसाठी 50 टक्के आरक्षणानुसार प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. याखेरिज पाच सर्वसाधारण आणि तीन मागास व अनुसूचित जाती या उर्वरित आठ जागांवरही महिलांना पुरुष उमेदवारांविरुद्ध उमेदवारी करण्याची संधी शक्य असल्याने आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महिलाराज दिसून येणार आहे. पोलादपूरमधील स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात महाडच्या …
Read More »