मुंबई : प्रतिनिधी – मुख्यमंत्री संयमी असल्याचे ऐकून होतो, मात्र मुख्यमंत्रिपदाला न शोभणारी वक्तव्ये त्यांनी केली. वर्षभरात या सरकारने काहीच साध्य केले नाही. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत विकासावर चर्चा नाही, तर फक्त धमकावण्यासाठी मुलाखत दिल्याचे वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी पाहिले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »Monthly Archives: November 2020
पंतप्रधान मोदींचे ‘मिशन व्हॅक्सिन’
पुण्यात ‘सीरम’मध्ये केली लसनिर्मितीची पाहणी पुणे ः प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 28) देशातील कोरोनाविरोधातील लस विकसित करणार्या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन ’मिशन व्हॅक्सिन’ पूर्ण केले. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत आढावा घेतला. पंतप्रधान मोदी जवळपास तासभर …
Read More »‘कोरोनावरील लशीचे वितरण पहिल्यांदा भारतातच’
पुणे ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोविशिल्ड लशीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ‘सीरम’चे अदर पुनावाला यांनी लशीबाबत महत्त्वाची माहिती दिली. पंतप्रधानांसोबत कोरोनाविरोधातील लशीसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. कोरोना लशीच्या तिसर्या ट्रायलवर आमचे लक्ष आहे. कोरोनावरील लशीचे वितरण पहिल्यांदा भारतातच होईल. लशीच्या तयारीबाबत पंतप्रधान …
Read More »उरणमध्ये आदिवासींना नवीन रेशनकार्ड वाटप
उरण : वार्ताहर उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी गुरुवारी (दि. 26) चिरनेर येथे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते सर्व आदिवासी बांधवांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी बांधवांना ज्या शासकीय योजना आहेत त्याची योग्यप्रकारे पूर्तता करून ती सर्वांना कशी मिळेल ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन अंधारे यांनी …
Read More »परराज्यात वाहन विक्री करुन फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश
पनवेल : वार्ताहर कॉर्पोरेट कंपनी व हॉटेलमध्ये कार भाडेतत्वावर लावण्यासाठी घेवुन ती वाहने परराज्यात परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणुक करणार्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा ने पर्दाफाश केला असून, दोन कोटी दोन लाख रुपये किंमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. या टोळीतील मुख्य आरोपी अटक केल्याने मोठ्या प्रमाणात अजून वाहने …
Read More »प्रभाग 20 मधील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण व्हावे -जयंत पगडे
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रभाग 20 मधील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केली आहे. या संदर्भात पगडे यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. पगडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक 20 अंतर्गत तक्का गाव व कॉलनी परिसर …
Read More »नशामुक्ती अभियानांतर्गत लक्झरी बससह गुटखा हस्तगत
पनवेल : वार्ताहर पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग व अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी वेळोवेळी नशा मुक्त नवीमुंबई अभियाना दरम्यान गुटखा व इतर नशेली पदार्थाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने पनवेल परिसरातून लक्झरी बससह, टेम्पो कारवाई करीत मोठ्या प्रमाणात …
Read More »सरकारच्या नाकर्तेपणाचा प्रत्येक घटकाला फटका
आशिष शेलारांचा ठाकरे सरकारचे अभिनंदन करीत निशाणा मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ठाकरे सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारचे अभिनंदन करत टीकेचा बाण सोडला आहे. राज्यातील प्रत्येकी घटकाला तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका बसलेला आहे, अशी टीका करीत वर्षभरातील सरकारचे काम पाहता अभिनंदन करावे …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांचा रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा; आंदोलनस्थळी दिली भेट
नागोठणे : प्रतिनिधीरिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या रास्त आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी शनिवारी (दि. 28) नागोठणे येथे दिली.आपल्या विविध प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी येथील रिलायन्स (पूर्वीची आयपीसीएल) प्रकल्पग्रस्तांनी लोकशासन आंदोलन संघर्ष संघटनेच्या माध्यमातून शुक्रवार (दि. 27)पासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी …
Read More »राज्य शासनाकडून अनुदान थकल्याने ग्रंथालयांची आर्थिक कोंडी
अलिबाग : प्रतिनिधीशासनाकडून मिळणारे अनुदान थकल्याने राज्यातील ग्रंथालयांची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रंथालय कर्मचार्यांचे वेतन थकल्याने कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून ग्रंथालये बंद होती. आता ग्रंथालये खुली झाली असली तरी त्यांच्या समोरील आर्थिक विवंचना संपण्याची चिन्हे दिसून येत नाहीत.करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून राज्यातील ग्रंथालये बंद झाली. त्यामुळे …
Read More »