पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधील रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर व आयसीयु बेड असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण राज्यभर कोरोनाच्या महामारीने कहर केलेला …
Read More »Monthly Archives: April 2021
चाचणीच्या रांगेतूनही कोरोनाचा धोका
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिकेकडून चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. त्याकरिता आवश्यक ठिकाणी मोफत चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. चाचणीकरिता नागरिकांची गर्दी होेत आहे. या रांगांमधूनही कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. किरकोळ लक्षणांमुळे चाचणीसाठी येणार्यांकडून एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवता …
Read More »मुरूडमध्ये सकाळी 7 ते 11 या वेळेची अंमलबजावणी सुरु
मुरुड पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आव्हान मुरुड : प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये मुरुडमध्ये बुधवार (दि. 21) पासून कोरनाविषयक नवीन नियमांचे पालन करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मुरूड शहरात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच दुकाने चालू ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण आणण्याकरिता राज्यात कडक लॉकडाऊन करून त्याची नियमवाली जाहीर करण्यात …
Read More »‘वळण‘ ची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड
दिग्दर्शक प्रदिप गोगटे यांच्या उत्कर्ष इव्हेंट्स प्रॉडक्शन्सची गरुडझेप कडाव : प्रतिनिधी येथील दिग्दर्शक प्रदिप गोगटे यांच्या संकल्पनेतून उत्कर्ष इव्हेंट्स प्रॉडक्शनने साकारलेल्या ‘वळण‘ या शॉर्टफिल्मची नवादा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्थरांतून कौतुक होत आहे. वळण या शॉर्टफिल्ममध्ये स्थानिक कलाकारांचा सहभाग असून या शॉर्टफिल्मचे संपूर्ण शुटिंग कर्जतच्या …
Read More »कोरोना काळात गरजूंना अन्नदान
पेण येथील तरूणांचा स्तुत्य उपक्रम पेण : प्रतिनिधी कोरोनामुळे सर्वसामान्य कुटुंबांची वाताहात झाली आहे. काहींना एका वेळचे जेवणही मिळेनासे झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेणमधील काही तरूणांनी एकत्र येऊन अन्नदानासारखा उपक्रम हाती घेतला आहे. पेणमधील अच्युत पाटील, राहुल शहाणे, आनंत बारमुख, आदित्य टेमघरे, मनिष कुंभार या मित्रांनी एकत्र येऊन पेणमधील बालाजी …
Read More »‘पेणमध्ये कोविड रुग्णालय उभारणार’
साई सहारा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पेण : प्रतिनिधी कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पेणमध्ये लवकरात लवकर 200 खाटांचे हॉस्पिटल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सोमवारी (दि. 19) येथे दिली. साई सहारा प्रतिष्ठानच्या नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले, त्यावेळी …
Read More »पोलादपूर : आदिवासी जीवन अनास्थेच्या गर्तेत
पोलादपूर तालुक्यातील आदिवासी जमातीची जीवन पध्दत अद्याप अविकसित आणि असंघटीत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील दूर्गम भागात सरकारी डॉक्टर पोहोचत नसताना काही बोगस डॉक्टर्स मात्र तेथे पोहोचून रूग्णसेवेसाठी सज्ज असल्याचे दिसून येते. परिणामी, वैद्यकीय सेवेवरील विश्वासार्हतेपेक्षा त्यांची अनुपलब्धताच आदिवासी समाजातील वैदूंना उपचारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याचे अनेकदा दिसून आले …
Read More »डब्ल्यूटीसी फायनल ठरल्यानुसारच होईल!
आयसीसीचे स्पष्टीकरण लंडन ः वृत्तसंस्थासाऊदम्प्टन येथे 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी जागतिक कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी भारतीय संघ ब्रिटनमध्ये दाखल होईल, असेही आयसीसीने सांगितले.ब्रिटनमध्ये कोणत्याही देशांच्या नागरिकांना येण्यास प्रतिबंध …
Read More »धोनीचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह
रांची ः वृत्तसंस्थाभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणार्या महेंद्रसिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार महेंद्रसिंह धोनीचे वडील पानसिंह आणि आई देविकादेवी यांच्या कोरोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने …
Read More »दिल्लीचा मुंबईवर विजय
अमित मिश्राने घेतली ‘फिरकी’ मुंबई ः प्रतिनिधीफिरकीपटू अमित मिश्राने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. मुंबईने 20 षटकांत 9 बाद 137 धावा केल्या होत्या. दिल्लीने 19.1 षटकात चार गडी गमावत हे आव्हान गाठले. चार षटकांत 24 धावा देत चार बळी घेणार्या अमित मिश्राला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper