Breaking News

Monthly Archives: April 2021

दु:खाचा डोंगर

कोरोना विषाणू विरुद्धची लढाई हिंमत न हारता एकजुटीने लढावी लागेल असे मोदीजींनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भारतीय जनता गेले वर्षभर जिद्द न सोडता कोरोनाशी लढते आहे. याबद्दल मोदीजींनी जनतेचे वेळोवेळी कौतुक देखील केले आहे. मात्र, एकजुटीचे हे कलम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना अजुनही पाळता येत नाही हे मान्य करावे लागेल. …

Read More »

पेणमध्ये पतीकडून पत्नीची भररस्त्यात हत्या

पेण : प्रतिनिधीपत्नी नांदायला येत नाही म्हणून तिची पतीने भररस्त्यात चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 19) पेण तालुक्यातील नवेगाव आदिवासीवाडीजवळ घडली. या प्रकरणी वडखळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कविता दिनेश पवार (22) व तिची बहिण या दोघी सोमवारी दुपारी 3च्या …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन

मुंबई ः प्रतिनिधीज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे मंगळवारी (दि. 20) दुपारी 12.30च्या सुमारास निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तातडीने त्यांना ठाण्यातील इस्पितळात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला. ते नाटकांमध्ये स्त्री भूमिका करीत असत. त्यांनी …

Read More »

कोरोना देवदूतांवर काळाचा घाला

सुशांत मोहिते, प्रथमेश बहिरा यांचा अपघाती मृत्यू पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना संकटकाळात रुग्णांच्या मदतीसाठी रात्रंदिवस धावणारे भाजपचे युवा नेते व पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते आणि प्रथमेश बहिरा यांचा विचित्र अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पनवेलजवळ किमी 8 येथे मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एका …

Read More »

‘रेमडेसिवीर’संदर्भात भाजप नेत्यांनी चर्चा केली होती

अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणेंची माहिती मुंबई ः प्रतिनिधीभाजपने औषध कंपन्यांकडून मागविलेला रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा हा महाराष्ट्रासाठीच वापरात येणार होता. या संदर्भात भाजप नेत्यांनी माझ्याशी चर्चाही केली होती, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. त्यामुळे भाजपवर आरोप करणारे महाविकास आघाडीतील अन्य मंत्री व नेते …

Read More »

कोरोना रुग्णांसाठी कामोठे एमजीएम रुग्णालयात उपलब्ध होणार 200 बेड

साहित्य खरेदी खर्चास पनवेल मनपाच्या महासभेत मान्यता पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाने 200 आयसीयू बेड देण्याची तयारी दर्शविल्याने या बेडसाठी आणि आवश्यकतेनुसार 200 ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक साहित्य खरेदीस येणार्‍या खर्चाला पनवेल महापालिकेच्या मंगळवारी (दि. 20) झालेल्या महासभेत प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली. या संदर्भात …

Read More »

राज्यातील निर्बंध आणखी कडक

संपूर्ण लॉकडाऊनबाबत आज निर्णय जाहीर होणार मुंबई ः प्रतिनिधीसंचारबंदी आणि निर्बंध लावूनही कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी कठोर पावले उचलली आहेत. नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 याच वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या …

Read More »

कर्जत डिकसळ येथील शिबिरात 36 जणांचे रक्तदान

कर्जत : बातमीदार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शांतीदूत मंडळ, रमाबाई महिला मंडळ आणि राज्य रक्त संक्रमण परिषद उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 18) कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 36 जणांनी रक्तदान केले. डिकसळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात …

Read More »

पीपीई किट घालून ‘त्याने’ पार्थिव स्मशानापर्यंत नेले

कर्जत : प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान रात्री बाराच्या सुमारास मृत्यू झाला. रुग्णवाहिका असूनही त्या रुग्णाच्या पार्थिवाला स्मशानापर्यंत नेण्यासाठी चालक मिळत नव्हता. त्यावेळी क्षणाचाही विचार न करता कर्जतचे माजी उप नगराध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी पीपीई किट घालून पार्थिव स्मशानापर्यंत नेले व त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. गणपत निकाळजे …

Read More »

मुरूड तालुक्यामध्ये लसीकरण केंद्रांत वाढ करण्याची मागणी

मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे रूग्णालयाचा परिसर कमी पडू लागला आहे. तसेच कोरोनाविषयक नियमाचा भंग होताना दिसत आहे. परिणामी संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात होत असलेली गर्दी टाळण्यासाठी शहरातील कुलसुम बेगम हॉस्पिटल किंवा पटांगण तसेच तालुक्यातील  आगरदांडा व नादगांव …

Read More »