नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने लसीकरण मोहीमेला आणखी वेग दिला आहे. कारण कोरोनाविरोधी लढाईत सर्वात मोठे आणि महत्त्वाचे शस्त्र म्हणजे लस असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. आता लसीच्या मुद्द्यावर आपल्या सर्वांसाठी आयसीएमआरने (आयसीएमआर) चांगली बातमी दिली आहे. यामुळे देशाला कोरोनाच्या या संकटात काहिसा …
Read More »Monthly Archives: April 2021
ऑक्सिजनअभावी सहा रुग्णांचा मृत्यू
अंबाजोगाईत नातेवाईकांचा आरोप अंबाजोगाई : प्रतिनिधीराज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यूच्या गंभीर घटना घडताना दिसत आहेत. नाशिकमधील महापालिकेच्या रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेत 24 रुग्णांनी प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अशीच घटना घडल्याचे वृत्त आहे. अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने सहा …
Read More »गांधी कुटुंब कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी नाही -राठोड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना विरुद्धच्या सुरू असलेल्या लढाईवरुन केंद्र सरकारच्या रणनीतीवरुन काँग्रेसकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरून राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि त्यांचे कुटुंब हे कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी नाहीये, असा टोला …
Read More »नाशिकमध्ये मृत्यूचे तांडव
ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्ण दगावले नाशिक ः प्रतिनिधीराज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून, परिस्थिती गंभीर असतानाच नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 24 रुग्णांना बुधवारी (दि. 21) आपला जीव गमवावा लागला. या रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.नाशिकच्या झाकीर …
Read More »पालीजवळील अंबा नदीत दुर्मिळ पानमांजराचे दर्शन
भय घालवण्यासाठी वनविभागाचा पुढाकार पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीतील अंबा नदीमध्ये दुर्मिळ पानमांजरांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. पानमांजराचे वास्तव्य पर्यावरणासाठी बहुमूल्य असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. प्रारंभी या पानमांजराविषयी ग्रामस्थांत भीती निर्माण झाली होती, मात्र वनविभागाने जनजागृती करून लोकांचं भय कमी केलंय. पालीतील व्यापारी विजय घावटे यांना …
Read More »एकदरा गावात साध्या पद्धतीने रामनवमी
मुरुड : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यातील एकदरा गावात बुधवारी (दि. 21) रामनवमी उत्सव साध्या पद्धतीने व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या वेळी कोरोनाचे संकट लवकर दूर करा, अशी प्रार्थना श्री रामांकडे करण्यात आली. मागील 58 वर्षांपासून एकदरा गावात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील …
Read More »डिझेल परताव्यासाठी जनआंदोलन करणार
मनोहर बैले यांचा इशारा मुरुड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मत्स्यविभागाकडून डिझेल परतावा रक्कम प्राप्त झालेली नाही. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा डिझेल परतावा मिळत नसल्याने जिल्ह्यातील मच्छीमार त्रस्त झाले आहेत. आता डिझेल परतावा मिळविण्यासाठी मच्छीमारांचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर बैले यांनी बुधवारी (दि. 21) …
Read More »वसुंधरा निरोगी अन् दीर्घायुषी व्हावी!
दरवर्षी 22 एप्रिल हा वसुंधरा डे (पृथ्वी) दिवस म्हणून साजरा करतो. पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने 22 एप्रिल इ. स. 1970 रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेत पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेल्या डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने इ. स. …
Read More »नवी मुंबई पोलिसांकडून गरजूंना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आलेले आहे. लावण्यात आलेल्या कठोर निर्बंध काळात गरीब व गरजु लोकांना हाताला काम नसल्याने गरजवंत लोकांना नवी मुंबई पोलिसांकडुन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. सीबीडी पोलीस ठाणे हद्दीतील टाटानगर झोपडपट्टी, से. 190 सीबीडी येथील 2580 कूटुंबियांना सीबीडी पोलीस …
Read More »नवी मुंबईत रुग्णालयांमध्ये बेडसाठी कसरत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शहरातील सर्व हॉस्पिटलमधील आयसीयू व व्हेंटिलेटर्स फुल्ल झाले आहेत. उपचारासाठीची वेटिंग लिस्ट वाढली आहे. वेळेत बेड मिळत नसल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक बेड उपलब्ध व्हावा यासाठी धडपड करीत आहेत. शहरातील स्थिती हाताबाहेर गेली असून प्रत्येक नागरिकाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper