Breaking News

Monthly Archives: April 2021

रोह्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद

व्यापार्‍यांचा नाराजीचा सूर, बाजारपेठेत तुरळक गर्दी रोहे ः प्रतिनिधी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याचे पालन रोहा बाजारपेठेत होत असताना, प्रशासनाकडून मंगळवारी दुपारपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्यात आली. बुधवारीही शहरासह ग्रामीण भागातही दुकाने बंद करण्यात आली, त्यामुळे व्यापार्‍यांत नाराजीचा सूर आहे. रोहा शहरातील बाजारपेठेतील …

Read More »

पोलादपूरमध्ये व्यापारी आक्रमक

पोलिसांचा लाठीचार्ज पोलादपूर : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या आदेशांचा विपर्यास प्रशासनाकडून केला गेला आणि पोलादपूर शहरात काय बंद आणि काय सुरू ठेवायचे याबाबत प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांकडून बुधवारी (दि. 7) संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याचा प्रकार झाला. त्यामुळे व्यापारीवर्ग रस्त्यावर उतरला. काही पोलिसांनी लाठीचार्ज करुन व्यावसायिकांना पांगविले.  पोलादपूर शहरात गर्दी वाढल्यानंतर …

Read More »

पोलादपूरच्या विकासातील अडथळे दूर करण्याची गरज

रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून ओळखला जाणारा पोलादपूर तालुका हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखला जात आहे. येथील भौगोलीक परिस्थिती, हवामान आणि जनजीवनामध्ये विविधता दिसून येते. ऐतिहासिक पार्श्वभूमी उज्ज्वल आणि वर्तमान खडतर असलेल्या या तालुक्याचे भवितव्य कसे असेल, याचे आत्ताच भाकित करणे धाडसाचे आहे. महाड तालुक्याचा भाग असलेला …

Read More »

नवीन पनवेलमध्ये बसविली पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन; सभापती सुशीला घरत यांचे प्रयत्न

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ’ड’च्या सभापती सुशिला जगदिश घरत यांच्या माध्यमातून नवीन पनवेल मधील सेक्टर 14 येथील ओम अपार्टमेंट ओनर्स असोसिशन ई-1 मधील बिल्डिंग क्रमांक 11, 12 व 13 मध्ये पिण्याच्या पाण्याची नवीन पाइपलाइन बसविण्याच्या कामाचे शुभारंभ …

Read More »

अलिबागमधील व्यापार्यांचे जिल्हाधिकार्यांना साकडे; सोमवार ते शुक्रवार दुपारपर्यंत दुकानांना परवानगी देण्याची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळातील खर्च भाडे, वीज बिल आदी खर्च पाहता दुकान बंद ठेवले, तर दुकानदारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. त्यामुळे दुकानदारांची समस्या समजवून घेत सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अलिबाग शहरातील किरकोळ व्यापार्‍यांनी बुधवारी (दि. 7) जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली …

Read More »

ठाकरे सरकारने ‘करून दाखवले’; सचिन वाझेंच्या लेटरबॉम्बप्रकरणी भातखळकरांचा निशाणा

मुंबई : प्रतिनिधी माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझे यांनी केलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये दोन कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा आरोप करण्यात वाझेंनी केला आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारने करून दाखवले, असे ट्विट करीत निशाणा साधला आहे. …

Read More »

देशात कोरोना लसींचा तुटवडा नाही -डॉ. हर्ष वर्धन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार लसींचा पुरवठा करीत असल्याचेही ते म्हणाले आहेत.डॉ. हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 11 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्या वेळी ते बोलत होते. देशात …

Read More »

ठाकरे सरकारची अवस्था कन्फ्युजन ही कन्फ्युजन है!

मुंबई ः प्रतिनिधीकोरोना प्रादुर्भावाचा अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं, अशी झाली असल्याचा टोला भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला …

Read More »

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करणार

राज्य शिक्षण विभागाचा निर्णय मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांपाठोपाठ नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. राज्यात कोरोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.वर्षा गायकवाड म्हणाल्या, आता असणार्‍या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार …

Read More »

लॉकडाऊनला वाढता विरोध

मोहोपाड्यात व्यापार्‍यांचे ठिय्या आंदोलन; ठाकरे सरकारचा जाहीर निषेध मोहोपाडा ः प्रतिनिधीकोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले आणि प्रत्यक्षात मात्र ’ब्रेक दि चेन’च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप व्यापार्‍यांचा आहे. वीकेण्डला कडक लॉकडाऊन असताना त्याआधीच दुकानांचे शटर खाली करायला लावल्याने मोहोपाडा, नवीन पोसरी व वावेघर बाजारपेठेतील व्यापारी नाराज …

Read More »