Breaking News

Monthly Archives: July 2021

नवी मुंबईत ब्लिचिंग पावडरची फवारणी

भाजपच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ प्रभाग 96 मधील भाजपच्या माजी नगरसेविका रूपाली किस्मत भगत आणि समाजसेवक गणेश भगत यांच्या पाठपुराव्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. नेरूळ सेक्टर 16 मधील पदपथावर महापालिका प्रशासनाने शनिवार सकाळपासून ब्लिचिंग पावडर फवारण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे प्रभाग 96 मधील …

Read More »

‘त्या’ अपघातग्रस्त गतिरोधकावर अखेर पांढरे पट्टे

नगरसेविका नेत्रा पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त खारघरच्या विश्वज्योत शाळेसमोर गतिरोधक टाकण्यात आला होता, परंतु या ठिकाणी सिडकोचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरच्या बेजबाबदारपणामुळे पांढरे पट्टे न मारल्यामुळे अनेक तरुणांचे या गतिरोधकारवर अपघात झाले. यामुळे नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी या गतिरोधकावर पांढरे पट्टे मारून घेतले. सेक्टर 20 येथे विश्वज्योत …

Read More »

दिघाटीत नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन

पनवेल : वार्ताहर स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेंतर्गत 18 लाख रुपये खर्चाच्या दिघाटी येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन सरपंच अमित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच रोहिदास शेडगे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, वैशाली पाटील, ज्येष्ठ नेते चांगाजी पाटील, प्रमोद पाटील, पुंडलिक पाटील, केळवणे पंचायत समिती युवा मोर्चा उपाध्यक्ष …

Read More »

तिसर्या लाटेला रोखण्याची नवी मुंबईत तयारी

सात मजली इमारत व पाचशे रुग्णशय्या पालिका घेणार ताब्यात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेपेक्षा तिसरी लाट ही जास्त त्रासदायक राहणार असल्याचा इशारा केंद्रीय तसेच राज्य आरोग्य विभागाने दिल्याने नवी मुंबई पालिकेने कोणत्याही क्षणी येणार्‍या या तिसर्‍या लाटेची तयारी ठेवली आहे. त्यासाठी बेलापूर येथील एक सात …

Read More »

माथेरानमध्ये जनजीवन पूर्वपदावर; पर्यटकांचे मात्र हाल

कर्जत : बातमीदार सतत पाच दिवस पडत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे माथेरानचे जनजीवन पूर्णतः ठप्प होऊन, जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. येथे आलेल्या पर्यटकांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. जोरदार पावसामुळे रात्रीच्या वेळेस घरात पाणी शिरल्याने एक महिला जखमी झाली आहे. आता माथेरान पूर्वपदावर येत असून पावसाचा जोर कायम असल्याने …

Read More »

खालापूर महावितरणची पावसाने घेतली परीक्षा

खोपोली : प्रतिनिधी आठवडाभरापासून कोपलेल्या वरुणराजाने खालापूर वीज वितरण कंपनी (महावितरण) लादेखील हिसका दाखवला असून, ठिकठिकाणचा खंडित वीजपुरवठा सुरळीत करताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे. खालापूर तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला. बुधवारी रात्री कमी वेळात पडलेला प्रचंड पावसाचा अंदाज अनेकांना आला नव्हता. त्यामध्ये महावितरणदेखील होते. खालापूर परिसरातील अनेक भाग पाण्याखाली …

Read More »

उल्हास नदीवर नवीन पुलाची प्रतीक्षा

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात तीन दिवस सतत झालेल्या संततधार पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. उल्हास नदीवरील दहिवली पूल दरवर्षी महापुराच्या पाण्याखाली जात असून 45 वर्षे वयोमान असलेल्या या पुलाच्या जागी नवीन पूल कधी होणार? असा प्रश्न स्थानिक लोक विचारत आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंते …

Read More »

उद्ध्वस्त कोकण!

निसर्गसंपन्न कोकण सध्या याच निसर्गाची अवकृपा झेलत आहे. महापूर तसेच दरडी कोसळून कोकणात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध दुर्घटनांत अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्यातील सरकारने आता या आपद्ग्रस्तांना भरीव मदत करून त्यांना पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. जुलै महिन्याच्या सुुरुवातीला गायब …

Read More »

भविष्यात कर्जत विळख्यातच…

कर्जत तालुक्यात दोन मोठी धरणे भविष्यात बांधली जाणार आहेत. सिडको आणि ठाणे जिल्ह्यातील नागरी वस्तीची तहान भागविण्यासाठी कर्जत तालुक्यातील जमिनीवर धरणे बांधली जाणार आहेत. लोणावळा भागातील धरणाचे पाणी कातळदरामध्ये सोडल्यानंतर 25 टक्के कर्जत तालुका पाण्याखाली जातो. मग कोंढाणा आणि पोशिर या मध्यम धरण प्रकल्पांची निर्मिती झाल्यानंतर कर्जत तालुक्यात दरवर्षी येथील …

Read More »

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त नॅशनल युथ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एज्युकेशन फेडरेशन इंडियाच्या वतीने आयोजित नॅशनल युथ गेम्स चॅम्पिशियन 2021 या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा विद्यार्थी मिहीर मदन परदेशी याने बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …

Read More »