टोकियो ः वृत्तसंस्था भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात शनिवारी (दि. 24) रौप्यपदक जिंकले. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे पहिले, तर भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील दुसरे ऑलिम्पिक पदक आहे. पहिल्या प्रयत्नात मीराबाईने 84 किलो आणि दुसर्या प्रयत्नात 87 किलो वजन उचलले, मात्र …
Read More »Monthly Archives: July 2021
खरेदी आपण गरज म्हणून करतो, की ती आपल्याकडून करून घेतली जाते आहे?
काय खरेदी करावे आणि काय नाही, हे ठरविणारे सर्वस्वी आपण असलो पाहिजे. पण आपल्या खरेदीवर बाह्य गोष्टींचा परिणाम होत असेल, तर सावध होण्याची गरज आहे. अशा कोणत्या बाह्य गोष्टी आपल्या खरेदीवर परिणाम करतात, ते आपण पाहूयात. जर आपण काही ऑनलाईन खरेदी करावयाचे ठरविले आणि सहज त्या वस्तूचा शोध घेतला, तर …
Read More »सायबर गुन्ह्यांचे बळी भारतीयच अधिक का?
भारतात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे, असा निष्कर्ष मायक्रोसॉफ्टच्या एका पाहणीत समोर आला आहे, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, पण याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करण्यातही काही शहाणपणा नाही. डिजिटल आणि ऑनलाईनच्या नव्या युगात आपल्याला वर्तनात काही बदल करून घ्यावे लागणार आहेत. ते आपण केले तरच या गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात …
Read More »उरण नगर परिषदतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत
उरण : वार्ताहर महाडमधील पूरग्रस्तांसाठी उरण नगर परिषदतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 23) नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, सविन म्हात्रे, नगरसेवक राजेश ठाकूर आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका, उरण नगरपरिषदेतील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, उरण शहरातील दानशूर व्यक्ती आदींनी मदत …
Read More »कळंबोलीतील स्मशानभुमी दुरूस्त करा
भाजपच्या राजासेखरन पिल्लई यांची सिडकोकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली वसाहतीतच्या सेक्टर 15 येथील स्मशानभुमीची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे सिडकोने ही स्मशानभुमी दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी भाजप दक्षिण भारतीय सेलचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजासेखरन पिल्लई यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या कळंबोली येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन …
Read More »पनवेलमध्ये दुकानाला आग
नगरसेवक राजू सोनी यांची तत्परतेने मदत पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील ममता कॉस्मेटिक्स दुकानाला लागलेल्या आगीच्या वेळी नगरसेवक राजू सोनी यांनी धाव घेतली. त्यांनी तत्परतेने हि आग विझवण्यासाठी मदत केली. पनवेलमधील जुने भाजी मार्केट येथे नारायण शर्मा यांच्या मालकीचे असलेले ममता कॉस्मेटिक्स यांच्या दुकानाला आग लागली याची माहिती येथील काही …
Read More »मोनिका महानवर यांच्या पाठपुराव्याला यश
ऑनलाइन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती मोनिका महानवर व नगरसेविका प्रमिला पाटील यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील ध्यानमंदिर या शाळेला पालकांसमवेत जाऊन विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले होते. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये सवलत व ऑनलाइन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. …
Read More »गोवठणे ग्रामपंचायती अजब कारभार
निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वीच पाइपलाइनचे काम पूर्ण; आमदार महेश बालदींची पं.स.कडे चौकशीची मागणी उरण : वार्ताहर वरातीमागून घोडे हि म्हण तुम्ही ऐकली असेलच. असा काहीसा प्रकार गोवठणे ग्रामपंचायतमध्ये घडला आहे. शासकीय काम म्हटले की निविदानंतर मंजुरी आणि शेवटी अमंलबजावणी अशी प्रक्रिया असते, पण उरण तालुक्यातील गोवठणे ग्रामंपचायतमध्ये मात्र आधी काम नंतर …
Read More »टोकियो ऑलिम्पिक उद्घाटनाचा मर्यादित पण नेत्रदीपक सोहळा; मेरी कोम आणि मनप्रीतने केले भारतीय पथकाचे नेतृत्व
टोकियो ः वृत्तसंस्था कोरोनाच्या सावटामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शुक्रवारी (दि. 23) जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. सोहळ्यादरम्यान सादर करण्यात आलेले नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्तबद्ध संचलन या बाबींनी जगभरातील चाहत्यांची मने जिंकली. सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा …
Read More »श्रीलंकेसाठी शेवट गोड; तिसर्या वन डे सामन्यात भारतावर मात
कोलंबो ः वृत्तसंस्था तब्बल सहा बदल केलेल्या टीम इंडियावर श्रीलंकेने तिसर्या आणि शेवटच्या वन डेत तीन गड्यांनी मात केली. ही मालिका भारताने यापूर्वीच जिंकली आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 47 षटकांचा करण्यात आला, पण टीम इंडियाला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper