टोकियो : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार्या भारतीय खेळाडू, अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जपानची राजधानी असलेल्या टोकियोमधून बाहेर पडण्यापूर्वी खेळाडूंना कोरोना आरटी-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल दाखविण्याची आवश्यकता नाही, असे सरकारने सांगितले आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी अधिकृत पत्राद्वारे या निर्णयाची …
Read More »Monthly Archives: July 2021
रोहा ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात
रोहे : प्रतिनिधी महापुराने महाडमधील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शाखेच्या पथकाने महाड येथे जाऊन पुरग्रस्तांना पाणी, बिस्किटे, धान्याचे वाटप केले. पुरामुळे महाडमधील नागरिकांच्या घरातील कपड्यांसह जीवनावश्यक व संसारोपयोगी सर्व साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी रोह्यातील अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ओबीसी …
Read More »विविध संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात
पेण मुस्लिम समाजाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात पेण : प्रतिनिधी महाडमधील पूरग्रस्त व दरडग्रस्त भागातील नागरिकांना अनेक ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू झाला असून, पेणमधील मुस्लिम समाजानेही या आपद्ग्रस्तांना मदत पाठविली आहे. महाडमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन पेण मुस्लिम समाजाच्या वतीने मुफ्ती मुबीन खान यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत पेणमधील मुस्लिम …
Read More »संभाव्य तिसरी लाट
देशात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. एकीकडे दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसर्या लाटेची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासन-प्रशासन कार्यरत आहेत. तिसरी लाट मुलांवर परिणाम करणार असल्याचे म्हटले जात असल्याने मुलांचे लसीकरण सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना हा मानवाच्या मागे एखाद्या राक्षसासारखा लागला आहे. गेले जवळपास …
Read More »भाजपतर्फे पूरग्रस्तांना मदत सुरूच
महाड ः भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत करण्यात येत आहे. या अंतर्गत रविवारीही तयार अन्नाची पाकिटे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मापारा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित …
Read More »स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 130 कोटी जनतेचा उत्सव; पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा सरकारचा नसून देशातील 130 कोटी जनतेचा उत्सव आहे. देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे, देश प्रथम या भावनेतून काम करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 25) मन की बात कार्यक्रमात बोलताना सांगितले. कोरोना विषाणू संसर्ग संपला नसल्याने नियमांचे पालन …
Read More »पंतप्रधान आवास योजनेतून दरडग्रस्तांचे पुनर्वसन करणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तळीयेत घोषणा
महाड ः प्रतिनिधी कोणाचाही जीव आपण परत आणू शकत नाही, पण जे या घटनेतून वाचले त्यांना सांभाळण्याचे काम आम्ही करू. एकाही आपद्ग्रस्ताला बेघर राहू देणार नाही. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रत्येक दरडग्रस्ताला घर बांधून दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी (दि. 25) तळीये येथे केली. केंद्रीय मंत्री …
Read More »पागोळ्याच्या पाण्याने धुतली घरे
कर्जतमध्ये पुरानंतरही पाऊस आला मदतीला कर्जत : प्रतिनिधी बुधवारी मध्यरात्रीनंतरच्या पावसाने उल्हास नदी उलटून कर्जत शहर, तसेच अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे घरातील धान्यासह बहुतांश वस्तूंचे नुकसान झाले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर घरात चिखल झाला. तो धुऊन काढण्यासाठी पाण्याची गरज होती. गुरुवारी पाघोळ्यांचे पाणी घेऊन नागरिक घरे स्वच्छ करतानाचे …
Read More »पूरग्रस्तांना तहसील कार्यालयाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कर्जत : प्रतिनिधी दि. 21 जुलै व दि. 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या नागरिकांना तहसील कार्यालयाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. दोन दिवस सतत पडणार्या पावसामुळे कर्जत तालुका जलमय झाला होता, तालुक्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात …
Read More »गृहप्रवेश करण्याआधीच जोडपे दरडीखाली
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे गावात गुरुवारी रात्री दरड कोसळल्यानंतर पाच जणांचा दरडीखाली मृत्यू झाला. यापैकी कीर्तनकार गेनूबुवा दाभेकर यांचा पुतण्या आणि त्याची पत्नी या दोघांनी गावात नवीन घर बांधून श्रावण महिन्यात गृहप्रवेश करण्याचे ठरविले होते, मात्र घराला रंग लावण्याआधीच दरडीखाली त्यांचे अस्तित्व संपले. मुंबईमध्ये वास्तव्यास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper