कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील नाथकृपा प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांनी महाडजवळील कोंडीवते, आसनपोई, कुणबी आळी महाड शहर या ठिकाणी पूरग्रस्तांना दहा गोणी कपडे, अत्यावश्यक सेवेचे रोजचे लागणार्या सामानाचे साठ किट, दीडशे किलो तांदूळ, प्रथमोपचार औषध व पाण्याचे बॉक्स यांचे वाटप केले. वस्तूंचे वाटप झाल्यानंतर त्या ठिकाणी काही घरांमध्ये चिखलाची साफसफाई …
Read More »Monthly Archives: July 2021
नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या हस्ते खारघरमध्ये कोरोना लसीकरणाचा प्रारंभ
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 20 येथील पोलारीस हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुरुवात नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या हस्ते व भाजप खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी पोलारीस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अजिंक्य भंडारी, डॉ. अतुल खरात व इतर कर्मचारी उपस्थित होते. शहरातील 18 …
Read More »कामोठे भाजपकडून पूरग्रस्तांना साहित्य रवाना
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे भारतीय जनता पक्षातर्फे पूरग्रस्तांसाठी महाडकडे बुधवारी (दि. 28) मदत रवाना करण्यात आली. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, भाजप ओबीसी जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, पनवेल बार कौन्सिलचे ऑडिटर अॅड. धनराज तोकडे, समाजसेवक केशव घरत, निवृत्त सेल्स टॅक्स अधिकारी सुहास पाटील आदी उपस्थित होते. महाड पूरग्रस्तांकरिता कामोठेवासीयांसह …
Read More »पूरग्रस्तांना एक कोटींची मदत द्या
आमदार मंदा म्हात्रेंची नवी मुंबई महापालिकेकडे मागणी; आयुक्तांसोबत बैठक नवी मुंबई : प्रतिनिधी आमदार मंदा म्हात्रे यांनी विविध विषयांसंदर्भात नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. राज्यातील पूरग्रस्तांना पालिकेमार्फत एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी या वेळी त्यांनी केली. आयुक्तांनीही प्रतिसाद देत लवकरच पूरग्रस्तांना ही मदत पोहचणार असल्याचे …
Read More »शिपिंग क्षेत्रात आर्थिक फसवणूक; ‘सिफेरर्स’चे राज्यपालांना निवेदन
पनवेल : वार्ताहर शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक केली जाते. याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालून योग्य मार्गदर्शन करावे व उपाय योजना करावी, अशी मागणी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन केली आहे. या वेळी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय वासुदेव …
Read More »भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन
पुणे ः प्रतिनिधी अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि 1960च्या दशकात भारतीय क्रीडा क्षेत्राला उंचीवर नेणारे नंदू नाटेकर यांचे वृद्धत्वाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. मूळचे सांगलीचे असणार्या नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव जागतिक स्तरावर नेले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवणारे ते भारतातील पहिले खेळाडू होते. नंदू नाटेकर …
Read More »इंग्लंडच्या खेळाडूला भर मैदानातून अटक; सेक्स चॅट भोवले
लंडन ः वृत्तसंस्था इंग्लंडमधील 29 वर्षीय क्रिकेटपटू डेव्हिड हाइमर्स याला पोलिसांनी नुकतीच अटक केली आणि तीसुद्धा क्रिकेट सामना सुरू असणार्या मैदानामधून. क्लब क्रिकेटर म्हणून स्थानिक पातळीवर लोकप्रिय असणार्या डेव्हिडवर अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. डेव्हिड हा शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवायचा अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर …
Read More »बॉक्सर पूजा राणी बॉक्सर पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत उपांत्यपूर्व फेरीत
टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय महिला बॉक्सर पूजा राणीने पहिल्याच फेरीत अल्जेरियाच्या चाईब इचार्कचा पराभव केला. इचार्कला हरवल्यामुळे पूजा उपांत्यपूर्व फेरीत पोहचली. पदकांच्या सामन्यात खेळण्यासाठी ती आता एक पाऊल दूर आहे.आशियाई चॅम्पियन आणि या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय खेळाडू पूजा राणीने 20 वर्षीय इचार्कला 5-0 असे सहज हरवले. पूजाने तिच्या …
Read More »तिरंदाज दीपिका कुमारी अंतिम-16मध्ये दाखल
टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची तिरंदाज दीपिका कुमारीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी बजावत अंतिम 16मध्ये स्थान पटकाविले आहे. तिने अमेरिकेच्या जेनिफर मुसिनो फर्नांडिसचा 6-4 असा पराभव केला. दीपिका कुमारीने जेनिफर फर्नांडिसविरुद्धच्या लढतीत पहिला सेट गमावला होता. दीपिकाने पहिल्या सेटमध्ये 25 गुण मिळवले, तर फर्नांडिसने 26 गुण मिळवले होते, पण दीपिकाने दुसर्या …
Read More »टोकियो ऑलिम्पिक : सिंधूची नॉकआऊटमध्ये धडक
टोकियो ः वृत्तसंस्था भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत आणखी एका विजयाची नोंद केली. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केल्यानंतर महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात हाँगकाँगच्या चेंयुग गँन यीचा सहज पराभव केला. सिंधूचा हा दुसरा विजय असून, तिने नॉकआऊट फेरीत प्रवेश केला. रिओ ऑलिम्पिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper