Breaking News

Monthly Archives: September 2021

बिर्ला कार्बन इंडियाकडून शिक्षकांचा गौरव

चौक : प्रतिनिधी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक शाळेत बिर्ला कार्बन कंपनीचे युनिट हेड हनुमान गुप्ता यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयराम म्हात्रे व कांचन म्हात्रे यांच्या संगीत साथीने विद्यार्थ्यांनी ईशस्तवन …

Read More »

भोर घाटात दरड सत्र सुरूच

महाड-पुणे प्रवास काही तासांकरिता ठप्प महाड : प्रतिनिधी जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टीत महाड भोर वरंध या मार्गाचे प्रचंड नुकसान झाले होते. महाड भोर पुणे घाटात दरडी कोसळल्याने हा मार्ग जवळपास महिनाभर बंद होता. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला हा मार्ग शनिवारी (दि. 11) पुन्हा आलेल्या दरडीने बंद झाला होता. प्रशासनाने ही …

Read More »

दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

पनवेल महापालिकेच्या वतीने चोख व्यवस्था पनवेल : रामप्रहर वृत्त तू सखःकर्ता तू दुखःहर्ता म्हणत गणरायाचे शुक्रवारी वाजत-गाजत घरोघरी आगमन झाले. एका दिवसाची सेवा केल्यानंतर दीड दिवसाच्या गणरायाला शनिवारी (दि. 11) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. …

Read More »

वाहतूक कोंडीने नेरळवासी त्रस्त

भर गणेशोत्सवात बाजारात वाहनांच्या रांगा कर्जत : बातमीदार नेरळ गावात गणेशोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी दरवर्षीप्रमाणे होते, मात्र पाडा गेट आणि माथेरान-नेरळ रस्त्यावर नेरळ गावात होणारी दररोजच्या वाहतूक कोंडीला सर्व कंटाळले आहेत. पोलीस प्रशासन अवजड वाहनांना सणाच्या काळात प्रतिबंध घालण्यात यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीला सर्वांना सामोरे जावे लागत …

Read More »

सेबीच्या एका बदलामुळे शेअर बाजारात नवे वारे

मागील आठवड्यात शेअर बाजारांची नियामक संस्था असणार्‍या सेबीनं पर्यायी आधारावर शेअर व्यवहारांसाठी टी+1 रोलिंग सेटलमेंट सादर केली. परिपत्रकानुसार, हा नवीन नियम 1 जानेवारी 2022पासून अमलात येईल आणि तो सहा महिन्यांसाठी चाचणीच्या स्वरूपात असू शकतो. मागील आठवड्यात बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण घटनेवर सुनावणी झाली आणि लगेचच ज्याच्यावर बाजारातील सक्रिय ब्रोकर्स, ट्रेडर्स, इन्व्हेस्टर्स, …

Read More »

शिक्षणाच्या निर्यातीचा ब्रिटन, अमेरिकेला धनलाभ!

ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणारे भारतीय विद्यार्थी असो की अमेरिकेत संख्या, तसेच उत्पन्नाने वजनदार झालेला भारतीय समूह असो, यामागे काम करणारे अर्थकारण अचंबित करणारे आहे. त्या संबंधीच्या ताज्या आकडेवारीने हा बदल किती वेगवान आणि व्यापक आहे हे लक्षात येते. शिक्षणाचा व्यवसाय झाला, असे आपण म्हणतो तेव्हा बहुतांश वेळा धंदा शब्द वापरला …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे शिक्षक दिन

पनवेल : वार्ताहर बँकिंग उद्योगात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई झोनच्या अंतर्गत येणार्‍या नवीन पनवेल शाखेने आपल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून शिक्षक दिन मोठ्या थाटात साजरा केला. या वेळी महात्मा फुले महाविद्यालय, पनवेलचे अर्थशात्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. नरेश मढवी, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

कलावंतांना मानधन देण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर मागील दोन वर्षांपासून कोविड 19 या महामारीमुळे भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून होणार्‍या समाजप्रबोधनाचे साप्ताहिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वारकरी साहित्य परिषद, पनवेल तालुका, रायगड यांच्यातर्फे कलावंतांना मानधन मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तसीलदार विजय तळेकर यांना निवेदन देण्यात आले. …

Read More »

पनवेलमध्ये महिलांची सुखरूप सुटका

नगरसेवक राजू सोनी यांची सतर्कता पनवेल : वार्ताहर शहरातील टपाल नाका येथील बोहरा यांच्या घराचा लाकडी जिना कोसळला. त्यामुळे त्या घरातील 85 वर्षांच्या आजीबाई आणि वीस ते बावीस वर्षांच्या मुलीला बाहेर निघता येत नव्हते. याची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच त्यांनी तत्परतेने पनवेल महानगरपालिका व अग्निशमन दलाला पाचारण केले. …

Read More »

गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट

 दहा दिवसांचे गणपतींचे दीड दिवसात विसर्जन नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने एकट्या नवी मुंबईत दोन हजार जणांचा बळी घेतल्याने या उत्सवावर आज दुःखाचे सावट पसरले आहे. याचा सर्वाधिक फटका हा येथील घरगुती गणेशोत्सवाला बसला आहे. साहजिक येथील शहरी भागाबरोबरच  विशेषतः गावठाणातील पाच, दहा, चौदा व एकवीस दिवसांचे गणपती आज …

Read More »