केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अधिकार्यांना सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल : प्रतिनिधीपनवेल-उरण परिसरात असलेले विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्या पार्श्वभूमीवर अत्यंत वर्दळीचे असलेले कळंबोली सर्कल विकसित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी …
Read More »Monthly Archives: September 2021
आरोग्याचा श्रीगणेशा
काळोख्या रात्री अवघड वाटेवर मिणमिणत्या प्रकाशात एकेक पाऊल सावधपणे पुढे टाकत वाटचाल करावी तसे सारे जग तिळातिळाने पुढे सरकत असल्याचा भास होतो. अद्यापही अनिश्चिततापूर्णच भासणार्या वातावरणात पुन्हा एकदा गणपती बाप्पा आपल्या घरी आला आहे. त्याचे श्रद्धापूर्वक स्वागत करायलाच हवे. संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया या ओळी त्यामुळेच …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरणाचा उच्चांक
पनवेल ः प्रतिनिधीयेथील महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना लसीकरणाचे नवनवे उच्चांक होत आहेत. महापालिकेने सोमवारी एकूण पाच लाख कोविड लसीकरणाचा टप्पा ओलांडल्यानंतर मंगळवारी (दि. 7) एकाच दिवशी 10 हजार 982 लसींचे डोस दिले.कोरोनाविरोधातील लढा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरणावर भर देण्यात आला आहे. याआधी एका दिवसात …
Read More »डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?
मुख्यमंत्री ठाकरेंना भाजपचा सवाल मुंबई ः प्रतिनिधी‘आरोग्य केंद्र बंद करून राज्यातील मंदिरे उघडू का,’ असा सवाल विरोधकांना करणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपने आता प्रतिसवाल केला आहे. ‘राज्यात सुरू असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?,’ असा सडेतोड सवाल भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.‘मंदिरे …
Read More »शिक्षकांच्या सन्मानार्थ भाजप मैदानात!
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पनवेलमध्ये आंदोलन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिक्षकांना गुरू मानले जाते, मात्र राज्य सरकार शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून गुरूंचा अनादर करीत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप उत्तर रायगड शिक्षक सेलच्या वतीने भाजपउत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 8) आंदोलन करण्यात आले. ज्ञानदानासाठी आयुष्य खर्च …
Read More »शेतकर्यांना दिलासा! रब्बी पिकांच्या ‘एमएसपी’त वाढ
नवी दिल्ली ः केंद्र सरकारने 2022-23 या वर्षासाठी रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 8) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोहरीच्या एमएसपीमध्ये 400 रुपये प्रति क्विंटल अशी वाढ केली आहे. यामुळे मोहरीची एमएसपी पाच हजार 50 …
Read More »श्रेयवादाची विमाने उडाली
एखाद्या न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कुठल्या थराला जाऊ शकते याचे ताजे उदाहरण म्हणून कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाकडे बोट दाखवावे लागेल. विमानतळ उभारणी आणि त्याचे चलनवलन हा संपूर्णत: केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीतील विषय असतो. त्याचा राज्याशी संबंध येतोच कुठे? कोकणातील निसर्गरम्य किनारपट्टी भागात चिपी येथे …
Read More »कुस्ती संकुलासंदर्भात परेश ठाकूर यांची सहकार्यांसमवेत पुण्यात पाहणी
पुणे : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका ही परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करीत आहे. महापालिकेच्या वतीने कळंबोली येथे प्रशस्त असे कुस्ती संकुल उभारण्याचे विचाराधीन आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवकांनी बुधवारी (दि. 8) पुणे बालेवाडी येथील सह्याद्री क्रीडा संकुल आणि अमोल बुचडे कुस्ती …
Read More »शार्दूल ठाकूरचा डबल धमाका!
आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप दुबई ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसर्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटीमधील क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर मोठी झेप घेतली आहे.आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत शार्दूल ठाकूरने 138व्या स्थानावरून फलंदाजीमध्ये थेट …
Read More »बटलर ‘इन’, बिलिंग्ज ‘आऊट’
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा लंडन ः वृत्तसंस्थाभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले असून डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लेच आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मालिकेमध्ये भारताने 2-1ची आघाडी मिळवली असून मालिका अनिर्णित ठेवण्यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper