Breaking News

Monthly Archives: September 2021

हुतात्मा नाग्याबाबा कातकरी यांच्या प्रतिमेचे कडावमध्ये अनावरण

कडाव : प्रतिनिधी हुतात्मा नाग्याबाबा कातकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि. 25) कडाव ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती भिमाबाई पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हुतात्मा नाग्याबाबा कातकरी यांची प्रतिमा कडाव ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात यावी, अशी मागणी काही महिन्यापुर्वी माजी उपसरपंच किसन पवार यांनी केली होती. त्यानुसार …

Read More »

पुनर्वसनाचा अपयशी पॅटर्न आता केवनाळे, सुतारवाडीतही?

पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केवनाळे येथे 22 जुलै 2021 रोजी दरड कोसळली. त्यात एकूण 11 जणांचे बळी गेले, आता तेथे पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात येत आहे. मात्र, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  मतांची बेगमी करण्याचे राजकारण होऊ घातल्यास 2005च्या दरडग्रस्त कोतवाल अन् कोंढवी पुनर्वसनाचा अपयशी पॅटर्नची …

Read More »

‘वायसीएमओयू’चे ऑनलाइन प्रवेश सुरू

पनवेल : वार्ताहर उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय साकारण्यासाठी जीवनात उपयुक्त ठरणार्‍या कौशल्याधिष्ठित शिक्षणाची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (वायसीएमओयू) उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची मागणी असल्याने कृषी व बीएड शिक्षणक्रम वगळून इतर शिक्षणक्रमांच्या प्रवेशांची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021पर्यंत वाढविण्यात …

Read More »

नवी मुंबईकरांना जलदिलासा; मोरबे धरण ओव्हरफ्लो!

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मागील आठवडाभर झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण पूर्ण भरलेले असून धरणातील जलसाठ्याने 88 मीटर इतकी पूर्ण उंची गाठून आता दुथडी भरून वाहू लागलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना जलदिलासा लाभलेला आहे. मोरबे धरणाद्वारे नवी मुंबई महापालिकेकडे अनमोल अशी जलसंपत्ती आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर …

Read More »

धीर कसा धरायचा?

जो मराठवाडा अवघ्या महाराष्ट्रात तीव्र पाणीटंचाई सोसणारा, दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो, त्या मराठवाड्यातील नद्यांना आलेला पूर आज ओसरताना दिसत नाही. धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती बिकट झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. धीर सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना केले आहे. पण सरकारी मदतीचा आजवरचा अनुभव लक्षात घेता शेतकर्‍यांनी कुणाच्या आधाराने …

Read More »

शेकाप कार्यकर्त्यांच्या गमजा विरल्या!

माजी आमदार विवेक पाटील 11 ऑक्टोबरपर्यंत जेलमध्येच पनवेल ः विवेक पाटील यांचा पुन्हा एकदा जामीन फेटाळून न्यायालयाने त्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत जेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता आमचे साहेब तुरुंगातून सुटणारच, अशा गमजा मारणारा मेसेज सोशल मीडियावर वरचेवर पाठवणार्‍या शेकाप कार्यकर्त्यांच्या बाता हवेत विरून गेल्या आहेत.विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची …

Read More »

बुडित कर्नाळा बँकेमध्ये ठेवी ठेवणार्‍या उरणमधील 10 ग्रामपंचायतींचे धाबे दणाणले

शासकीय चौकशीमुळे संबंधित सरपंच, ग्रामसेवक अडचणीत उरण : प्रतिनिधीपरवाना रद्द झालेल्या कर्नाळा बँकेत आपल्या ग्रामपंचायतींनी ठेवलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी कोणती उपाययोजना केली याचा अहवाल सादर करावा, असे लेखी आदेश उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी उरण तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यामुळे कर्नाळा बँकेत कोट्यवधींच्या ठेवी ठेवणार्‍या या …

Read More »

पनवेलमध्ये गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. त्या …

Read More »

भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करण्यासाठी मला शक्ती दे!

भाजप नेते किरीट सोमय्या यांची अंबामातेकडे प्रार्थना कोल्हापूर ः प्रतिनिधीभाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (दि. 28) कोल्हापूर दौर्‍यात महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरून अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सोमय्या म्हणाले, अंबामातेकडे मी प्रार्थना केली आहे की, मातेने त्या वेळी राक्षसाचा …

Read More »

खोपोलीत तीन जण वाहून गेले

दोघांचे मृतदेह सापडले, एकीचा शोध सुरू खोपोली, खालापूर ः प्रतिनिधीवर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी झेनिथ धबधब्यावर गेलेल्या खोपोलीतील तीन पर्यटकांचा पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि. 28) सायंकाळी घडली. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एका मुलीचा शोध सुरू आहे.खोपोलीतील सुप्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊन शहरातून वाहणार्‍या …

Read More »