खालापूर : प्रतिनिधी खालापूरचे नवनियुक्त तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांच भाजप पदाधिकार्यांनी भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेमध्ये खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणी अभियान व मतदार ओळखपत्र यात येणार्या अडचणीचे मुद्दे भाजपचे युवा नेते …
Read More »Monthly Archives: September 2021
तिबोटी खंड्या रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये अधिवास असलेला मनमोहक व सुंदर तिबोटी खंड्या या पक्षाला रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. पर्यटन दिनाचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. जिल्ह्यात मे ते ऑक्टोबरपर्यंत तिबोटी खंड्या या पक्षाचा रहिवास आढळून येतो. …
Read More »पनवेलच्या मिहीर परदेशीला सुवर्णपदक
आशिया बॅडमिंटन स्पर्धेतील यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तसाऊथ एशियन फेडरेशन ऑफ ऑल स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओपन इंटरनॅशनल गेम्स 2021 बॅडमिंटन स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा विद्यार्थी मिहीर मदन परदेशी याने बॅडमिंटन पुरुष खुल्या …
Read More »पनवेलमध्ये शनिवारी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिर
* किमान एक हजार मुलींचे होणार लसीकरण * केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »वाहून गेलेल्या मुलीचा शोध सुरू
प्रशासनाकडून झेनिथ धबधबा परिसराची पाहणी खोपोली : प्रतिनिधी मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी झेनिथ धबधबा व आजूबाजूच्या परिसराची बुधवारी (दि. 29) सकाळी पाहणी केली. वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी झेनिथ धबधब्यावर गेलेल्या तीन पर्यटक मंगळवारी संध्याकाळी पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून …
Read More »पेण भाजप आयोजित सेल्फी बाप्पा स्पर्धेस प्रतिसाद
पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पेण शहर आयोजित एक सेल्फी बाप्पा सोबत आणि घरगुती गणेश सजावट स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. घरगुती गणपती सजावट स्पर्धेत निंबरे परिवार (कोळीवाडा) आणि एक सेल्फी बाप्पा सोबत या स्पर्धेत यश किशोर बांदिवडेकर (एसटी स्टॅन्ड जवळ) यांचा प्रथम क्रमांक आला आहे. नगर परिषदेचे गटनेते …
Read More »जागतिक पर्यटन दिनानिमित्त अलिबागमध्ये स्वच्छता मोहीम
अलिबाग : प्रतिनिधी जागतिक पर्यटन दिनानिमित्त वरसोली अलिबाग येथे साफसफाई आणि प्लास्टिक कचरा संकलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात 50 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. या अभियानात रोटरॅक्ट क्लब अलिबाग तर्फे प्रतीक, तन्वी, गौरी, हर्षवर्धन, अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे उपाध्यक्ष शेखर पडवळ, वरसोली कॉटेज वेल्फेअरचे अध्यक्ष मकरंद नाईक, माणुसकी …
Read More »मुरूडमध्ये क्रीडांगणाचे आरक्षण बदलले
जागा बिल्डरच्या घशात टाकण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही -अॅड. महेश मोहिते मुरूड : प्रतिनिधी क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागेचे आरक्षण मुरूड नगर परिषदेतील सत्ताधारी पक्षाने गुपचूप बदलले असून, सदर जागा बिल्डरच्या घशात टाकण्याचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते …
Read More »उत्पादन शुल्क विभागाची रोह्यात मोठी कारवाई
साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त रोहे : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रोहा तालुक्यातील कोपरी व कोपरी दापोली येथील खाडी किनारी व बेटावर असलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर कारवाई करून तब्बल तीन लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार अधीक्षक किर्ती …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकाच्या फलाटावरील खड्डे बुजविले
कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवाशांना अपघात होण्याची शक्यता होती. त्याकडे सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाने लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन फलाट क्रमांक तीनवरील खडे बुजविण्यात आले आहेत. कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 3वर मुंबई ते खोपोली, कर्जत ते खोपोली तसेच …
Read More »