Breaking News

Monthly Archives: September 2021

शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल तालुक्यातील टावरवाडी व सतिचीवाडी येथील कार्यकर्त्यांनी समर्थकांसह शनिवारी (दि. 4) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. हौशाचीवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमास भाजप तालुका उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय …

Read More »

एफएमसीजीच्या कंपन्यांना मागणी का वाढते आहे?

शेअर बाजार तापला की गुंतवणूकदार सुरक्षित क्षेत्र शोधायला सुरुवात करतात. जीवनावश्यक वस्तू विकणार्‍या फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना म्हणूनच गेल्या काही दिवसांत मागणी वाढली आहे. अशा काही कंपन्यांना कायम मागणी राहणार असल्याने त्या कंपन्यांकडे आपले लक्ष असले पाहिजे. मागील दोन वर्षे आपण सर्वांनीच लॉकडाऊनचा अनुभव घेतलेला आहेच. …

Read More »

गव्हाण विद्यालयात शिक्षक दिन, पालक सभा आणि सत्कार समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षक दिन, पालक सभा व नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच यांचा सत्कार असा संयुक्त त्रिवेणी समारंभ येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला. शिक्षक दिनाच्या पूर्व दिनी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल …

Read More »

सर्व निकष सांगताहेत – देश पुन्हा कामाला लागला!

कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे सर्व आर्थिक निकष सांगत आहेत. याचा अर्थ आता कोरोनाचे दररोजचे आकडे मोजत बसण्यापेक्षा कामाला लागण्याची वेळ आली आहे, कारण अनेक भारतीय नागरिक कामाला लागले म्हणूनच सर्व आर्थिक निकषांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. कोरोना साथीच्या काळात जगासोबत आपल्या देशाच्याही अर्थव्यवस्थेला फटका बसला. आता त्यातून …

Read More »

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर योग विषय आवश्यक विषय म्हणून घ्यावा; अखिल भारतीय योग शिक्षक महासंघांची मागणी; आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त नव्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषय हा माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर आवश्यक विषय म्हणून लागू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे, असे निवेदन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष बहिरा यांनी दिले. या वेळी त्यांच्या सोबत अखिल भारतीय …

Read More »

संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपा सज्ज; आरोग्य विभागाची आढावा बैठक

पनवेल : प्रतिनिधी कोविडची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तज्ज्ञांनी कोविडची संभाव्य तिसरी लाट येण्याचे भाकित केले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवार (दि. 4) आयुक्त गणेश देशमुख यांनी वैद्यकिय आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. या वेळी विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्टल डाके, सचिन पवार, …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंचा फज्जा

मुंबईत रुग्णालयाच्या कार्यक्रमात स्टेजवर भाऊगर्दी मुंबई ः प्रतिनिधीमुंबईतील नायर रुग्णलयाला शनिवारी (दि. 4) शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नायर रुग्णालयाचा शतक महोत्सवी कार्यक्रम पार पडला, मात्र या कार्यक्रमात व्यासपीठावर सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसून आले. मंत्र्यासह महापौर, पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी मिळून 20 जण एकाच वेळी …

Read More »

राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेस खेळाडूंचा प्रतिसाद

कोल्हापूर संघ ‘चॅम्पियन’ पाली ः प्रतिनिधीमहाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशच्या वतीने कर्जतमधील रॉयल गार्डन येथे आयोजित 10व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यांतील 350 खेळाडूंनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत 15 सुवर्ण, सात रौप्य, तीन कांस्य अशी एकूण 25 पदके मिळवून कोल्हापूर संघाने चॅम्पियनशिप चषक पटकावला.स्पर्धेचा उद्घाटन समारंभ …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी मंगळागौर स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेल तालुका व शहर मंडलच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रविवारी (दि. 5) सकाळी 10 वाजल्यापासून रंगणार आहे. विजेत्यांना रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात …

Read More »

राज्यात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

मुंबई ः प्रतिनिधीयेत्या 48 तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत राज्यात बर्‍याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.पावसाचा सर्वाधिक प्रभाव कोकणात राहणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातही पर्जन्यवृष्टी होईल, असे हवामान विभागाचे के. …

Read More »