Breaking News

Yearly Archives: 2021

महाराष्ट्र एटीएस झोपलेय का? -शेलार; मुंबईतील दहशतवादी अटकेप्रकरणी ठाकरे सरकारवर ताशेरे

मुंबई : प्रतिनिधीनवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थाने सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलेय का, असा सवाल भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष …

Read More »

गणेशोत्सवातही ‘दिबां’च्या नावाचा गजर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी भूमिपुत्र ठाम पनवेल ः रामप्रहर वृत्तसध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. लाडक्या गणरायाची पूजा-अर्चा करतानाच महामुंबई परिसरातील भूमिपुत्र त्यांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावाचाही गजर करीत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव देण्यात यावे या भूमिकेवर स्थानिक प्रकल्पग्रस्त ठाम असून अनेकांनी लोकनेते …

Read More »

पनवेल तालुक्यात शासकीय दाखले वाटप शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी व नागरिकांसाठी खारघर, सुकापूर, कळंबोली, आजिवली, कामोठे आणि गव्हाण या सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमेसाईल, आधारकार्ड, वय व अधिवास अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेर्‍या …

Read More »

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा एल्गार

पनवेलसह राज्यात आंदोलन; विश्वासघातकी तिघाडी सरकारचा निषेध पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सातत्याने उदासीनता दाखवली आणि समाजाचा नेहमीच विश्वासघात केला. त्यामुळे ओबीसी समाजाला न्यायापासून वंचित ठेवणार्‍या तिघाडी सरकारच्या विरोधात बुधवारी (दि. 15) भाजपच्या वतीने राज्यव्यापी निदर्शने करण्यात आली. ओबीसी आरक्षण घालविणार्‍या आघाडी सरकारचा भाजपचे उत्तर रायगड …

Read More »

वडखळ-धरमतर रस्त्याची पोलिसांकडून डागडुजी

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलिबाग मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने रस्ता चिखलमय झाला होता. वडखळ पोलिसांकडून अलिबाग-धरमतर रस्त्यावरील खड्डे भरून तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आणि गणेशभक्तांची लगबग सुरू आहे, मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने त्यांच्या …

Read More »

अदाड पूल खचला; अधिकार्यांकडून पाहणी

उसरोली ग्रामपंचायतीने वेधले होते लक्ष मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील अदाड गावाजवळील पूल हा मोडकळीस आला असून, पुराच्या पाण्यामुळे खचलासुद्धा आहे. तेथे नवीन पूल बांधावा, अशी मागणी उसरोली ग्रामपंचायतीने  रायगड जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानुसार जिपच्या तज्ज्ञ अधिकार्‍यांनी या पुलाची पाहणी केली. मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड गावाजवळ 1970 मध्ये …

Read More »

कंत्राटी वाहनचालक, सफाई कर्मचार्यांची जि. प.समोर निदर्शने

अलिबाग : प्रतिनिधी सहा महिन्याचे थकीत मानधन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी रायगड जिल्हा परिषद (राजिप) अंतर्गत येणार्‍या आरोग्य खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या वाहनचालक आणि सफाई कामगारांनी बुधवारी (दि. 15) अलिबागेतील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आपण आज ना उद्या कायमस्वरूपी सेवेत रूजू होऊ …

Read More »

आघाडी सरकारविरोधात खोपोलीत जोरदार निदर्शने

ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक खोपोली : प्रतिनिधी निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, वाशीम, अकोला व नागपूर येथील जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे ओबीसीविरोधी धोरण व नाकर्तेपणामुळेच ही वेळ आली आहे. भाजप खोपोली शहर ओबीसी मोर्चाने बुधवार (दि. 15) सकाळी  दीपक हॉटेल चौकात महाविकास आघाडी सरकारविरोधात …

Read More »

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. या देशात प्रत्येक नागरिक आपल्या मतांचा अधिकार वापरून लोकप्रतिनिधींना निवडून देत असतो. या मतदारांची यादी आहे. ती वेळोवेळी अद्ययावत करण्याचे काम निवडणूक विभागाकडून करण्यात येत असते. आताही निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम घोषित …

Read More »

युसूफ मेहेरअली सेंटरतर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा

पनवेल : वार्ताहर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ‘सायमन गो बॅक’ म्हणत सायमन कमिशनला विरोध करणारे, ‘चले जाव’ आंदोलनाचे नेते तथा मुंबईचे पहिले सर्वांत तरुण महापौर म्हणून ओळख असलेल्या युसूफ मेहेरअली यांच्या 118व्या जयंतीनिमित्त पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागासह भारतातील आठ राज्यांत मागील सहा दशके शाश्वत ग्रामीण विकासाचे काम करणार्‍या युसूफ मेहेरअली सेंटरच्या …

Read More »