दहा दिवसांचे गणपतींचे दीड दिवसात विसर्जन नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने एकट्या नवी मुंबईत दोन हजार जणांचा बळी घेतल्याने या उत्सवावर आज दुःखाचे सावट पसरले आहे. याचा सर्वाधिक फटका हा येथील घरगुती गणेशोत्सवाला बसला आहे. साहजिक येथील शहरी भागाबरोबरच विशेषतः गावठाणातील पाच, दहा, चौदा व एकवीस दिवसांचे गणपती आज …
Read More »Yearly Archives: 2021
नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र मनपाकडून मंजूर
स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन पद्धतीने सभा स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 9) झाली. या सभेत पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यासाठीची मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर 46 विषय मांडण्यात आले होते. …
Read More »रोहा बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
रोहे : प्रतिनिधी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. या उत्सवासाठी लागणार्या सर्व साहित्याची खरेदीसाठी रोहा बाजारपेठेत गुरुवारी (दि. 9)नागरिकांची तुडुंब गर्दी झाली आहे. या गर्दीत कुठेही कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे. गणेशोत्सवासाठी रोहा तालुक्यात चाकरमानी मोठ्या प्रमाणात आले आहेत. रोहा ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे. तालुक्यातील मेढा, …
Read More »महाड शहरात वाहतूक कोंडी
गाळे रिकामे दुकाने रस्त्यावर महाड : प्रतिनिधी दिवसेंदिवस वाढणार्या वाहनांमुळे महाड शहरात वाहतूक कोंडीला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. शहर वाहतूक पोलीस केवळ पावत्या फाडण्याचे काम करत आहेत तर नगरपालिका कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. महाडमध्ये वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्यातून उद्भवणारी वाहतूक …
Read More »जिल्हा परिषदकडून नेहमी निधी अडविण्याचे काम
वैकुंठ पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांनी विकासकामांसाठी आणलेला निधी अडविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाले असल्याचा आरोप राजिपचे माजी विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील यांनी बुधवारी (दि. 8)पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. आमदार रविशेठ पाटील यांनी शिर्की रस्त्यासाठी कोणातच निधी दिला नसल्याचा …
Read More »गणेशभक्तांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न
अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न आले आहे. गणेशभक्त गुरुवारी (दि. 9) मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात वाहतूक कोंडीत अडकले. गणेशभक्त कोकणात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी रायगड जिल्ह्यातील खारपाडा, नागोठणे, वाकण, कोलाड, इंदापूर आणि माणगाव या …
Read More »कर्जत भाजपकडून पूरग्रस्तांना टीटीचे इंजेक्शन
कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय सेलच्या माध्यमातून कर्जत पूरग्रस्तांना टीटीचे इंजेक्शन देण्यात येत आहेत. उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी कर्जत शहरातील अनेक घरांत घुसून मोठे नुकसान झाले होते. या पूरग्रस्त भागात भाजप वैद्यकीय सेल तर्फे टीटी इंजेक्शन देण्याचे कॅम्प आयोजित केले जात आहेत. वैद्यकीय सेल तालुका संयोजक डॉ. …
Read More »खालापुरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी नगरपंचायत हद्दीतील शिरवली आदिवासीवाडीमध्ये बुधवारी (दि. 8) मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार शाह यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित …
Read More »खोपोलीतील विसर्जन घाटांची दुरुस्ती
खालापूर : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषदेने शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच विविध प्रभागातील गणेश विर्सजन घाटाची दुरुस्ती व संरक्षण कठडे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मुख्याधिकारी गणेश शेटे आणि खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी या कामांची नुकतीच पाहणी केली. या वेळी …
Read More »वरसोली ग्रामस्थांचा महावितरण अधिकार्यांना घेराव
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायत हद्दीतील वीजपुरवठ्याच्या समस्या सोडाव्यात या मागणीसाठी वरसोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी बुधवारी (दि. 8) महावितरणच्या चेंढरे येथील कार्यालयात जाऊन तेथील अभियंत्यांना घेराव घातला. वरसोली या ग्रामपंचायत हद्दीतील विद्यूत सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी महावितरण कंपनीचे दोन कर्मचारी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या दोन कर्मचार्यांच्या भरोशावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper